Syria Civil War EXPLAINER : सीरियात 50 वर्षानंतर तख्तपालट! 12 दिवसांत असदची सत्ता उलथवणारा 'तो' कोण? तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं
Syria Civil War Explainer: संपूर्ण जग महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभं असतानाच आणखी एका देशात अराजकता माजली आणि हे सावट आणखीनच गडद झालं.
Dec 9, 2024, 01:45 PM IST
380000000000 रुपयांचा घोटाळा करणारी फरार महिला; 5 देशांचे पोलिस तिच्या शोधात, माहिती देणाऱ्याला 42 कोटींचे बक्षीस
Ruja Ignatova : एका महिलेने जगातील सर्वात मोठा घोटाळा केला आहे. 380000000000 रुपयांचा घोटाळा करुन ही महिला फरार झाली आहे.
Dec 7, 2024, 08:24 PM ISTएकेकाळचा हिंदू राष्ट्र कसा बनला तालिबानचा देश अफगाणिस्तान!
आज अफगाणिस्तान हा दहशतवाद्यांचा देश आहे. केवळ अशी होती की हा देश खूप संपन्न आणि हिंदुंचा देश होता. अफगाणिस्तानमध्ये 6 व्या शतकात हिंदू राजा राज्य करत होते. पण त्यानंतर इस्लाम धर्माचा प्रसार होत-होत अफगाणिस्तानपर्यंत पोहोचला.
Dec 6, 2024, 07:18 PM ISTतब्बल 1700 वर्षांनंतर जगासमोर आला सँटाक्लॉजचा खरा चेहरा; तो कसा दिसायचा? अखेर गुंता सुटला...
Santa Claus Christmas : डिसेंबर महिना सुरू झाला की संपूर्ण जगभरात नाताळ अर्थात ख्रिसमचा उत्साह पाहायला मिळतो. याचदरम्यान एक अशी रंजक गोष्ट समोर आली आहे की पाहणारेही हैराण झाले आहेत.
Dec 5, 2024, 12:11 PM IST
Viral News : भिंतीमध्ये सापडली 132 वर्षं जुनी रहस्यमयी चिठ्ठी; लाइटहाऊसचे सर्वात मोठं रहस्य उघड
Viral News : समुद्र किनाऱ्यावरील दीपगृहाच्या भिंतीच्या आत एका काचेच्या बाटलीत 132 वर्षे जुनं पत्र सापडलं. जे वाचून इंजिनियरला धक्का बसलाय. त्यात अनेक नावांसह खजिनाबद्दल...
Dec 3, 2024, 06:53 PM IST20 वर्षाची तरुणी महिन्याला कमावते 30 कोटी; सोशल मिडीवर शेअर केला Screenshot, असं करते तरी काय ती?
Sophie Rain : एक 20 वर्षांटी तरुणी महिन्याला 30 कोटींची कमाई करत आहे. जाणून घेऊया ही तरुणी नेमकं काय करते.
Nov 30, 2024, 10:38 PM ISTViral Banana चं सत्य : 520000000 रुपयांचं केळं विकत घेणाऱ्यानं अखेर खाऊन उलगडलं रहस्य!
The Most Expensive Banana In The World: जगातील सर्वात महागडं केळं, तब्बल 52 लाख डॉलरला विकलं गेलं आहे.
Nov 30, 2024, 12:42 PM ISTपृथ्वीवरील सर्वात मोठी सोन्याची खाण 'या' देशात सापडली; अमेरिकेसारखा गडगंज देशही हडबडला
Gold Reserves In China: दक्षिण आफ्रिकेतील दक्षिण डीप माइनमध्येमध्ये जगातील सर्वात मोठी सोन्याची खाण आहे. मात्र, आता यापेक्षा मोठी सोन्याची खाण सापडली आहे.
Nov 29, 2024, 05:52 PM IST'देखणी बायको भाड्यानं देणं आहे'; कोणत्या देशात होतोय लग्नाचा विचित्र करार?
World News : जगाच्या पाठीवर असणाऱ्या अनेक देशांमध्ये काही अशा संकल्पना रुजल्या आहेत, ज्यांचं वास्तव भुवया उंचावून जातं. ही अशीच एक प्रथा...
Nov 29, 2024, 02:32 PM IST
मायनस 67.7 डिग्री सेल्सियस... डोळ्याच्या पापण्याही गोठतात! भयानक थंडी असलेले पृथ्वीवरील एकमेव गाव
पृथ्वीवर एक असं गाव आहे जिथे मंगळ ग्रहापेक्षाही भयानक थंडी असते. इतकी कडाक्याची थंडी असते की डोळ्याच्या पापण्याही गोठून जातात.
Nov 22, 2024, 10:02 PM ISTएक केळं घेण्यासाठी लागली 520000000 रुपयांची बोली! यात असं आहे तरी काय?
Expensive Banana : एका केळीवर तब्बल 520000000 रुपयांची बोली लागली आहे. यामुळे हे केळ जगातील सर्वात महागडे केळ ठरलं आहे. जाणून घेऊय या केळीमध्ये असं काय खास आहे.
Nov 22, 2024, 06:03 PM IST16.88 कोटींना विकली गेली टायटॅनिकमधील 'ती' छोटीशी गोष्ट! 700 जणांचा जीव वाचवणाऱ्याशी खास कनेक्शन
Titanic Story : 168806701 रुपयांना विकली गेली टायटॅनिकमधील 'ती' छोटीशी गोष्ट! कोणी वाचवलेला 700 प्रवाशांचा जीव? या व्यक्तीला विसरून चालणार नाही
Nov 19, 2024, 10:37 AM IST
2025 ची सुरुवात महाभयंकर! 2043 मध्ये मुस्लिम राजवट... बाबा वेंगाची धडकी भरवणारी भविष्यवाणी
Baba Vanga Predictions : 2025 हे वर्ष कसे असेल याबाबात बाबा वेंगा याने धक्कादायक भविष्यवाणी केली आहे. जाणून घेऊया कसं असेल 2025 हे वर्ष.
Nov 16, 2024, 06:49 PM ISTकोट्यवधीच्या हिऱ्यासाठी 2 शाही राजघराणी आमने-सामने, कोर्टात पोहोचला वाद, काय आहे नेमकं प्रकरण?
Royals Fight over Diamond: लाखो डॉलर्स किमतीच्या हिऱ्यांच्या वादामुळे दोन शाही राजघराणी कोर्टात पोहोचली आहेत. कशी झाली वादाला सुरुवात? पाहूयात
Nov 12, 2024, 05:15 PM IST'या' देशात बोलली जाते जगातील सर्वात कठीण भाषा; शिकताना बोबडी वळते
जगभरातील कठीण भाषा कोणत्या जाणून घेऊया.
Nov 11, 2024, 11:35 PM IST