Bhadra Rajyog : 24 जूनला दुर्मिळ भद्रा राजयोग, 'या' राशींना अचानक धनलाभ होणार?
Bhadra Mahapurush RajYoga : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 9 ग्रहांमध्ये बुध ग्रह हा सर्वात वेगाने फिरतो. येत्या 24 जूनला बुध गोचरमुळे (Budh Gochar 2023) भद्रा महापुरुष राजयोग जुळून आला आहे. यामुळे तीन राशीच्या नशिबात पैसाच पैसा आहे.
Jun 17, 2023, 02:28 PM ISTShani Vakri 2023 : आज शनिदेव वक्री! तब्बल 30 वर्षांनी कुंभ राशीत जुळून आला केंद्र त्रिकोण आणि शश महापुरुष राजयोग
Shani Vakri 2023 : तब्बल 30 वर्षांनी शनिदेवी कुंभ वक्री स्थितीत येणार आहे. या शनिदेवाच्या या स्थितीमुळे काही राशींच्या आयुष्यात भूकंप तर काही राशींच्या आयुष्यात चांदीच चांदी असणार आहे.
Jun 17, 2023, 07:44 AM ISTMahadhan Rajyog : 'या' राशींचं नशीब चमकवणार महाधन राजयोग; पैशांची चणचण होणार दूर
Mahadhan Rajyog : गुरु ग्रह हा बुद्धी, संतती आणि समृद्धीचा कारक मानला जातो. गुरूच्या गोचरमुळे नेतृत्व कौशल्य वाढण्यास मदत होते. अशातच आता गुरुच्या गोचरमुळे एक राजयोग तयार झालाय.
Jun 16, 2023, 08:45 PM ISTMahakedar Rajyog : तब्बल 20 वर्षांनी बनतोय 'महाकेदार राजयोग'; 'या' राशींचं नशीब फळफळणार
Mahakedar Rajyog : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, जन्मपत्रिकेच्या चौथ्या घरात 7 ग्रह असतील तर केदार राजयोग तयार होतो. ग्रह कोणत्याही राशीत असला तरी अशा ग्रहाच्या निर्मितीमुळे केदार योग तयार होतो.
Jun 15, 2023, 11:00 PM ISTShani Mangal Shadashtak Yog: शनी-मंगळ बनणार घातक 'षडाष्टक योग' 'या' राशींच्या मागे लागणार अडचणी आणि संकटं!
Shani Mangal Shadashtak Yog : मंगळ गोचरमुळे तयार होणारा षडाष्टक योग 4 राशींसाठी त्रासदायक ठरणार आहे. षडाष्टक योग हा ज्योतिषशास्त्रात अत्यंत अशुभ मानला जातो. ज्या राशींवर याचा विपरीत परिणाम होतो, त्या राशींच्या व्यक्तींना खूप त्रास सहन करावा लागतो.
Jun 15, 2023, 10:07 PM ISTShani Rahu Yog: शनी आणि राहु यांची युती 'या' राशींसाठी ठरणार धोकादायक
शनी आणि राहु यांची युती 'या' राशींसाठी ठरणार धोकादायक
Jun 13, 2023, 11:17 PM ISTKetu Retrograde 2023 : केतुची उल्टी चाल भरणार 'या' राशींची तिजोरी; बक्कळ मिळणार पैसा
Ketu Retrograde 2023 : शनी आपल्या मूळ राशीत कुंभ राशीत पुढील 6 महिने वक्री होणार आहेत. अशा परिस्थितीत ऑक्टोबर महिन्यापर्यंत शनीच्या बरोबरीने आणखी 2 ग्रहही प्रतिगामी गतीने फिरणार आहेत. पुढचे 6 महिने 3 ग्रहांची वक्री चाल पहायला मिळणार आहे. ग्रहांच्या या प्रतिगामी गतीमुळे जून ते नोव्हेंबर या काळात काही राशींवर याचा चांगला परिणाम होताना दिसणार आहे
Jun 13, 2023, 09:57 PM ISTYogini Ekadashi 2023 : 14 जूनपासून 'या' राशींचं भाग्य उजळणार; पैशांचा पडणार पाऊस
Yogini Ekadashi 2023: योगिनी एकादशी 13 जून रोजी सकाळी 9:28 वाजता सुरू होणार असून आणि दुसऱ्या दिवशी 14 जून रोजी सकाळी 8:28 वाजता संपणार आहे. ही योगिनी एकादशी काही राशींसाठी शुभ ठरणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.
