TMKOC ची पात्रं योद्धा असते तर? कल्पना भारीये; AI नं केली साकार
TMKOC AI Photos: 'तारक मेहता'ची मालिका आपल्या सर्वांनाच आवडते. परंतु आजच्या टेक्नोलॉजी प्रमाणे जर का ते दिसत असते तर? सध्या या मालिकेच्या स्टारकास्टचे AI फोटो हे व्हायरल झाले आहेत.
Aug 9, 2023, 12:38 PM IST'मी हिंदूच...', म्हणत 'तारक मेहता...' फेम 'बबिता' मशिदीत गेली अन् बेक्कार ट्रोल झाली
Tarak Mehta Ka Ooltah Chashmah फेम कलाकार गेल्या काही दिवसांपासून या न त्या कारणामुळं चर्चेचा विषय ठरले आहेत
Aug 5, 2023, 08:16 AM ISTTMKOC : चंपकचाचांचं खरं वय तुम्हाला माहित आहे का? मुलगा जेठालालपेक्षा 'इतक्या' वर्षांनी लहान
TMKOC: सध्या चर्चा आहे ती म्हणजे तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेची. ही मालिका सध्या चांगलीच लोकप्रिय ठरली आहे. त्यातून या मालिकेतील सर्वच पात्र ही लोकांच्या मनात घर करून आहेत. त्यातीलच एक पात्र म्हणजे बापूरजी यांचे. परंतु तुम्हालाही माहितीये का की चंपकचाचांची भुमिका साकारणारे अभिनेते अमित भट्ट यांचे खरे वय काय?
Jul 26, 2023, 09:19 PM ISTTMKOC: माय डिअर बहना आया गई! 6 वर्षांनंतर दिवाळीला 'दयाबेन'ची घरवापसी? Video viral
Disha Vakani TMKOC : तारक मेहता का उल्टा चष्माच्या नवीन एपिसोडमध्ये दयाबेनची घरवापसीचे संकेत मिळाले आहेत. या एपिसोडचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांमध्ये आनंदच आनंद आहे.
Jul 19, 2023, 11:39 AM ISTTarak Mehta: '...तर मी सर्वकाही विसरुन जायला तयार', जेनिफर मिस्त्रीप्रकरणात नवा ट्वीस्ट
अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बन्सीवाल यांच्या तक्रारीनंतर 'तारक मेहता का उल्टा चष्मा'चे निर्माते असित मोदी यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. मुंबई पोलिसांनी गुन्हा नोंदवल्यानंतर काही तासांनंतर या प्रकरणात नवा ट्वीस्ट आला आहे. अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीने यावर प्रतिक्रिया दिली असून त्यावरुन विविध चर्चांना उधाण आले आहे.
Jun 20, 2023, 05:02 PM IST"स्वतःला संपवावसं वाटत होतं, पण..."; 'तारक मेहता...'मधील आणखी एका अभिनेत्रीचे गंभीर आरोप
TMKOC Monika Bhadoriya : 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधल्या मोनिका भदौरियाने दावा केला की शोच्या निर्मात्यांनी काम करताना तिचा छळ केला. त्यावेळी मनात मरण्याचा विचारही आला होता असेही मोनिका भदौरियाने म्हटलं आहे.
Jun 6, 2023, 11:02 AM ISTTMKOC: आता Uncle दिसतोयस; 'तारक मेहता'तल्या टप्पूचं रूप पाहून चाहते हैराण
TMKOC: भव्य गांधीला तुम्ही सर्वच ओळखत असाल. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील टप्पूनं प्रेक्षकांना त्याच्या अभिनयानं (Bhavya Gandhi Trolled) भुरळ पाडली आहे. तो या मालिकेत नसला तरी त्याचे फॅन फॉलोईंगही खूप आहे. सध्या तो प्रचंड ट्रोल झाला आहे तेही त्याच्या एका फोटोवरून.
