निवडणूक आयोगाविरोधात शरद पवार गट कोर्टात, पवारांच्या याचिकेवर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी
Supreme Court Hearing Tomorrow On NCP Sharad Pawar Petition
Feb 18, 2024, 08:55 AM ISTनिवडणूक आयोगाविरोधात शरद पवार गट सुप्रीम कोर्टात, 19 फेब्रुवारीला सुनावणी
Ncp Sharad Pawar Group Case File Against lection commission
Feb 17, 2024, 07:15 PM ISTElectoral Bond Scheme : इलेक्टोरल बाँडमधून कोणत्या पक्षाने किती पैसे कमावले? भाजपचा आकडा पाहू...
Electoral Bond Scheme : आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने सर्व पक्षांना मोठा दणका दिला आहे. केंद्र सरकारने आणलेल्या इलेक्टोरल बाँड्सवर सर्वौच्च न्यायालयाने बंदी घातल्याने एकच खळबळ माजली आहे.
Feb 17, 2024, 08:38 AM ISTसुप्रीम कोर्टाचा केंद्र सरकारला मोठा धक्का; इलेक्टोरल बॉण्ड योजना रद्द
What is Elctrol Bond
Feb 15, 2024, 04:30 PM ISTइलेक्टोरल बाँडमधून कोणत्या पक्षाला किती देणग्या मिळाल्या? भाजपला सर्वाधिक लाभ
Electoral Bond : इलेक्टोरल बॉन्ड योजना सुप्रीम कोर्टाकडून रद्द करण्यात आली आहे. ही योजना असंवैधानिक असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल सुप्रीम कोर्टाने दिला असून यामुळे केंद्र सरकारला मोठा धक्का बसला आहे. या योजनेमुळे कोणत्या पक्षा किती देणग्या मिळाल्यात जाणून घेऊयात.
Feb 15, 2024, 02:44 PM ISTSBI ला 5 वर्षांचा तपशील द्यावा लागेल! 5 पॉइंट्समध्ये समजून घ्या इलेक्टोरल बाँडवर SC चा निकाल
Electoral Bonds Scheme Verdict: इलेक्टोरल बाँण्डवर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देत ही योजना फेटाळून लावली आहे. न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.
Feb 15, 2024, 01:05 PM ISTElectoral Bond Scheme | सुप्रीम कोर्टाचा केंद्र सरकारला मोठा धक्का, इलेक्टोरल बॉण्ड योजना कोर्टाने फेटाळली
Supreme Court Rejected Electoral Bond Scheme
Feb 15, 2024, 12:45 PM ISTतुरुंगातील महिला कैदी गर्भवती, Inside Story समोर; नेमकं काय घडलं? वाचा
Babies Born In Bengal Prisons: पश्चिम बंगालच्या तुरुंगात महिला कैदी गर्भवती राहत असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. यावर आता सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली.
Feb 15, 2024, 12:18 PM ISTShivsena | आमदार अपात्र प्रकरणी ठाकरे गटाची याचिका, 1 मार्चला सुनावणी
Supreme Court Hearing On UBT Sunil Prabhu File Petition For Shiv Sena MLA Disqualifica
Feb 13, 2024, 09:05 PM ISTSharad Pawar Vs Ajit Pawar | शरद पवार गटाची निवडणूक आयोगाविरोधात सुप्रीम कोर्टात धाव
Sharad Pawar Vs Ajit Pawar | शरद पवार गटाची निवडणूक आयोगाविरोधात सुप्रीम कोर्टात धाव
Feb 13, 2024, 12:25 PM ISTकाका-पुतण्या संघर्ष पुन्हा होणार! शरद पवार गटाची सुप्रीम कोर्टात याचिका
Sharad Pawar in SC: राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचं नाव आणि चिन्ह अजित पवार (Ajit Pawar) गटाला देण्याच्या निवडणूक आयोगाच्या (Election Commission) निर्णयाविरोधात शरद पवार (Sharad Pawar) गटाने सुप्रीम कोर्टात (Supreme Court) धाव घेतली आहे. यामुळे राज्यात पुन्हा एकदा काका-पुतण्या संघर्ष पाहायला मिळू शकतो.
Feb 13, 2024, 11:20 AM IST
NCP Ajit Pawar : अजित पवारांकडून सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल
NCP Ajit Pawar Camp Filed Cavet In Supreme Court As Precautionary Measure
Feb 7, 2024, 02:35 PM ISTही तर लोकशाहीची हत्या! महापौर निवडणुकीत गोलमाल... मतपत्रिकांची खाडाखोड सीसीटीव्हीत कैद
Candigarh Mayor Election : चंदीगड महौपार निवडणुकीवरून सुप्रीम कोर्टाने कडक शब्दांत फटकारे लगावले. ही लोकशाहीची हत्या आहे, अशा शब्दांत सुप्रीम कोर्टानं निवडणूक अधिकाऱ्यांची पिसं काढली.
Feb 6, 2024, 07:52 PM IST'ही लोकशाहीची हत्या! त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करा'; 'तो' Video पाहून संतापले सरन्यायाधीश
Supreme Court Says This Is Mockery of Democracy: सर्वोच्च न्यायालयासमोर दोन्ही बाजू मांडण्यात आल्या. या निवडणुकीदरम्यानचा तो व्हिडीओही दाखवण्यात आल्यानंतर 3 न्यायाधिशांच्या खंडपीठाने संताप व्यक्त केला.
Feb 6, 2024, 11:27 AM ISTआताची मोठी बातमी! मॅच फिक्सिंग प्रकरणात भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीला सुप्रीम कोर्टाचा धक्का
MS Dhoni Supreme Court : टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला सुप्रीम कोर्टाने मोठा धक्का दिला आहे. धोनीने 2022 मध्ये एका निवृत्ती IPS अधिकाऱ्याविरोधात अवमानाचा खटला दाखल केला होता. याप्रकरणी मद्रास हायकोर्टाने शिक्षाही सुनावली होती. पण आता सुप्रीम कोर्टाने या शिक्षेला अंतरिम स्थगिती दिली आहे.
Feb 5, 2024, 05:26 PM IST