माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी 10 वर्षानंतर पुणे महापालिकेत
Former Union Minister Suresh Kalmadi in Pune Municipal Corporation after 10 years
Aug 5, 2022, 04:40 PM ISTकाँग्रेसचे नेते माजी मंत्री सुरेश कलमाडी पुन्हा सक्रीय, पुणे महापालिकेत एंट्री
Congress Leader Suresh Kalmadi : काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी पुणे महापालिकेत आज अचानक दाखल झाले. याचीच जास्त चर्चा सुरु झाली आहे.
Aug 5, 2022, 02:50 PM ISTकिस्सा कलमाडींच्या पराभवाचा...
निवडणुकीत कोणता उमेदवार विजयी होणार याचा अंदाज बांधणं एक कला आहे. आकडेवारी, लोकांचा कल, प्रचाराची पद्धत, उमेदवारांची पार्श्वभूमी याबरोबरच लोकांची नस तुम्हाला समजायला हवी.
मी मला आलेला अनुभव सांगतो.
अशोक चव्हाण नशीबवान, मी नाही - कलमाडी
काँग्रेसने खासदार सुरेश कलमाडी यांना लोकसभेची उमेदवारी दिली नसल्याने मतदान केल्यानंतर आज त्यांनी अघड नाराजी व्यक्ती केली. मी माजी मुख्यमंत्री सुरेश कलमाडी यांच्यासारखा नशीबवान नाही.
Apr 17, 2014, 01:03 PM ISTमनसेच्या दीपक पायगुडेंना होतेय कलमाडी, बागवेंची मदत
निवडून दिल्यानंतर मी समाजासाठी काय केले हे सांगता आले पाहिजे, असं म्हणत मनसेचे पुण्याचे उमेदवार दीपक पायगुडे यांनी अनेक गौप्यस्फोट केलेत. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीनुसार “मला मदत केल्याशिवाय काँग्रेसच्या काहींना पर्याय नाही”, ही माहिती पायगुडेंनी दिली.
Apr 8, 2014, 01:10 PM ISTपुण्यात कलमाडी समर्थक आणि विरोधकांची जुंपली
पुण्यामध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कलमाडी समर्थक आणि कलमाडी विरोधक यांच्यातील द्वंद्व पुन्हा एकदा उफाळून आलंय. पक्षातून निलंबित असलेल्या कलमाडींचे उंबरे झिजवणाऱ्यांनी निर्णय आधी घ्या आणि मगचं पुढचे बोला, अशी जाहीर भूमिका प्रदेश चिटणीस संजय बालगुडे यांनी घेतल्याने पक्षामध्ये खळबळ उडालीय.
Mar 22, 2014, 09:31 PM IST'माझा प्रॉब्लेम असेल तर बायकोला तिकीट द्यायचं होतं'
मला भाजप सोडून इतर पक्षांनी संपर्क केलाय. मात्र मी अजून कुठलाही निर्णय घेतलेला नाही, असं सुरेश कलमाडींनी स्पष्ट केलं.
Mar 22, 2014, 12:00 PM ISTकाँग्रेसने कलमाडींना दूर ठेवले, समर्थकांना दिलाय इशारा
दिल्लीतील राष्ट्रकुल स्पर्धेत घोटाळा केल्याचा ठपका ठेवलेल्या सुरेश कलमाडी यांना काँग्रेसने चार हात दूर ठेवले आहे. त्यांना उमेदवारी न देता पंतगराव कदम यांचे चिरंजीव विश्वजीत यांना पुण्यातून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे कलमाडी बंडाच्या पवित्रात आहेत. त्यांनी पुण्यात समर्थकांची बैठक घेतली. दरम्यान, कलमाडी समर्थकांनी पक्षविरोधी काम केल्यास, कारवाई करण्याचा इशारा हर्षवर्धन पाटल यांनी दिलाय.
Mar 21, 2014, 11:18 PM ISTपत्ता कापल्यानंतरही कलमाडी समर्थकांनी हवा दाखवली
पुण्यातून उमेदवारीचा पत्ता कापला गेल्यानंतर काँग्रेस खासदार सुरेश कलमाडी आज पुण्यात दाखल झाले, तेव्हा त्यांच्या समर्थकांनी जंगी स्वागत करत जोरदार शक्तिप्रदर्शन केलं.
Mar 20, 2014, 10:01 PM ISTसुरेश कलमाडींच्या जीवनावर आधारित `ओ तेरी`!
येत्या २८ मार्चला रिलीज होणारा विनोदी चित्रपट `ओ तेरी` हा सुरेश कलमाडींच्या जीवनावर आधारित असल्याचं बोललं जातंय. कलमाडी यांच्यावर २०१०मधील कॉमनवेल्थ खेळांमध्ये घोटाळ्याचा आरोप आहे.
Mar 20, 2014, 03:10 PM ISTपुण्यातून विश्वजित कदम, कलमाडींचा पत्ता कट
पुण्यातून विश्वजित कदम यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसने लोकसभा उमेदवारांची आज तिसरी यादी जाहीर केली.
Mar 18, 2014, 08:08 PM ISTचव्हाण-कलमाडींना काँग्रेस पुन्हा संधी देणार?
काँग्रेसची तिसरी यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे. यात महाराष्ट्रातल्या उमेदवार जाहीर न झालेल्या जागांचा समावेश असण्याची चिन्ह आहेत.
Mar 18, 2014, 12:27 PM ISTराष्ट्रवादीचे भुजबळ, घोटाळेबाज कलमाडी अडचणीत
सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि राष्ट्रवादीचे नाशिकचे लोकसभा उमेदवार छगन भुजबळ अडचणीत आलेत. तर सुरेश कलमाडी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
Mar 1, 2014, 09:37 AM ISTकलमाडींच्या फोटोंवरुन पुण्यात सुरू मानकरांचं राजकारण
सुरेश कलमाडींच्या महापालिकेतल्या फोटोंवरुन दीपक मानकरांनी राजकारणाला सुरुवात केल्याबरोबरच हा वाद मिटवण्याचा प्रयत्न पक्षानं केलाय. काल रात्री महापालिकेचं पक्ष कार्यालय आणि उपमहापौरांच्या दालनातून कलमाडींचे फोटो हटवण्यात आलेत.
Dec 13, 2013, 09:31 PM ISTकाँग्रेसच्या पोस्टर्सवर कलमाडींच्या फोटोला आक्षेप; वाद विकोपाला
खासदार सुरेश कलमाडी आणि माजी उप-महापौर दीपक मानकर यांच्यातला वाद विकोपाला गेलाय. काँग्रेस भवन आणि काँग्रेसच्या गट नेत्यांच्या महापालिकेतल्या दालनात कलमाडींचे फोटो आजही दिमाखाने झळकतायत.
Dec 11, 2013, 10:08 PM IST