शनी वक्रीमुळे नोव्हेंबरपर्यंत 3 राशींना अमाप पैसे कमावून करोडपती होण्याचा योग
Shani Vakri 2023 : ग्रह माली एखादा ग्रह जेव्हा उलटा प्रवास करतो त्याला वक्रीस्थिती असं म्हणतात. सध्या शनीदेव वक्रीस्थितीत असल्याने नोव्हेंबरपर्यंत तीन राशींचं नशिबात कलाटणी मिळणार आहे.
Jul 13, 2023, 08:43 AM IST
Kamika Ekadashi 2023 : आज कामिका एकादशीला 3 राशींवर बरसणार नारायणाचा आशीर्वाद
Kamika Ekadashi 2023 : आज कामिका एकादशीला दोन शुभ योग जुळून आले आहेत. त्यामुळे तीन राशीच्या लोकांचं आयुष्यात धनसंपदाचे योग आहेत.
Jul 13, 2023, 06:05 AM ISTश्रावणाच्या आधी 'या' राशींचं नशीब सूर्यासारखं चमकणार, सूर्य गोचरमुळे आर्थिक लाभाचा सुवर्ण योग
Surya Gochar 2023 : श्रावणाच्या आधी 3 राशींच्या लोकांचं आयुष्य सूर्यासारखं चमकणार आहे. 16 जुलैला सूर्य कर्क राशीत परिवर्तन करणार आहे. त्यामुळे तिजोरी छोटी पडले.
Jul 12, 2023, 05:45 AM ISTShubh Ashubh : जमिनीवर पाल पडणे शुभ की अशुभ? जाणून घ्या त्यामागील संकेत
Shubh Ashubh : हिंदू धर्मात पालला देवी लक्ष्मीचं रुप मानलं जातं. पण अनेकांना पालाची भीती वाटते ती घरात नकोशी असते. पण घरात पाल दिसणं किंवा जमिनीवर पडणं यामागे संकेत असतात असं म्हटलं जातं.
Jul 11, 2023, 06:05 PM ISTSurya Gochar 2023 : 16 जुलैपासून 4 राशींसाठी अडचणी वाढणार, बँक बॅलन्स बिघडणार
Surya Gochar 2023 : लवकरच म्हणजे 16 जुलैला ग्रहांचा राजा सूर्य मिथुन राशीतून संक्रमण करणार आहे. 16 जुलैला पहाटे 5 वाजता सूर्य कर्क राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे चार राशींच्या आयुष्यात वादळ येणार आहे.
Jul 11, 2023, 09:28 AM ISTShukra Budh Yuti: लवकरच शुक्र बुध युती! लक्ष्मी नारायण योगामुळे 3 राशींना येणार श्रीमंतीचे दिवस?
Lakshmi Narayan RajYoga 2023 Zodiac Effects : लवकरच शुक्र आणि बुध यांचं(shukra budh yuti) मिलन होणार आहे. या युतीमुळे लक्ष्मी नारायण योग जुळून आला आहे. 7 ऑगस्टपर्यंत 3 राशींच्या लोकांना धनवर्षाव होणार आहे.
Jul 11, 2023, 08:31 AM ISTVipreet Rajyog : बुध गोचरमुळे तयार झाले 2 राजयोग; 'या' राशींना मिळणार अपार धन, वैवाहिक सुख
Vipreet Rajyog : बुध ग्रहाने कर्क राशीत प्रवेश केला आहे. बुध ग्रहाने सूर्यासोबत मिळून मिथुन राशीमध्ये बुधादित्य राजयोग तयार केला आहे. यामुळे विपरीत राजयोगाचा निर्माण झाला.
Jul 10, 2023, 08:08 PM ISTSurya Grahan 2023 : 2 महिन्यांनंतर लागणार वर्षातील दुसरं सूर्य ग्रहण; 'या' राशींचं होणार नुकसान
ग्रहांच्या हालचालींबद्दल विज्ञान आणि ज्योतिषशास्त्र यांच्यामध्ये भिन्न मते असू शकतात. परंतु अनेक ठिकाणी दोन्हीचा निष्कर्ष सारखाच निघतो. विज्ञानामध्ये जिथे ग्रहण ही केवळ खगोलीय घटना मानली जाते, परंतु वैदिक ज्योतिषशास्त्रात ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट मानली जाते.
