उन्हाळ्यात AC चे बील कसं वाचवायचं? वापरा 'या' सोप्या ट्रिक्स
राज्यासह देशभरात उकाड्याने सर्वच जण हैराण आहेत. त्यामुळे पंखा, एसी, कुलर यासारख्या पर्यायांचा मोठ्या प्रमाणावर वापर होतोय. मात्र यामुळे येणाऱ्या वीज बिलामुळेही अनेकांचे टेन्शन वाढलं आहे. मात्र आता चिंता करण्याची आवश्यकता नाही.
May 12, 2023, 05:38 PM ISTVIDEO | राज्यात पारा चाळीशी पार, उन्हाच्या झळा वाढणार
Maharashtra Temperature heat wave affecting this district
May 12, 2023, 05:35 PM IST3,4,5... पंख्यांच्या पात्यांमध्ये नेमका फरक काय? पाहा घराच्या आकारानुसार कसा निवडाल अचूक Ceiling Fan
Ceiling Fan निवडताना काही मुद्दे लक्षात घेणं अतिशय मत्त्वाचं आहे. घराचं क्षेत्रफळ आणि पंखा यांचंही खास नातं. आता तुम्हीच ठरवा, तुमच्या घरातला पंखा योग्य आहे की तो बदलण्याची वेळ आलिये....
May 12, 2023, 12:29 PM ISTतुम्ही खात असलेले आंबे केमिकलच्या सहाय्याने पिकवलेले तर नाहीत ना? होऊ शकतात 'हे' गंभीर आजार
Purity of Mango : आंब्याता सीझन सुरु झाला... आता आंबा हा रोजच्या आराहाचा एक भाग झाला आहे. पण तुम्हाला माहितीये का? पण तुम्ही खात असलेला आंबा हा नैसर्गिक रित्या पिकवला आहे की रसायनच्या मदतीन. यामुळे तुम्हाला कोणत्या गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो हे जाणून घेऊया...
May 10, 2023, 06:55 PM ISTउन्हाळ्याच्या दिवसांत कामी येतील आजीबाईच्या बटव्यातील रामबाण उपाय; 'या' समस्यांपासून मिळेल मुक्ती
Home Remedies For Summer: उन्हाळ्याच्या दिवसांत अनेक तक्रारी उद्भवू शकतात. यावेळी आरोग्याच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. या समस्यांपासून सुटका होण्यासाठी काय उपाय करू शकतो, हे पाहूयात.
May 10, 2023, 05:53 PM ISTतुम्ही पाण्यात भिजवून आंबे खात आहात? होऊ शकते 'हे' मोठे नुकसान...
Soaking Mangoes Side Effects: मे महिना सुरु आहे. उन्हाचा कहर पाहायला मिळत आहे. या महिन्यात आंब्याचा हंगामही सुरु झाला आहे. अशा परिस्थितीत तुम्हीही आंबे खाण्याचे शौकीन असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
May 10, 2023, 03:07 PM ISTउन्हाळ्यात या 5 सर्वोत्तम पेय पाककृती शरीराला देतात थंडावा
summer drinks recipes : उन्हाळ्याच्या ऋतुत अनेकजण त्रस्त असतात. उकाडा नकोसा वाटतो. सध्या उन्हाचा पारा चढाच दिसून येत आहे. कडक उन्हात शरीराला त्वरीत टवटवीत ठेवण्यासाठी या घरगुती पेय पाककृती करु शकतो.
Apr 26, 2023, 03:12 PM ISTवाढत्या उष्माघातामुळे राज्यातील 55 वर्षांवरील पोलीस कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना; आताच पाहा अन् सावध व्हा!
Maharashtra Heat Wave : मागील काही दिवसांपासून राज्यात तापमानाचा आकडा वाढताना दिसत आहे. काही भागांमध्ये तापमानाचा आकडा वाढत नसला तरीही उन्हाचा जार मात्र चांगलाच जाणवू लागला आहे. त्यामुळं पोलीस यंत्रणाही सतर्क झाली आहे.
Apr 26, 2023, 09:51 AM IST
उन्हाळ्यात डोळ्यांची आग होतेय?, अशी घ्या काळजी
उन्हाळ्यात डोळ्यांची आग होतेय?, अशी घ्या काळजी
Apr 22, 2023, 03:58 PM ISTमहाराष्ट्रात उष्णतेची लाट, ठाण्यात पारा 44 अंशांवर; 'या' भागांवर मात्र गारपीटीचं सावट
Maharashtra Weather Updates : राज्यासोबतच देशातील हवामानात मोठे बदल. कुठे सुरुये पाऊस तर कुठे उष्णतेची लाट. पर्यटानाच्या निमित्तानं तुम्हीही परराज्यात जाणार असाल तर हवामानाचा अंदाज एकदा पाहाच.
Apr 19, 2023, 07:17 AM IST
उन्हामुळे त्वचा झाली टॅन? तर करा 'हे' उपाय
Remove Summer Tan Tips in Marathi: उन्हामुळे त्वचा झाली टॅन? तर करा 'हे' उपाय सध्या उन्हाळा सुरू झाला आहे. त्यामुळेच वातावरणातील तापमानात उष्णतेचे प्रमाण वाढले आहे. यामुळे घराबाहेर पडणे ही कठीण झाले आहे. जेव्हा तुम्ही स्कार्फ बांधता तेव्हा तुम्हाला सन टॅन रिमूव्हल मिळेल. (Summer Tips) अनेक लोक (How To Remove Sun Tan) त्वचेची टॅन दूर करण्यासाठी वेगवेगळे उपायकरतात. पण आज आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत. ज्यामुळे तुमची त्वचा टॅन होणार नाही.
Apr 18, 2023, 04:45 PM IST
Video | काळजी घ्या सूर्य आग ओकतोय! देशात चंद्रपूर सर्वात उष्ण शहर
Chandrapur Temperature Record Heat In Summer Season
Apr 15, 2023, 01:40 PM ISTFoods For Summer Season: रखरखत्या उन्हात वाढतीये शरीरातील उष्णता? आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश!
उन्हाळ्यात अनेकांना उष्णतेची समस्या जाणवते. उन्हाळा टाळण्यासाठी तुम्ही काही पदार्थांचं सेवन करू शकता ज्यामुळे तुम्हाला आतून थंडावा मिळेल. त्यामुळे तुम्ही रखरखत्या उन्हात शरीर संतुलित करू शकता.
Apr 8, 2023, 10:54 PM ISTHair Care in Summer: उन्हाळ्यात केसांची काळजी कशी घ्याल? 'हे' घरगुती उपाय ठरतील फायदेशीर...
Hair Care Tips in Summer: आपल्याला उन्हाळ्यात आपल्या आरोग्याची काळजी घेणे (How to take care hair health) बंधनकारक ठरते परंतु त्याचबरोबर आपल्याला आपल्या केसांची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे असते. तेव्हा चला तर मग जाणून घ्या की उन्हाळ्यासारख्या ऋतूमध्ये (Hair tips for summer Season) तुम्ही केसांची निगा कशी राखू शकता.
Apr 6, 2023, 10:13 PM ISTऐन उन्हाळ्यात राज्यात पुन्हा वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा
Warning of heavy rains with stormy winds again in the state in summer
Apr 5, 2023, 08:50 PM IST