बापरे! माणूस 93 दिवस समुद्राच्या तळाशी राहिल्यास नेमकं काय होतं? 'या' व्यक्तीनं प्रत्यक्षात मुक्काम करत दिलं उत्तर
Viral News : समुद्राच्या तळाशी राहणाऱ्या व्यक्तीच्या शरीरात नेमके कोणते बदल दिसून येतात? तब्बल 93 दिवस अटलांटिक महासागराच्या तळाशी राहून आलेल्या माणसाच्या शरीरात झाले चमत्कारी बदल
May 21, 2024, 10:20 AM IST
EXPLAINER: भाडोत्री गुंडांचे लोकशाही आंदोलन, राष्ट्राध्यक्षांचा घात; रईसींचा मृत्यू Operation Ajax ची पुनरावृत्ती नाही ना?
What is Secret CIA Operation AJAX: इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या अपघाती निधनाच्या वृत्ताने जगभरात खळबळ उडवून दिली आहे. मात्र या निधनामुळे अमेरिका आणि ब्रिटनने एकत्र येऊन इराणच्या राष्ट्राध्यक्षांचाच घात करत लोकशाही सरकार उलथवून टाकल्याची घटना पुन्हा चर्चेत आली आहे. नेमकं काय घडलं होतं पाहूयात...
May 20, 2024, 12:20 PM ISTमुलीसोबत राहू नका, मोबाईल वापरू नका; पाकिस्तानातील 'हे' अजब नियम डोकं चक्रावतील
Pakistan Rules Fun Facts : भारताचा शेजारी देश अशी ओळख असणाऱ्या पाकिस्तानातील नागरिकांना काही विचित्र नियमांचा सामना करावा लागतो असं म्हणतात.
May 14, 2024, 01:43 PM ISTरस्त्यावर महिलेच्या गळ्यात पट्टा टाकला आणि... 1 मिनिट 26 सेकंदाच्या व्हिडिओत राक्षसी कृत्य कैद
Video Viral: देश असो की परदेश महिला आजही असुरक्षित आहेत. महिलांवरच्या अत्याचाराच्या घटना आजही कमी झालेल्या नाहीत. सोशल मीडियावर सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 1 मिनिट 26 सेकंदाच्या या व्हिडिओत आरोपीचं राक्षसी कृत्य कैद झालंय.
May 10, 2024, 07:29 PM ISTबापरे! समुद्राच्या तळाशी सापडला इतका मोठा खड्डा ज्याचा अंतच नाही; संशोधकही अवाक्
world News : समुद्राच्या तळाशी अनेक गुपितं दडली आहेत. हीच गुपितं हळुहळू जगासमोर येत असून, आता सर्वांनाच अवाक् करू लागली आहेत.
May 10, 2024, 03:41 PM IST
2000 वर्षांपासून भल्या-भल्यांना जमलं नाही ते पायथागोरसचं कोडं , शाळेतल्या मुलांनी सोडवलं!
Education News : डोकं आही की कॅल्क्युलेटर? 'या' शाळेतल्या मुलींनी सोडवलं 2000 वर्षांपूर्वीचं पायथागोरसचं कोडं. प्रमेय, सिद्धांत, त्रिकोणमिती... काही आठवतंय का?
May 9, 2024, 03:58 PM IST
Viral : 200 लोकांसमोर राणी द्यायची मुलांना जन्म, प्राचीन काळातील विचित्र प्रथा, कारण धक्कादायक!
Weird Traditions : या राणीची प्रसूती होणार होती, तेव्हा तिची खोली ही माणसांनी भरलेली होती. राजकन्या, राजकुमार आणि राजघराण्यातील सर्व लोक तिथे उपस्थितीत होते. यामागील कारण जाणून तुम्हाला धक्काच बसेल.
May 8, 2024, 12:02 AM ISTएकदोन नव्हे, 'या' देशात आहेत तब्बल 72 ऋतू
general knowledge : प्रत्येक ऋतूची वेगळी वैशिष्ट्य आहेत. प्रत्येक ऋतू या न त्या कारणानं खास आहे. अशा या ऋतूचक्रामध्ये होणारा बदल तुम्हालाही भारावून सोडतो का?
May 6, 2024, 12:29 PM IST
पत्नीची हत्या करून मृतदेहाचे 200 तुकडे, गुगलच्या मदतीने करत होता पोलिसांची दिशाभूल
Crime News : पतीने पत्नीची हत्या केली आणि त्यानंतर तिच्या मृतदेहाचे 200 तुकडे केले. पोलिसांपासून वाचण्यासाठी त्याने गुगलची मदत घेतली.
Apr 30, 2024, 02:07 PM ISTबाईकवरुन आला आणि गोळ्या घातल्या, प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लूएंसरची हत्या... CCTVत कैद
Om Fahad Murder: हत्येची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बाईकवरुन आलेल्या एका हल्लेखोराने प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्ल्यूएंसरची गोळ्या झाडून हत्या केली. हत्येचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
Apr 29, 2024, 07:35 PM ISTहे खरंय! 'या' 12 लोकप्रिय कार्टून्सवर विविध देशांमध्ये बंदी
Famous Cartoons Banned in Countries: टॉम अँड जेरी असो किंवा मग अगदी पोकेमॉन किंवा हल्लीचा पेपा पिग असो. हे कार्टून पाहताना नकळत सारेच लहान होतात. पण, तुम्हाला माहितीये, काही कार्टून्सवर जगभरात बंदी घालण्यात आली आहे.
Apr 25, 2024, 01:12 PM IST
कमीत कमी पैशात अशी प्लॅन करा पॅरिस ट्रिप
How to plan budget paris trip : तुम्हीही पॅरिसला जाण्याच्या विचारात आहात का? तिथे जायला किती खर्च येईल? कमी पैशात पॅरिस ट्रिप कशी प्लॅन करावी? माहिती शोधताय? इथे मिळेल सर्व माहिती.
Apr 24, 2024, 12:17 PM ISTपहिल्या तीन महिन्यातच मोडला कणा; 'या' कंपनीकडून 6000 कर्मचाऱ्यांना नारळ देण्याची तयारी, नावांची यादीही तयार
Layoff News : एकदोन नव्हे, तर तब्बल 6000 कर्मचारी गमावणार नोकरी. Appraisal च्या दिवसांमध्येच मोठा धक्का. EMI आणि खर्चाची इतर गणितं बिघडणार....
Apr 24, 2024, 11:11 AM IST
Disease X: सर्दी, खोकला असेल तर वेळीच सावध व्हा! जगावर घोंगावतोय महामारीचा धोका, WHOने जारी केला अलर्ट
Scientists Warn for Disease X: कोरोनामुळे जगभरात लाखों लोकांचा मृत्यू झाला. पण आता यापेक्षाही भयानक आजाराची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या आजारामुळे तब्बल 5 कोटी लोकांच्या मृत्यूचा धोका WHOने व्यक्त केला आहे.
Apr 22, 2024, 03:15 PM ISTभारतीय सागरी हद्दीत संशयास्पद हालचाली; 'ती' हेरगिरी करणारी जहाजं कोणाची?
Spy Ship In Indian Ocean: देशाच्या सीमांचं संरक्षण करण्याची जबाबदारी लष्करातील तिन्ही दलांची असते. यादरम्यानच देशातील सागरी सीमांतर्गत भागात काही संशयास्पद हालचालींमुळं संरक्षण यंत्रणांची चिंता वाढली आहे.
Apr 10, 2024, 12:48 PM IST