tmkoc

'तारक मेहता का उल्टा चश्मा'मध्ये दयाबेन पुन्हा दिसणार? निर्माते असित मोदींनी केला मोठा खुलासा

'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेचे निर्माते असित मोदी यांनी एका मुलाखतीदरम्यान अभिनेत्री दिशा वकानी पुन्हा मालिकेत दिसणार का? याबाबत खुलासा केला आहे.

Jan 2, 2025, 06:04 PM IST

'तारक मेहता...' मालिकेतील जेठालालनं धरली निर्माता असित मोदी यांची कॉलर; शो सोडण्याची धमकी

Dilip Joshi Gets into Fight With Producer Asit Modi : दिलीप जोशी आणि असित मोदी यांच्यात भांडण... थेट शो सोडण्याची दिली धमकी

Nov 18, 2024, 09:12 PM IST

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: टीव्हीवर 'पुष्पा'ची दहशत! जेठालालचा मुलगा 'टप्पू' बनला खलनायक

'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेतून घराघरात लोकप्रिय झालेला भव्य गांधी आता मालिका सोडल्यानंतर पाच वर्षांनी पुनरागमन करत आहे. एका नवीन मालिकेमध्ये अभिनेता पूर्णपणे नवीन अवतारात दिसणार आहे. 

Sep 12, 2024, 03:55 PM IST

'माझ्या आयुष्यात अंधार...'; 'तारक मेहता...' फेम शैलेश लोढानं शेअर केली भावूक पोस्ट

Shailesh Lodha Emotional Post : शैलेश लोढानं सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही दु:खद बातमी दिली आहे. 

Aug 30, 2024, 12:13 PM IST

'तारक मेहता...' मधून 'एकमेव सेक्रेटरी' ची एग्झिट होणार? आता अभिनेत्यानेच केला खुलासा

'तारक मेहता का उलटा चश्मा'मधील आत्माराम भिडे हा शो सोडणार असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. मात्र, यावर स्वत: अभिनेत्यानेच भाष्य केलं आहे. 

Aug 28, 2024, 12:29 PM IST

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah च्या चाहत्यांना धक्का; 'या' अभिनेत्याने सोडली मालिका! अचानक घेतली Exit

'तारक मेहता का उल्टा चश्मा'मधील कलाकार एकामागून एक गायब होऊन शो सोडत आहेत. अशातच आणखी एका अभिनेत्याचे नाव समोर येत आहे. जो ही मालिका सोडू शकतो. जाणून घ्या सविस्तर

Aug 22, 2024, 06:32 PM IST

16 वर्षांनंतर 'या' अभिनेत्याने तारक मेहताला केलं अलविदा

तारक मेहता का उल्टा चष्मा हा टीव्ही जगतातील सर्वात जास्त काळ चालणारा शो आहे. या शोमधील आणखी एका अभिनेत्याने या शोला अलविदा केलं आहे. चला जाणून घेऊया कोण आहे तो अभिनेता.

Jul 26, 2024, 06:03 PM IST

'तो काही खात-पितही नव्हता', सोढीबद्दल जवळच्या मैत्रिणीचा खुलासा, म्हणाली 'त्याचे ब्लड प्रेशर...'

तो गेल्या काही दिवसांपासून आजारी होता. त्याच्यावर उपचारही सुरु होते, असे तिने म्हटले आहे. 

Apr 27, 2024, 12:32 PM IST

Gurucharan Singh बेपत्ता प्रकरणात नवीन अपडेट, मुंबईला येण्याआधी मैत्रिणीला केला होता 'हा' मेसेज

Taarak Mehta... Fame Gurucharan Singh Missing Case New Update : 'तारक मेहता...' फेम गुरुचरण सिंग बेपत्ता प्रकरणात नवी अपडेट... मुंबईला येण्याआधी मैत्रिणीला केला होता हा मेसेज...

Apr 27, 2024, 11:51 AM IST

14 वर्षात जे जेठाला जमलं नाही ते टप्पूने केलं; बबितासोबत रिअल लाइफमध्ये engagement?

तारक मेहता का उल्टा चश्मा स्टारर बबीता जी म्हणजेच मुनमुन दत्ता लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. नुकतीच बबिताने तारक मेहता मालिकेतील टप्पूची भूमिका साकारणारा अभिनेता राज अनाडकटसोबत साखरपुडा केला आहे. दोघांच्या कुटूंबीयांसोबत या दोघांनी एन्गेजमेन्ट केल्याचं वृत्त आहे. तारक मेहता या मालिकेत मुनमुनने ‘बबीता जी' ही भूमिका साकारली आहे. तर राज अनडकटने टप्पूची भूमिका साकारली होती. ही दोन्ही पात्र खूप गाजली. 

Mar 13, 2024, 05:43 PM IST

Tarak Mehta Ka Ulta Chashma : आतातरी पोपटलाल लग्न करणार का? पाहा कोण आहे 'ही' नवी अभिनेत्री?

Tarak Mehta Ka Ulta Chashma News : तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील पोपटलाल याचं आता तरी लग्न होणार का? या मालिकेत आता नवीन कोणत्या अभिनेत्रीची एन्ट्री झाली? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

Jan 24, 2024, 11:33 AM IST

‘दया बेन’ तारक मेहता… च्या कलाकारांसोबत दिसली; फोटो सेशन व्हायरल

दिशा वाकाणी शोमध्ये परतणार की नाही याबाबत कोणतीही माहिती नाही. सोशल मीडियावर अभिनेत्रीची अधूनमधून झलक पाहिल्यानंतर चाहते आनंदी होतात.

चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दिशा वाकाणीचे लेटेस्ट फोटो पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्याच्या चाहत्यांसाठी ही ट्रीटपेक्षा कमी नाही.

Dec 18, 2023, 12:17 PM IST

Disha Vakani : थिएटर ते B ग्रेड चित्रपटात काम, 'दयाबेन' ने दिली नवी ओळख, कॅन्सरने खरंच होती त्रस्त?

Disha Vakani Birthday: त्याची शैली इतकी वेगळी होती की, दयाबेनला आजही चाहते मिस करत आहे. थिएटर ते B ग्रेड चित्रपटात काम केल्यानंतर तिला या भूमिकेने नवीन ओळख दिली. मात्र तिला घशाचा कॅन्सर झाला एक व्हिडीओ समोर आला आणि चाहत्यांना धक्का बसला. 

Aug 17, 2023, 11:18 AM IST

TMKOC ची पात्रं योद्धा असते तर? कल्पना भारीये; AI नं केली साकार

TMKOC AI Photos: 'तारक मेहता'ची मालिका आपल्या सर्वांनाच आवडते. परंतु आजच्या टेक्नोलॉजी प्रमाणे जर का ते दिसत असते तर? सध्या या मालिकेच्या स्टारकास्टचे AI फोटो हे व्हायरल झाले आहेत. 

Aug 9, 2023, 12:38 PM IST