मकरसंक्रातीच्या दिवशी सोनं झालं स्वस्त; वाचा 24 कॅरेटचे दर
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे. जाणून घ्या आजचे दर
Jan 14, 2025, 12:02 PM IST
आज सोनं झालं महाग, जाणून घ्या एक तोळ्याचे भाव काय आहेत?
Gold Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार होताना पाहायला मिळाले. जाणून घेऊयात काय आहेत सोन्याचे दर
Jan 8, 2025, 12:08 PM ISTआज सोनं स्वस्त झालं की महाग? जाणून घ्या आजचे दर
Gold Price Today: आज सोनं-चांदीच्या दरात पुन्हा स्थिर असल्याचे दिसून आले आहे. जाणून घेऊयात काय आहेत सोन्याचे दर
Jan 7, 2025, 12:50 PM ISTलग्नाचे दागिने खरेदी करण्याची संधी, आज सोन्याचे दर स्थिर; वाचा 24 कॅरेटचे दर
Gold Price Today: आज सोन्या-चांदीचे दर स्थिर आहेत. काय आहेत सोन्याचे दर जाणून घेऊया.
Jan 6, 2025, 11:49 AM ISTदागिने खरेदीची सुवर्णसंधी; आज स्वस्त झालं सोनं, 24 कॅरेटचे भाव पाहून ग्राहकांना दिलासा
Gold Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घट झाली आहे. काय आहेत सोन्याचे दर जाणून घ्या.
Nov 25, 2024, 12:23 PM ISTऐन लग्नसराईत सोनं झालं महाग, ग्राहकांची चिंता वाढणार; वाचा 24 कॅरेटचे दर किती
Gold Price Today: सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ झाली आहे. आज किती आहेत सोन्याचे दर जाणून घेऊया.
Nov 21, 2024, 11:48 AM ISTलग्नसराईच्या दिवसांतच सोनं झालं महाग, वाचा 24 कॅरेटचे दर
Gold Rate Today: आज सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. आज काय आहेत सोन्याचे दर वाचा
Nov 20, 2024, 12:49 PM ISTलग्नसराईच्या दिवसांत सलग दुसऱ्या दिवशी सोनं वधारलं; जाणून घ्या 18,22,24 कॅरेटचे भाव
Gold Price Today: आज सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. काय आहेत सोन्या-चांदीचे दर
Nov 19, 2024, 11:41 AM ISTAkshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेच्या दिवशी असा आहे सोन्याचा दर, गेल्या वर्षीच्या तुलनेत किती वाढली किंमत?
Gold Price on Akshaya Tritiya : अक्षय्य तृतीया हा दिवस साडेतीन मुहूर्तांपेकी एक आहे. या दिवशी सोनं खरेदी केलं जातं. आजचा सोन्याचा दर पाहा.
May 10, 2024, 09:16 AM ISTदसरा-दिवाळीआधी सोनं महागलं! स्वातंत्र्य काळानंतर सोन्याचा आतापर्यंतचा सर्वात उच्चांकी भाव
Gold Price Hike : जळगावच्या सुवर्ण नगरीत सोन्याच्या दरात विक्रमी वाढ झाली असून सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत. सोनं सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलं असून स्वातंत्र्य काळानंतर सोन्याच्या दरात सर्वाधिक वाढ नोंदवली गेली आहे.
Oct 21, 2023, 05:57 PM ISTजगात दरवर्षी किती सोने जमिनीतून काढले जाते, हे तुम्हाला माहिती आहे का? भारतात 'या' ठिकाणी Gold mines
Gold Mines in India : सध्या सोने दरात चढ-उतार पाहायला मिळत आहे. जगभरातील लोकांमध्ये सोन्याबद्दल खूप आकर्षण आहे. त्यामुळे सोने खरेदीला प्राधान्य देताना दिसून येत आहेत. परंतु आपल्या देशात सोन्याच्या दागिन्यांचे प्रमाण इतर देशांच्या तुलनेत जास्त आहे.
Jun 24, 2023, 11:53 AM ISTGold Prices : सोने - चांदी दरात मोठी घसरण, ग्राहकांना मोठा दिलासा
Gold prices : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. गेल्या तीन महिन्यातला सोने-चांदीच्या दरातला हा नीचांक आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोने-चांदीच्या मागणीत घट होत असल्याने भावसुद्धा घसरल्याचं तज्ज्ञांनी म्हटले आहे.
Jun 24, 2023, 11:02 AM ISTग्राहकांसाठी मोठी अपडेट! ताबडतोब जाणून घ्या 10 ग्रॅम शुद्ध सोन्याच्या किमती
Gold Price Today: सोन्याच्या किमतींमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात वाढ झालेली पाहायाला मिळते आहे. त्यामुळे आता सोन्याच्या किमतीत गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या (Gold Price Hike) किमतीतही मोठी वाढ झाली आहे. आजही सोन्याच्या किमती या वाढल्या आहेत.
Jun 1, 2023, 09:51 AM ISTGold Price Today: ग्राहकांसाठी गुडन्यूज! 10 ग्रॅम शुद्ध सोन्याचे पाहा किती आहेत दर
Gold Price Today 14th May: सोन्याच्या दरात या महिन्यापासून मोठी चढउतार पाहायला मिळते आहे, असं निरिक्षण आहे. त्यातून सोन्याचे भाव (Gold Price Hike) हे वधारले आहे. सोनं हे 60 हजारापार पोहचले आहे. तेव्हा सोनं खरेदी करण्यासाठी नाही म्हटलं तरी तुम्हाला अधिकीचे (What is gold price today) पैसे मोजावे लागणार आहेत. तेव्हा जाणून घेऊया की आजचे सोन्याचे दर नक्की किती आहेत.
May 14, 2023, 11:02 AM ISTआज 24K सोनं स्वस्त; 1 किलो चांदीच्या दरातही मोठी घसरण, खरेदीसाठी सुवर्णसंधी
Gold Sliver Price Today: सोन्याच्या दरात आज मोठी घसरण पाहायाल मिळाली आहे. 10 ग्रॅम सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता होती (Gold Price Prediction) परंतु आहे सोनं आणखी स्वस्त झाले आहे. सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही मोठी घसरण आहे त्यातून आज चांदीच्या (Sliver Price) दरात विक्रमी घट झाली आहे.
May 12, 2023, 11:00 AM IST