May 18, 2023, 10:33 PM ISTTMKOC : 'तारक मेहताच्या सेटवर...' आणखी एका अभिनेत्रीचे असित मोदींवर गंभीर आरोप
TMKOC : छोट्या पडद्यावर 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Tarak Mehta Ka Ulta Chashma) ही मालिका जितकी लोकप्रिय आहे, तितकीच ती पडद्याबाहेर वादग्रस्त ठरत चालली आहे. मालिकेतील अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीने (Jennifer Mistry Bansiwal) दिग्दर्शक असित मोदी (Asit Modi) यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर आता आणखी एका अभिनेत्रीने मौन सोडलं आहे. या अभिनेत्रीने असित मोदी यांच्यावर मानसिक छळाचे आरोप केले आहेत.
May 18, 2023, 08:23 PM ISTTMKOC : 'तो रात्री मला रुमवर...' जेनिफर बंसीवालचा असित मोदींवर गंभीर आरोप
TMKOC : तारक मेहता का उल्टा चष्मा या लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्री रोशन सोढी उर्फ जेनिफर मिस्त्री बंसीवल (Jennifer Mistry Bansiwal) हिने शो सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच तीने मालिकेचे निर्माते असित मोदी (Asit Modi) यांच्यावर मानसिक आणि लैंगिक छळ (Sexual Harassment) केल्याचा आरोप केला आहे. यावर आता असित मोदी यांची प्रतिक्रिया समोर आली असून त्यांनी जेनिफरचे आरोप फेटाळून लावले आहेत.
May 11, 2023, 06:40 PM ISTTMKOC : 'तारक मेहता' मालिकेतून मिळाली प्रसिद्धी, भिडे मास्तरांची पहिली सोनू आता काय करते?
टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय मालिका म्हणजे तारक मेहता का उल्टा चष्मा. या मालिकेतील प्रत्येक कलाकार घराघरात पोहोचला आहे.
May 2, 2023, 10:44 PM ISTBabita Jethalal: 14 वर्षांचा वनवास संपला; जेठालालचं स्वप्न अखेर पूर्ण झालं, नक्की काय घडलं? VIDEO VIRAL
TMKOC: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (TMKOC Update) ही मालिका प्रेक्षकांची सर्वात आवडती मालिका आहे. या मालिकेत दररोज नवीन ट्विस्ट आणि गमतीजमती (Jethalal and Babita) घडत असतात. त्यामुळे या मालिकेची सर्वत्र जोरदार चर्चा रंगत असते. या मालिकेचे काही रंजक व्हिडीओही (Video Viral) व्हायरल होत असतात. सध्या असाच एक इंटरेस्टिंग व्हिडीओ (Jethalal and Babita Hugs) हा सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Apr 14, 2023, 01:42 PM ISTBabita One night price : एका रात्रीचे किती घेशील; तारक मेहता फेम बबिता काय बोलली
Babita One night price : बबीता तिच्या प्रोफेशनलचं नाही तर खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. कधी सोशल मीडिया पोस्टमुळे तर कधी रिलेशनशिपमुळे...
Mar 2, 2023, 06:29 PM ISTTMKOC : तारक मेहतामध्ये टप्पूच्या गर्लफ्रेंडची एन्ट्री, पोपटलालच्या आधी होणार जेठालालच्या मुलाचं लग्न?
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Episode: गोकूळधाममध्ये आली टप्पूची गर्लफ्रेंड, होणाऱ्या सुनेला पाहून जेठालाल आणि चंपकचाचा झाले खूश
Feb 20, 2023, 05:30 PM ISTTMKOC : 'तारक मेहता' मालिकेत नव्या टप्पूची एन्ट्री , हा अभिनेता घेणार राज अनादकटची जागा
गेली चौदा वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत टप्पूची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याने शो सोडला होता, आता लवकरच नव्या टप्पूची एन्ट्री होणार आहे
Feb 9, 2023, 08:55 PM ISTSunil Holkar Passes Away: मनोरंजन विश्वावर शोककळा...'Tarak Mehta...' फेम अभिनेत्याचं अकाली निधन
Sunil Holkar Passes Away: अभिनेत्यानं लोकप्रिय टीव्ही शो तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेसोबत अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. या अभिनेत्याच्या निधनानं मनोरंजन विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Jan 13, 2023, 04:36 PM IST