Jul 7, 2023, 11:59 AM ISTयंदा श्रावणात 'या' राशींवर भगवान शंकर नाराज! तिसऱ्या डोळ्याचा क्रोधाग्नी आणणार आर्थिक संकटं
Shravan 2023 Start Date: उत्तर भारतीयांचा सावनला सुरुवात झाली आहे. 18 जुलैपासून महाराष्ट्रात श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे. यंदा श्रावण अनेक योगायोग जुळून आले आहेत. श्रावण महिन्यात काही राशींवर शंकर भगवानची कृपा बरसणार आहे. तर काही राशींवर भोलेनाथ नाराज असणार आहे.
Jul 5, 2023, 02:23 PM ISTया राशींच्या मुलींचे असतात खूपच नखरे; बिचाऱ्या मुलांना होतो त्रास
'या' राशींच्या मुलींचे असतात खूपच नखरे; बिचाऱ्या मुलांना होतो त्रास
Jul 4, 2023, 09:52 PM ISTBudh Gochar 2023 : 4 दिवसांमध्ये बुधादित्य, विपरीत आणि भद्रा राजयोग! गडगंज श्रीमंती तुमच्या नशिबात…
Rajyog : ग्रहांचा राजकुमार बुध गोचर करणार आहे. 4 दिवसांमध्ये बुध संक्रमणामुळे 3 राजयोग जुळून आले आहेत. भद्रा, बुधादित्य आणि विपरीत राजयोग तुमच्या नशिबात पैशांचा पाऊस पाडणार आहे.
Jul 4, 2023, 02:07 PM ISTShani Vakri : शनी वक्रीमुळे 3 राशींच्या लोकांना मिळणार गूड न्यूज, शनीचं फळ तुम्हाला लाभणार का?
Shani Vakri 2023 : शनीदेव सध्या स्वगृही म्हणजे कुंभ राशीत आहे. शनी वक्री स्थितीत आल्यानंतर काही राशींच्या लोकांवर कहर कोसळणार आहे. पण 3 राशींच्या लोकांना अचानक गूड न्यूज मिळणार आहे.
Jul 4, 2023, 10:45 AM ISTSurya Gochar : 14 दिवसांनंतर 'या' राशींवर प्रसन्न होणार सूर्य देव; मिळणार भरपूर पैसा आणि पद
Surya Gochar : 16 जुलै रोजी सूर्य देव चंद्राची राशी म्हणजेच कर्क राशीत प्रवेश करणार आहे. सूर्य देव दर एका महिन्यानंतर राशी बदलतात. सूर्याच्या गोचरचा काही राशींना फायदा राशींना फायदा होईल.
Jul 2, 2023, 10:55 PM ISTMangal Shukra Yuti : 5 दिवसांनंतर मंगळ-शुक्राची होणार युती; 'या' राशींना मिळणार प्रमोशन
Mangal Shukra Yuti : मंगळ ग्रहाने 1 जुलै 2023 रोजी सिंह राशीत प्रवेश केलाय. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर आपली राशी बदलतात. 7 जुलै रोजी शुक्र देखील सिंह राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे 7 जुलै रोजी शुभ युती होणार आहे.
Jul 2, 2023, 08:29 PM ISTGuru Chandal Yoga 2023 : गुरु राहूच्या संयोगाने तयार होतोय अशुभ योग! 'या' 4 राशींनी घ्यावी काळजी, नाहीत...
Guru Rahu Yuti 2023 : जुलै महिन्याला सुरुवात झाली आहे. या महिन्यात गुरू आणि राहूच्या संयोगामुळे गुरु चांडाळ योग जुळून आला आहे. यामुळे काही राशींच्या आयुष्यात भूकंप येणार आहे.
Jul 1, 2023, 03:15 PM IST