![हे वेळापत्रक चुकलं, तर तुम्हाला अकरावीत प्रवेश नाही... हे वेळापत्रक चुकलं, तर तुम्हाला अकरावीत प्रवेश नाही...](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2018/08/23/301363-eamcet700.jpg)
हे वेळापत्रक चुकलं, तर तुम्हाला अकरावीत प्रवेश नाही...
अकरावी ऑनलाईन प्रवेशाचे 'प्रथम येणाऱ्यास, प्रथम प्राधान्य' फेरीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे.
![RBIमध्ये पदवीधारकांना नोकरीची संधी, तुमच्या हातात केवळ दोन दिवस! RBIमध्ये पदवीधारकांना नोकरीची संधी, तुमच्या हातात केवळ दोन दिवस!](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2018/08/07/299787-268976-rbi-jobs1.jpg)
RBIमध्ये पदवीधारकांना नोकरीची संधी, तुमच्या हातात केवळ दोन दिवस!
भारतीय रिझर्व्ह बॅंकेत नोकरीची संधी आहे. गेल्या महिन्यापासून नोकरीची प्रक्रिया सुरु आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ ऑगस्ट आहे.
![रेल्वेत जम्बो भरती, १.६० लाख जागांसाठी भरती होणार रेल्वेत जम्बो भरती, १.६० लाख जागांसाठी भरती होणार](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2018/08/04/299444-indianrailway.jpg)
रेल्वेत जम्बो भरती, १.६० लाख जागांसाठी भरती होणार
भारतीय रेल्वेत जम्बो भरती करण्यात येणार आहे. टेक्नोशियन्स आणि असिस्टंट लोको पायलटसह अन्य पदांसाठी रेल्वेमंत्रायलयाने देशव्यापी भरती अभियान सुरु केले.
!['या' कंपनीत नोकरीसाठी बायोटेडा नाही तर लव्हलेटर मागवतात! 'या' कंपनीत नोकरीसाठी बायोटेडा नाही तर लव्हलेटर मागवतात!](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2018/07/31/298823-124572-jobs-logo1.jpg)
'या' कंपनीत नोकरीसाठी बायोटेडा नाही तर लव्हलेटर मागवतात!
कोणत्याही कंपनीत नोकरी मिळवण्यासाठी तुम्ही सर्वात आधी काय करता?
![अचूक करिअर निवडण्यासाठी स्वतःला हे '४' प्रश्न अवश्य विचारा! अचूक करिअर निवडण्यासाठी स्वतःला हे '४' प्रश्न अवश्य विचारा!](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2018/07/31/298814-20th-story.png)
अचूक करिअर निवडण्यासाठी स्वतःला हे '४' प्रश्न अवश्य विचारा!
माझ्यासाठी उत्तम आणि योग्य करिअर काय आहे? हा प्रत्येक विद्यार्थ्याला पडणारा प्रश्न.
![CBI मध्ये नोकरीची संधी, १२ सप्टेंबरपर्यंत करा अर्ज CBI मध्ये नोकरीची संधी, १२ सप्टेंबरपर्यंत करा अर्ज](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2018/07/29/298549-263814-cbi-jobs1.jpg)
CBI मध्ये नोकरीची संधी, १२ सप्टेंबरपर्यंत करा अर्ज
१२ सप्टेंबर २०१८ पर्यंत यासाठी अर्ज करता येणार आहे.
![डाक विभागात नोकरीची संधी, इथे करा अर्ज डाक विभागात नोकरीची संधी, इथे करा अर्ज](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2018/07/27/298323-post-office1.jpg)
डाक विभागात नोकरीची संधी, इथे करा अर्ज
इच्छुक आणि पात्र उमेदवार ७ सप्टेंबर २०१८ पर्यंत अर्ज करु शकतात.
![पंजाब अॅण्ड सिंध बॅंकेत भरती, इथे करा अर्ज पंजाब अॅण्ड सिंध बॅंकेत भरती, इथे करा अर्ज](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2018/07/26/298193-590636-bank1.jpg)
पंजाब अॅण्ड सिंध बॅंकेत भरती, इथे करा अर्ज
या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करता येऊ शकतो.
![खुशखबर : १० वी पास तरुणांना देशसेवेत नोकरीची संधी, इथे करा अर्ज खुशखबर : १० वी पास तरुणांना देशसेवेत नोकरीची संधी, इथे करा अर्ज](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2018/07/22/297666-police-job1.jpg)
खुशखबर : १० वी पास तरुणांना देशसेवेत नोकरीची संधी, इथे करा अर्ज
एकूण ५४ हजार ९५३ जागांसाठी ही परीक्षा घेतली जाणार आहे.
![पहिली प्रवेशाचे वय काय? विधानसभेत शालेय शिक्षण मंत्र्यांचे स्पष्टीकरण पहिली प्रवेशाचे वय काय? विधानसभेत शालेय शिक्षण मंत्र्यांचे स्पष्टीकरण](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2018/07/18/297265-admi.jpg)
पहिली प्रवेशाचे वय काय? विधानसभेत शालेय शिक्षण मंत्र्यांचे स्पष्टीकरण
इयत्ता पहिलीत वय वर्षे ६ ऐवजी वय वर्षे ५ असलेल्या पाल्यांना प्रवेश देण्याची मागणी आज विधानपरिषदमध्ये करण्यात आली.