Jun 12, 2023, 09:54 PM ISTNeechbhang Rajyoga 2023 : मंगळ गोचरमुळे तयार झालाय 'नीचभंग राजयोग'; 'या' 3 राशींना मिळणार पैसाच पैसा
Neechbhang Rajyoga 2023 : एका ठराविक काळानंतर ग्रह राशी बदलतात. कर्क राशीत मंगळाच्या प्रवेशामुळे नीचभंग राजयोग तयार झाला आहे. हा नीचभंग राजयोग 3 राशींच्या व्यक्तींसाठी चांगला परिणाम देणारा ठरणार आहे.
Jun 12, 2023, 09:15 PM ISTSurya Shani Gochar 2023 : सूर्य-शनी गोचरमुळे 'या' राशींची बल्लेबल्ले
Sun Transit 2023 : लवकरच सूर्य आणि शनि गोचर होणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रात सूर्य आणि शनीचं एकत्र येणं हे खूप महत्त्वाचे मानले जाते. सूर्य शनीच्या युतीमुळे काही राशींवर सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे. (Surya Shani Gochar 2023 Effect)
Jun 12, 2023, 02:39 PM IST30 वर्षांनी शनिची कुंभ राशीत उलटी चाल; 'या' 3 राशी होणार श्रीमंत
शनि 17 जूनला उलटी चाल चालणार आहे. ग्रहांमध्ये शनिची चाल सर्वात धीम्या गतीने सुरु असते. यामुळे त्याला आपलं राशीचक्र पूर्ण करण्यासाठी अडीच वर्षं लागतात.
Jun 9, 2023, 06:21 PM IST
Guru Chandal Yog : गुरु चांडाल योगामुळे 30 ऑक्टोबरपर्यंत 'या' राशींच्या आयुष्यात भूकंप? 'हे' उपाय केल्यास...
Guru Chandal Yog : वैदिक ज्योतिषशास्त्रात राहू गोचरला विशेष महत्त्व आहे. शनि गोचरनंतर राहूचा मानवी जीवनावर खोलावर परिणाम दिसून येतो. 30 ऑक्टोबरला राहू गोचर होणार आहे. पण तोपर्यंत काही राशींवर संकट कोसळणार आहे
Jun 9, 2023, 11:06 AM ISTSurya Gochar : सूर्य गोचरमुळे बनणार बुधादित्य आणि नवपंचम राजयोग; 'या' राशी होणार करोडपती!
Surya Gochar : येत्या 15 जून रोजी सूर्यदेव गोचर करणार आहेत. यावेळी सूर्य मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. यावेळी बुधादित्य राजयोग आणि शनीच्या संयोगाने नवपंचम राजयोग निर्माण होतोय.
Jun 7, 2023, 09:55 PM ISTRahu Gochar 2023: 18 महिन्यानंतर राहू करणार गोचर; 'या' राशींवर पडणार पैशांचा पाऊस!
Rahu Gochar 2023 : राहु हा चांगला ग्रह मानला जात नाही. ज्योतिषशास्त्रामध्ये राहूच्या राशीचा बदला खूप महत्त्वाचा मानला जातो. ज्योतिष शास्त्रानुसार, राहू सुमारे दीड वर्ष राशीत राहतो
Jun 6, 2023, 09:58 PM ISTएकाच राशीत आधी शुक्र गोचर आणि नंतर शुक्र वक्री, 30 दिवस 'या' राशींची चांदी
Venus transit : कुंडलीतील शुक्र हा शुभ स्थानी असेल तर त्या जाचकच्या आयुष्यात कसलीही कमतरता भासत नाही. तो दिवसरात्र पैशांमध्ये खेळतो आणि आयुष्यात आनंद राहतो.
Jun 6, 2023, 08:45 AM IST