Most Expensive House in india: अंबानींपेक्षा मोठ्या घरात राहतात 'या' महाराणी! 2,40,00,00,00,000 किंमतीच्या घरात 170 खोल्या, सोन्याच्या भिंती
जेव्हा जेव्हा देशातील सर्वात महागड्या घरांची चर्चा होते तेव्हा रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचं घर अँटिलियाचं नाव प्रत्येकाच्या मनात येते. मात्र थांबा आज आम्ही तुम्हाला भारतातील असं घर सांगणार आहोत, जे अंबानींच्या अँटिलिया, ब्रिटनच्या राणीचा राजवाडा बकिंघम पॅलेससमोर लहान आहे.
Jan 15, 2025, 09:31 PM ISTViral Video : आधीचा बॉडीबिल्डर, आताचा साधू; एकाच आयुष्यात कैक रुपांमध्ये जगतोय हा माणूस
Viral Video : मकर संक्रांतीच्या मंगल पर्वाच्याच दिवशी महाकुंभ मेळ्याला सुरुवात झाली आणि असंख्य साधू, साध्वींनी गंगास्थानं करत या पवित्र मेळ्यात सहभाग नोंदवला.
Jan 15, 2025, 12:15 PM IST
VIDEO: आजींच्या विनंतीला मान देऊन राहुल गांधी पोहोचले, पण घराची चावीच सापडेना; त्यांच्यासमोरच वाद 'मला काय माहिती...'
Rahul Gandhi Viral Video: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नुकतंच दिल्लीमधील एका केवेंटर्स स्टोअरचा दौरा केला. यादरम्यान एका आजीने त्यांना आपल्या घरी येण्याचं निमंत्रण दिलं, जे राहुल गांधींनीही स्विकारलं.
Jan 10, 2025, 05:18 PM IST
'मला तुझ्यासह शारिरीक संबंध ठेवायचे आहेत,' 25 वर्षीय तरुणीची मागणी, म्हणाली 'स्पेशल रुम किंवा मागे...'; तरुणाच्या उत्तराने नेटकरी भारावले
Viral Video: बोनी ब्लूने (Bonnie Blue) तिचा एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती एका कर्मचाऱ्याकडे जाऊन 'तू मेन्यूत आहेस का?' अशी विचारणा करते.
Jan 8, 2025, 04:37 PM IST
जगात फक्त 3 घड्याळं, एक अनंत अंबानींच्या हातात, किंमत 22 कोटी
राधिका मर्चंट आणि अनंत अंबनी यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतेय. ज्यामध्ये अनंत अंबानींच्या हातातील घडाळ्यानं लक्ष वेधलं आहे.
Jan 3, 2025, 08:05 PM ISTपद्मश्री डॉक्टर जीवन सिंग तितियाल सेवानिवृत्त; अखेरच्या दिवशी अश्रू अनावर, भावूक करणारा VIDEO व्हायरल
डॉक्टरांना भूतलावरचं परमेश्वर मानलं जातं. पण जेव्हा आपला देवाला अश्रू अनावर होतात तेव्हा.... सोशल मीडियावर AIIMS डॉक्टरांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
Jan 3, 2025, 08:02 PM ISTदारुची एक्सपायरी असते का? उघड्या बाटल्या किती दिवस ठेवता येतात? जाणून घ्या सर्वकाही
What is Expiry Date of Alcohol: तुमच्या घरी बराच काळापासन ठेवलेली बाटली किती काळाने पिण्यायोग्य राहील हे देखील इतर घटकांसह त्यात असलेल्या साखर आणि अल्कोहोलच्या प्रमाणावर अवलंबून असते.
Jan 1, 2025, 09:36 PM ISTडिलिव्हरी बॉयने टीप म्हणून पैशांऐवजी मागितला कांदा; मागणी ऐकून जोडपं म्हणाले, 'तंत्र-मंत्र..'
Bengaluru Man: बेंगळुरात एक आश्चर्यचकित करणारी घटना घडली आहे. डिलिव्हर एजंट पार्सल घेऊन आला मात्र त्याने केलेली मागणी ऐकून जोडप्याला एकच धक्का बसला.
Dec 26, 2024, 12:42 PM ISTजगातील सर्वात श्रीमंत राजाने केलं 4 लग्न, एक बायको आहे बहीण
जगातील सर्वात श्रीमंत राजाने केलं 4 लग्न, एक बायको आहे बहीण
Dec 23, 2024, 08:26 PM ISTनवीन वर्षाच्या आधीच सीमा हैदरने शेअर केली गूड न्यूज; सचिनच्या बाळाची होणार आई
Seema Haider Viral Video: सीमा हैदर गरोदर असल्याचे वृत्त एका व्हायरल व्हिडीओद्वारे समोर आली आहे.
Dec 23, 2024, 04:43 PM IST'तू माझ्या रस्त्यात आहेस,' हत्तीने रस्त्यात उभ्या व्यक्तीला शांतपणे बाजूला केलं; पाहा गोड VIDEO
व्हिडीओत हत्ती अत्यंत शांतपणे रस्त्यात उभ्या व्यक्तीला कोणतीही हानी न पोहोचवता बाजूला होण्याचा सिग्नल देताना दिसत आहे.
Dec 16, 2024, 02:53 PM IST
'या' रहस्यमय महिला साधूंना 'नागिन' का म्हणतात?
'या' रहस्यमय महिला साधूंना 'नागिन' का म्हणतात?
Dec 13, 2024, 08:38 PM ISTजिद्द हवी तर अशी! डी गुकेशचा 11 वर्षाचा असतानाचा VIDEO व्हायरल; म्हणाला होता 'मला वर्ल्ड चॅम्पिअन व्हायचं आहे'
जर तुम्ही निर्धार केला आणि मेहनत केली तर कोणतीही गोष्ट तुम्हाला यश मिळण्यापासून रोखू शकत नाही. हेच सिद्ध करणारा डी गुकेशचा (D Gukesh) व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल (Viral) झाला आहे.
Dec 13, 2024, 02:05 PM IST
Trending Quiz: वर्तमानपत्राच्या तळाला का असतात 4 रंगाचे डॉट? काय आहे त्याचा अर्थ
Newspaper 4 Colour Dots at the Bottom : वर्तमानपत्राच्या तळाशी 4 रंगाचे डॉट का असतात? खूप कमी लोकांना माहित आहे त्याचं उत्तर
Dec 12, 2024, 05:42 PM ISTविमानात Flight Mode वर का ठेवतात फोन? पायलटनं सांगितलं खरं कारण
Why use Airplane Mode in Flight : विमानात प्रवास करताना फोन Flight Mode वर ठेवण्याचं कारण आलं समोर...
Dec 11, 2024, 06:45 PM IST