![कितीही टक्के मार्क्स मिळवा, सक्सेससाठी ही कौशल्ये हवीच, अन्यथा... कितीही टक्के मार्क्स मिळवा, सक्सेससाठी ही कौशल्ये हवीच, अन्यथा...](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2018/07/18/297243-career.jpg)
कितीही टक्के मार्क्स मिळवा, सक्सेससाठी ही कौशल्ये हवीच, अन्यथा...
या कौशल्यांच्या जोरावरच तुम्ही तुमच्या क्षेत्रात मोठी मजल मारू शकता.
![मुंबईचा दैविक कडणे मार्सच्या विज्ञान परीक्षेत देशात पहिला मुंबईचा दैविक कडणे मार्सच्या विज्ञान परीक्षेत देशात पहिला](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2018/07/17/297161-daivik-kadne.png)
मुंबईचा दैविक कडणे मार्सच्या विज्ञान परीक्षेत देशात पहिला
मुंबईच्या छोट्या विद्यार्थ्याचं मोठं यश
![महाराष्ट्र सरकार हे गुजरातच्या दावणीला, मराठीबाबत उदासीन - राष्ट्रवादी महाराष्ट्र सरकार हे गुजरातच्या दावणीला, मराठीबाबत उदासीन - राष्ट्रवादी](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2018/07/13/296690-geobook.jpg)
महाराष्ट्र सरकार हे गुजरातच्या दावणीला, मराठीबाबत उदासीन - राष्ट्रवादी
राज्य सरकारकडून छापाई करण्यात आलेल्या सहावीच्या भूगोलाच्या पुस्तकात चक्क सात ते आठ पाने गुजराती भाषेतून छापण्यात आली आहेत.
![JEE Main, NEET ची परीक्षा वर्षातून दोन वेळा होणार JEE Main, NEET ची परीक्षा वर्षातून दोन वेळा होणार](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2018/07/07/295994-702135-prakash-javadekar1.jpg)
JEE Main, NEET ची परीक्षा वर्षातून दोन वेळा होणार
यापुढे JEE Main, NIIT वर्षातून दोन वेळा होणार आहेत. NIIT, JEE Main, C MAT आणि GMAT या सर्व परीक्षा आता नॅशनल टेस्टींग एजन्सी घेणार आहे..
![अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2018/07/05/295817-admition.jpg)
अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर
अकरावी प्रवेशाची पहिली यादी आज जाहीर झाली. यंदा निकाल नव्वदी पार गेल्याने पहील्या प्रवेश यादीचे कट ऑफही वाढल्या आहेत.
![पुण्यात शाळेचा अजब फतवा, 'हीच' अंतर्वस्त्र वापरण्याची सक्ती पुण्यात शाळेचा अजब फतवा, 'हीच' अंतर्वस्त्र वापरण्याची सक्ती](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2018/07/04/295671-701408-studentsschoolpti9701.jpg)
पुण्यात शाळेचा अजब फतवा, 'हीच' अंतर्वस्त्र वापरण्याची सक्ती
शाळेतल्या विद्यार्थिनींनी पांढऱ्या किंवा स्कीन कलरचीच अंतर्वस्त्र परिधान करावीत असा अजब फतवा जारी करण्यात आलाय.
!['टाईम मॅनेजमेंट'ने करा यशाचे शिखर पार 'टाईम मॅनेजमेंट'ने करा यशाचे शिखर पार](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2018/06/30/295078-time.jpg)
'टाईम मॅनेजमेंट'ने करा यशाचे शिखर पार
आज आम्ही तुम्हाला काही अशा टीप्स देणार आहोत. ज्या तुम्हाला टाईम मॅनेजमेंट करण्यसाठी महत्त्वाची मदत करू शकतात
![सोशल मीडियावर घडणाऱ्या एका मिनिटातील करामती सोशल मीडियावर घडणाऱ्या एका मिनिटातील करामती](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2018/06/30/295068-socialmedia.jpg)
सोशल मीडियावर घडणाऱ्या एका मिनिटातील करामती
कदाचीत तुम्हाला कल्पना नसेल पण, कोणत्या मिनिटाला सोशल मीडियावर काय घडले. काय घडते याचा डेटा साठवला जातो.
![खूशखबर! करा ही गोष्ट, पंतप्रधान मोदी देणार 25 हजार खूशखबर! करा ही गोष्ट, पंतप्रधान मोदी देणार 25 हजार](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2018/06/25/294516-pm-modi.png)
खूशखबर! करा ही गोष्ट, पंतप्रधान मोदी देणार 25 हजार
25 हजार कमवण्याची सुवर्ण संधी
![प्रतिकूल परिस्थितीवर मात करत ९४ टक्के मिळविणाऱ्या साक्षीला व्हायचंय डॉक्टर प्रतिकूल परिस्थितीवर मात करत ९४ टक्के मिळविणाऱ्या साक्षीला व्हायचंय डॉक्टर](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2018/06/21/293922-21sakshi.jpg)
प्रतिकूल परिस्थितीवर मात करत ९४ टक्के मिळविणाऱ्या साक्षीला व्हायचंय डॉक्टर
कुठलीही शिकवणी न लावता दहावीच्या परीक्षेत साक्षीनं तब्बल ९४ टक्के मिळवले.