today gold price

Gold-Silver Price Today: लग्नसराईच्या दिवसांत सोनं-चांदी स्वस्त की महाग, हे आहेत आजचे दर

today gold silver price : सोमवारी सोने चांदीच्या दरात स्थिरता दिसून आली. दरम्यान, आता लग्नसराईचे दिवस सुरु झाले आहेत. अशातच सोने चांदीच्या दरात घसरण दिसून येत आहे.

Nov 22, 2022, 03:57 PM IST

Gold-Silver Price Today: सोनं घेताय? मग तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी!

गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे (Gold Price) भाव कमी-अधिक प्रमाणात मागेपुढे होताना दिसत आहेत. पण सोन्याचा भाव गडगडला अशी बातमी फार दिवसांपासून आलेली नाही.

Nov 16, 2022, 10:10 AM IST

Gold Price Update : लग्नसराईच्या तोंडावर सोने -चांदी संदर्भात मोठी बातमी; जाणून घ्या आजचे दर

Gold Price Update :  सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने बदल होत असतात. लवकरच लग्नसराईचा हंगाम सुरु होईल. अशातच सोने आणि चांदीचे आजचे नवीनतम दर जाहीर झाले आहेत. 

Nov 15, 2022, 01:53 PM IST

Gold Rate : सोने खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या नवे दर

Gold Price Latest News: सोने-चांदी (Gold-Silver) यांच्या दरात पुन्हा तेजी दिसून येत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (Gold Price on MCX)आज सोने दर 52000 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे पुन्हा सोन्याला चकाकी आलेली दिसून येत आहे.

Nov 13, 2022, 08:11 AM IST

Gold Price today: सोन्याचा 5 महिन्यांनंतर 49 हजारांचा टप्पा पार, जाणून घ्या सध्याचे दर

सोन्या-चांदीच्या दरात सध्या चांगलीच वाढ होताना दिसत आहे.

Nov 11, 2021, 08:43 PM IST

सोन्याच्या भावाचं काय झालं, आताच खरेदी करा, कारण पुन्हा घडणार इतिहास

डॉलरच्या तुलनेत आज सोन्याच्या किंमतीत 317 रुपयांची घसरण नोंदवली गेली आहे.

May 5, 2021, 05:53 PM IST

महिला दिनी सोन्या-चांदीने भाव खाल्ला की उतरला पाहा...

खूप दिवसानंतर सोन्याला भाव आल्यामुळे सोन्याकडे गुंतवणूक (Investment) म्हणून पाहणाऱ्या लोकांसाठी ही चांगली बातमी आहे.

Mar 8, 2021, 02:45 PM IST

सोने-चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या काय आहे आजचा भाव

सोमवारी बाजार सुरु होताच सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली. सकाळच्या दरम्यान मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर MCX सोन्याचा भाव 236 रुपयांनी घसरला. त्यामुळे MCXवर सोन्याचा दर 51,780 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे. सोन्यासह चांदीच्या दरातही घसरण झाली. चांदीचा भाव 860 रुपयांनी कमी झाला असून चांदीचा भाव 66,207 रुपये प्रति किलो इतका आहे.

Aug 24, 2020, 05:06 PM IST