नोकरी पाहिजे? मग, फेसबुकवर या चुका नको!
आजकाल नोकरी देताना उमेदवाराचा बायोडेटा किंवा त्याची मुलाखत इतकाच मुद्दा विचारात घेतला जात नाही. तर, त्याचे सोशल मीडिया प्रोफाईलही तपासले जाते
या मोठ्या कंपन्यांच्या लोगोत दडलाय हा अर्थ!
अॅमेझॉनपासून सोनीपर्यंत अनेक कंपन्यांची नावे आपण नेहमीच ऐकतो.
'नीट'बाबत मोठा निर्णय, खुल्या गटातील विद्यार्थ्यांनाही देता येणार परीक्षा
सीबीएसईने जनरल कॅटेगरीसाठी २५ वर्षे आणि रझर्व्ह कॅटेगरीसाठी ३० वर्षांची वयोमर्यादा निश्चित केली होती. दरम्यान......
COMEDK 2018: चे हॉल तिकीट आले, असे करा डाऊनलोड
हॉल तिकीट डाऊनलोड करण्यापूर्वी युजरने पहिल्यांदा आपले नाव, रोल नंबर, एग्जाम सेंटर, तारिख, वेळ आणि ठिकाण आदी गोष्टी हॉल तिकीटावर तपासून घ्याव्यात.
सोशल मीडियावर मुलांपेक्षा मुलीच असतात जास्त अॅक्टीव्ह
पौगंडावस्थातील मुले जो वेळ खर्च करतात त्यातून त्याच्या करिअर किंवा आयुष्यासाठी फारसे काहीच हाती लागत नाही
CBSC, ICSC बोर्डाशी टक्कर देण्यासाठी राज्याचं आंतरराष्ट्रीय बोर्ड
या निमित्ताने CBSE, ICSC बोर्डाशी टक्कर देणारी शिक्षण व्यवस्था तयार केली जाणार आहे.
बेल्किनने लॉन्च केलं खास या फोनसाठी 'वायरलेस चार्जर'
हे चार्जर अमेझॉन, अॅप्पल रिसेलर्स यांच्याकडे ३० एप्रिलपासून विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.
भारतातील सर्वात मोठ्या न्यूज नेटवर्कसोबत काम करण्याची संधी
वृत्तवाहिन्यांच्या क्षेत्राला नवीन परिभाषा देणारे टीव्ही पत्रकार तुम्हाला व्हायचं आहे का? ती सुवर्ण संधी तुम्हाला इथे मिळणार आहे.
सचिन तेंडुलकरच्या मुंबईतील मराठी शाळेचे नाव बदलणार
क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर ज्या शाळेत शिकला त्या दादरच्या शारदाश्रम शाळेचे नाव कायमचे मिटले जाणार आहे.
शरीरावर या भागात तीळ असल्यास तुम्ही व्हाल धनवान!
तुमच्या शरीरावर या भागात तीळ आहे का?
करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी मेहनतीशिवाय या ५ गोष्टी आवश्यक!
प्रगतीपथाकडे जाण्यासाठी खूप मेहनत करावी लागते.
राज्यपालांनी प्रश्नाला उत्तर न देता महिला पत्रकाराच्या गालाला लावला हात
महिला पत्रकाराने राज्यपालांना प्रश्न विचारला. मात्र, उत्तर देण्याचे टाळून तिच्या गालाला हात लावला. त्यामुळे मोठा वाद निर्माण झालाय.
निकालाची वाट पाहणाऱ्या बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी
सरकारची शिक्षक संघटनांच्या मागण्या मान्य करण्यासंदर्भात सकारात्मक पावलं...
१२ वी परीक्षेचा निकाल वेळेवर लागणार!
बारावीच्या परीक्षेचा निकाल वेळेवर लागणार का, याची उत्सुकता शिगेला आहे.
भारतीय विमानतळ प्राधिकरणात विविध पदांसाठी भरती
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, (AAI)भारतीय विमानतळ प्राधिकरणात विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर मग तुमच्यासाठी ही एक सुवर्णसंधीच असेल.
नाशिक मनपा स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमध्ये विविध पदांसाठी भरती
तुम्ही नोकरीच्या शोधात आहात तर मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, नाशिक महानगरपालिका स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमध्ये विविध रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर मग तुमच्यासाठी ही एक सुवर्णसंधीच असेल.