मुंबई : देशातील लोकप्रिय रम ब्रांड म्हणजे ओल्ड माँक.
ओल्ड माँक बनवणारे कपिल मोहन यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. या ब्रांडला यशस्वी बनवण्यात यांचे मोठे योगदान असल्याचे म्हटले जाते. ब्रिगेडिअर असलेले कपिल मोहन यांना सरकारकडून 2010 साली पद्मश्रीने सन्मानित केले गेले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार 88 वर्षाचे असलेले कपिल मोहन यांनी 6 जानेवारी रोजी गाजियाबादमध्ये असलेल्या आपल्या घरी शेवटचा श्वास घेतला. कपिल मोहन हे ओल्ड माँक या रम बनवणाऱ्या मिकिन लिमिटेड कंपनीचे चेअरमन होते. ही कंपनी रम बनवण्याबरोबरच इतर अनेक ड्रिंक्स तयार करतात.
Legendary Entrepreneur, Chairman and MD of Mohan Meakin Ltd, Padmashree Brig. Dr. Kapil Mohan VSM (Rtd) passes away at Mohan Nagar.
He was the man behind the success of famous brands like Old Monk, Solan No. 1, Golden Eagle!
Rest in peace. Deepest condolences to the family! pic.twitter.com/Bzpox1DZzP— Pulkit Malhotra (@malhotrapulkit4) January 7, 2018
1954 मध्ये लाँच झालेली ओल्ड माँक हे ब्रांड लोकप्रिय असून सर्वाधिक विकणारे म्हणून ओळखले जाते. त्यांच निधन होताच सोशल मीडियावर ही बातमी पसरली आणि सोशल मीडियावर ओल्ड माँग हा ट्रेंड निघाला. आणि सोशल मीडियावर नेटीझन्सनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
The Managing Director of Mohan Meakin Ltd., Solan Brewery.
Very sorry to know about the sad demise of
Brig Kapil Mohan ,he remained President of
Municipal committee Solan.i pray God to
give peace to departed soul and strengthen
Family members and friends to bear this loss. pic.twitter.com/EACGOdY9Qq— Rattan Chand Goyal (@rcgoyel) January 7, 2018
19 डिसेंबर 1954 रोजी ओल्ड माँक ही रम लाँच करण्यात आली. मोहन यांच्या लिडरशिपमध्ये 3 डिस्टीलरिज, 2 ब्रुअरिज आणि भारतात एक नवी फ्रँचायसी भारतात सुरू केली. ओल्ड माँक ही अनेक काळापासून सर्वाधिक विकली जाणारी डार्क रम आहे. असं म्हटलं जातं की रम न पिणाऱ्या व्यक्तीने तयार केली ही सर्वाधिक लोकप्रिय Old Monk रम