yeida

पतंजली समूह 'येथे' उभारणार 1600 कोटींचा हर्बल पार्क, 3 हजार लोकांना रोजगाराच्या संधी

पतंजली समूह यमुना एक्स्प्रेसवे औद्योगिक विकास प्राधिकरण परिसरात औद्योगिक विस्ताराचा वेगाने प्रसार करत आहे. पतंजली आयुर्वेद लिमिटेडचे​व्यवस्थापकीय संचालक आचार्य बालकृष्ण यांनी आज येईदा येथील सेक्टर २४ए येथील प्लॉट क्रमांक १ए ला भेट दिली. येथे त्यांनी पतंजली फूड अँड हर्बल पार्कच्या आमागी योजनांविषयी चर्चा केली

Feb 5, 2025, 02:39 PM IST

Iphone 16 भारतात तयार करणार! अ‍ॅपल आणि संबंधित असलेल्या तीन कंपन्यांचा जमिनीसाठी अर्ज

iPhone 16: अ‍ॅपल भारतात नवीन आयफोन 16 (iPhone 16) तयार करण्याची योजना आखत आहे. यासाठी अ‍ॅपलनं तीन संबंधित कंपन्यांसह यमुना प्राधिकरणाकडे जमिनीसाठी अर्ज केला आहे. कंपन्यांनी 2,800 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह सुमारे 23 एकर जमिनीवर युनिट स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला आहे.

Dec 21, 2022, 07:18 PM IST