todays news

मजा मस्करीत महिलेनं केली DNA टेस्ट, पण त्याच्या रिझल्टने मात्र तिला धक्काच बसला...

 जर एखाद्या व्यक्तीच्या पूर्वजांबद्दल किंवा नातेवाईकांबद्दल जाणून घ्यायचं असेल, डीएनए चाचणी केली जाते.

Jul 18, 2022, 04:12 PM IST

तुमच्या नेहमीच्या 'या' वाईट सवयी ठरताय तुमची किडनी खराब होण्यासाठी कारणीभूत, त्या आताच बदला

अनेक लोक मधुमेह, हृदयरोग आणि उच्च रक्तदाब यांसारख्या आजारांना बळी पडतात, ज्याचा परिणाम त्यांच्या किडनीला देखील होऊ लागतो. 

Jul 18, 2022, 04:02 PM IST

iPhone चा अचानक स्फोट, तरुणासोबत घडली धक्कादायक गोष्ट, जाणून घ्या संपूर्ण माहिती

आयफोन हा जगातील सर्वोत्तम फोन मानला जातो. त्याची वैशिष्ट्ये देखील खूप चांगली आहेत.

Jul 17, 2022, 05:44 PM IST

गरम अन्न फ्रिजमध्ये ठेवण्याची चूक कधीही करु नका, यामुळे होऊ शकतं तुमचं नुकसान

आपण स्वयंपाकाशी संबंधीत किंवा जेवणाशी संबंधीत बरेच नियम ऐकतो. ज्याचा संबंध आध्यात्मिक गोष्टींशी लावला जातो. परंतु आध्यात्मिकच नाही तर यामागे काही वैज्ञानीक कारणं देखील असतात.

Jul 13, 2022, 10:24 PM IST

सावधान! SIM Card चा खतरनाक Scam खाली करु शकतो तुमचं बँक अकाउंट

तुम्ही या धोकादायक घोटाळ्याला बळी पडलात आहात का? हे कसं शोधून काढायचं याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Jul 13, 2022, 09:11 PM IST

टीव्हीवर अँकरची घसरली जीभ, लोकांनी म्हटलं ती तर नशेत... पण अखेर समोर आलं यामागचं खरं कारण

तुम्ही असे अनेक व्हिडीओ पाहिले असतील ज्यात बोलताना अँकरचे शब्द चुकतात किंवा त्यांना ते बोलताना त्रास होतो. यासंबंधीचे अनेक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

Jul 13, 2022, 07:57 PM IST

तुम्ही जास्त जगणार की कमी? शरीराच्या 'या' 5 संकेतांमुळे लावता येऊ शकतो अंदाजा, तज्ज्ञांचा दावा

तज्ज्ञांकडून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जी ऐकून तुम्हाला कदाचित धक्का बसेल, परंतु त्याचा दावा तज्ज्ञांनी केला आहे.

Jul 12, 2022, 05:11 PM IST

डोळ्यांखालील काळी वर्तुळे फक्त 2 दिवसात होतील दुर, घरी असलेल्या 'या' 5 गोष्टींचा असा करा वापर

जर तुम्हाला फक्त 2 दिवसात डोळ्यांखालील काळी वर्तुळे दूर करायची असतील, तर तुम्ही येथे दिलेल्या घरगुती उपायांचा वापर करू शकता. 

Jul 12, 2022, 04:26 PM IST

एका दुचाकीवर बसले 7 लोक, ट्राफिक पोलिसांनी पकडताच सांगितलं विचित्र कारण

दुचाकीवर सात लोक बसून त्याने ट्राफिकचा एकच नियम तोडला नव्हता, तर त्याने हेलमेट देखील घेतलं नव्हतं.

Jul 12, 2022, 04:17 PM IST

Viral : Live अँकरिंग सुरु असताना मागून आली भरधाव कार, पण... पाहा व्हिडीओ

या व्हिडिओमध्ये दोन अँकर बसून अँकरिंग करताना दिसत आहेत. परंतु त्या दरम्यान असं काही घडतं की, अचानक दोघेही घाबरतात.

Jul 11, 2022, 10:27 PM IST

तुमच्या वाईट सवयीच करतायत तुमच्या ओठांचे नुकसान, त्या आताच थांबवा

तुम्हाला माहितीय का, की तुमच्या चुकीच्या सवयी खरंतर तुमचे ओठ काळे करण्यासाठी कारणीभूत आहेत.

Jul 11, 2022, 09:36 PM IST

कॅमेरात कैद धक्कादायक घटना, मृत्यूशी झुंज देणाऱ्या पर्यटकाचा व्हिडीओ व्हायरल

हे दृश्य किती धोकादायक आहे, हे तुम्हाला हा व्हिडीओ पाहून लक्षात येईल.

Jul 11, 2022, 09:33 PM IST

''मुलीला चांगलं शिक्षण द्यायचं असेल, तर तुझं शरीर...'' नराधम शिक्षकाची विद्यार्थीनीच्या आईकडे मागणी

एका शिक्षकाने मुलीच्या आईवर शारीरिक संबंधासाठी दबाव टाकून तिचा अश्लील व्हिडीओ लीक केला.

Jul 11, 2022, 07:17 PM IST

मिठाईमध्ये वापरले जाणारे 'सिल्व्हर वर्क' हे मांसाहारी असते? जाणून घ्या पडद्यामागील सत्य

आपल्यापैकी बहुतेकांनी 'चांदी' लावलेली मिठाई खाल्ली असेलच. अनेक लोक तर जास्त चांदी लावलेली मिठाई आवडीने खातात. खरंतर ही चांदीची मिठाईचे सौंदर्य वाढवते.

Jul 11, 2022, 05:09 PM IST

'या' Ration Card धारकांवर सरकारची पाळत, हे काम लवकर न झाल्यास होऊ शकते FIR

गरीब लोकांच्या मदतीसाठी सरकारने अनेक पावले उचलली आहेत. त्याचबरोबर जनतेला स्वस्त दरात अन्नधान्य उपलब्ध करून देण्याचे कामही सरकारकडून केले जात आहे.

Jul 11, 2022, 04:16 PM IST