एखाद्याला आपली कार दिल्यानंतर हे काम करायला विसरु नका, नाहीतर होऊ शकतं मोठं नुकसान
समोरच्याने मागितले आणि त्याला नाही कसं म्हणायचं अशा विचाराने आपण आपली गाडी देतो खरी परंतु, या संदर्भात आपण महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष देत नाही.
Jul 5, 2022, 03:23 PM ISTViral Video : जगातील सर्वात शक्तिशाली जेट ट्रकचा जोरदार स्फोट, दृश्य मन हेलावणारे
बॅटल क्रीक फील्ड येथे फील्ड ऑफ फ्लाइट एअर शो दरम्यान एक 40 वर्षीय माणूस दोन विमानांमधून रेसिंग करत असताना त्याचा शॉकवेव्ह जेट ट्रक क्रॅश झाला.
Jul 4, 2022, 09:57 PM IST2 झाडांच्या सुरक्षेसाठी 3 सुरक्षा रक्षक आणि 6 कुत्रे, यामागचं कारण खूपच खास
परिहारला रेल्वे प्रवासादरम्यान एका व्यक्तीकडून मियाजाकीचे रोप मिळाले.
Jul 4, 2022, 05:07 PM ISTप्रसिद्धीसाठी मॉडेलचा असा प्रकार, ज्यामुळे जावं लागलं तुरुंगात
काइली तिच्या टिकटॉक पेजवरून लाईव्ह स्ट्रीम करत होती. येथे तिला 2 लाख 60 हजारांहून अधिक लोक फॉलो करतात.
Jul 4, 2022, 03:53 PM ISTRelationship Tips : बायको आपल्या नवऱ्यावर का घेते संशंय? समोर आली यामागची 4 मोठी कारणं
आपला नवरा घरापासून बराच काळ बाहेर असल्यामुळे मग अनेक महिलांच्या मनात संशयाची पाल चुकचुकते आणि इथूनच नात्यात प्रॉबलम्स येण्यास सुरुवात होते.
Jul 3, 2022, 10:44 PM ISTIndian Railway : आता ट्रेनच्या गलिच्छ टॉयलेटपासून मिळणार सुटका, रेल्वेने सुरू केली ही सुविधा
सर्वसाधारण किंवा स्लीपर क्लासमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या समस्येचा सर्वाधिक सामना करावा लागतो. परंतु आता असं होणार नाही.
Jul 3, 2022, 06:45 PM ISTमुंगूस आणि सापामध्ये जोरदार भांडणं, व्हायरल व्हिडीओपाहून अंगावर उभा राहिल काटा
जंगलातील इतर प्राणी-पक्षी जसे मुंगूस, मोर आणि गरुड यांच्यापासून सापाला धोका आहे. ज्यामुळे यांपासून साप लांब पळतो.
Jul 3, 2022, 04:53 PM ISTAmravati Murder Case : अमरावतीमध्ये खुनी जिहाद, नुपूर शर्माचं समर्थन करणाऱ्यांना धमक्या
मास्टर माईंड इरफान शेख याने सगळ्या शूटरसोबत बैठक घेतली होती आणि याच बैठकीत उमेश कोल्हे यांच्या हत्येचा कट रचण्यात आला होता.
Jul 3, 2022, 04:15 PM ISTSecond Hand Car विकत घ्यावी का? याचे फायदे आणि तोटे दोन्ही जाणून घ्या
चला सेकेंड हँड कारचे फायदे आणि तोटे जाणून घेऊ, यामुळे तुम्हाला निर्णय घेणं सोपं होईल.
Jul 2, 2022, 08:10 PM IST'आळशी लोकांना कामाची संधी'.... सोशल मीडीयावर 'ही' पोस्ट घालतेय धुमाकूळ
खरंतर या नोकरीच्या जाहिरातीत कर्मचारी पाहिजेत अशी जाहिरात लिहिली गेली आहे. परंतु त्याच्या पुढे जे लिहिलंय ते मजेदार आहे.
Jul 2, 2022, 07:42 PM ISTमहापौरांचं एका मगरीशी लग्न, हा वेडेपणा नाही तर... यामागील कारण ऐकून बसेल धक्का
या लग्नातील वधू ही माणूस नसून ती एक मगर आहे. तसेच हा वर देखील एक सामान्य माणूस नाही तर तो...
Jul 2, 2022, 07:39 PM ISTमूर्ती एक पण मंदिर दोन! महाभारत काळातील या रहस्यमय मंदिराचं गुढं काय? जाणून घ्या
हे मंदिर श्री माता भीमेश्वरी देवीचे मंदिर आहे, जे अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. रिपोर्ट्सनुसार या मंदिराचा संबंध महाभारत काळाशी आहे.
Jul 2, 2022, 06:32 PM ISTBenefits Banana: केळी खाण्याचे फायदे तुम्हाला माहितीय? जाणून घेतल्यावर आजच सुरु कराल खाणं
जर तुम्ही याचा आहारात समावेश केलात तर तुम्हाला आश्चर्यकारक फायदे मिळतील.याचे एक नाही तर अनेक मोठे फायदे आहेत.
Jul 2, 2022, 03:43 PM ISTअंगावरील सूजला दुर्लक्ष करू नका, हे गंभीर आजाराचे संकेत असू शकतात
चला तर शरीराला सूज येण्याची कारणे आणि घरगुती उपाय जाणून घेऊ.
Jun 28, 2022, 04:33 PM ISTWHN कडून Monkeypox मुळे महामारी घोषित; यामुळे धोका कायम, जाणून घ्या माहिती
WHN सह-संस्थापक यानिर बार-यम म्हणाले की, मंकीपॉक्स साथीचा रोग 2022 च्या शेवटापर्यंत वाढू शकतो.
Jun 23, 2022, 05:13 PM IST