summer

Maharashtra Weather : उष्णतेच्या लाटेचा 'रेड अलर्ट'; कोकणासह राज्याच्या 'या' भागात हवामानाची विचित्र स्थिती

Maharashtra Weather News : हवामानाचे बदलते तालरंग पाहता राज्यातील विविध भागांमध्ये तापमानाच मोठ्या फरकानं चढ उतार होण्याची शक्यता असून, सर्वाधिक फटका कोणत्या भागाला बसणार? पाहा सविस्तर वृत्त 

 

May 1, 2024, 08:13 AM IST

Maharashtra Weather News : दमट हवामानामुळं कोकण पट्ट्याची होणार घुसमट; 'इथं' मात्र अवकाळीचं संकट

Maharashtra Weather News : मुंबईपासून कोकणापर्यंत आणि विदर्भापासून मध्य महाराष्ट्रापर्यंत काय आहे हवामानाची स्थिती? पाहा सविस्तर वृत्त... 

 

Apr 30, 2024, 07:37 AM IST

जेवणानंतर की जेवणाआधी? ताक पिण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहितीय का?

ताक हा दह्यापासू्न बनलेला पदार्थ आहे. ताक आपल्या शरीराला वेगवेगळ्या पद्धतीने नेहमीच फायदेशीर ठरत असतो. उन्हाळ्याच्या काळात ताक पिणे आरोग्यासाठी जास्त फायदेशीर ठरतं. तुम्हाला ताक पिण्याचे फायदे माहितीये का? 

Apr 29, 2024, 02:34 PM IST

Diabetes: उन्हाळ्यात मधुमेहाच्या रुग्णांनी 'अशी' घ्यावी आरोग्याची काळजी, अन्यथा आरोग्याचे होईल नुकसान

Diabetes Tips For Summer : मधुमेह हा भारतातील सामान्य आजार आहे. अनेकांना लहान वयातच मधुमेह होतो. शरीरातील साखरेची पातळी झपाट्याने वाढते. मधुमेहा  हा आजार मरेपर्यंत बरा होत नाही, पण त्यावर नियंत्रण ठेवू शकतो. शरीरातील साखरेवर नियंत्रण न राहिल्याने आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवतात. त्यामुळे रुग्णांना वारंवार भूक व तहान लागते तर अनेकांना वारंवार जुलाबाचा त्रास होतो. उन्हाळा सुरू झाला की अनेक मधुमेही रुग्ण डिहायड्रेशनचे बळी ठरतात. उन्हाळ्यात मधुमेही रुग्णांना तीव्र उष्णता आणि थकवा जाणवतो. त्यामुळे उन्हाळ्यात मधुमेही रुग्णांनी आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. पण कोणती काळजी घ्यावी हे जाणून घ्या. 

Apr 28, 2024, 05:03 PM IST

उन्हाळ्यात दही खावं की ताक प्यावं?

Curd vs Buttermilk in Summer: उन्हाळ्यात दही, ताक अशा पदार्थांच्या सेवनावर सतत भर दिला जातो. पण, या दोघांमध्ये उत्तम काय? 

Apr 26, 2024, 03:29 PM IST

होरपळ! आठवड्याच्या शेवटी उन्हाचीच बॅटिंग; सुट्ट्यांच्या दिवशी घराबाहेर पडण्याचा विचारही नकोच

Maharashtra Weather : राज्याच्या बहुतांश भागांमध्ये उन्हाच्या झळा आणखी तीव्र होणार असून, मुंबईत उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. तर, राज्याच्या 'या' भागांमध्ये मात्र अवकाळी पावसानं नाकीनऊ आणले आहेत. 

 

Apr 26, 2024, 06:55 AM IST

Maharashtra Weather News : कोकणासह मुंबई आणखी होरपळणार, हवामान विभागानं दिलेला इशारा पाहून धडकी भरेल

Maharashtra Weather News : राज्याच्या कोणत्या भागात पाऊसधारा कोसळणार? हवामान विभागानं इशारा देत केलं सतर्क. पाहा सविस्तर हवामान वृत्त.... 

Apr 25, 2024, 08:28 AM IST

उन्हाळ्यात रसाळ कलिंगड खाण्याचे फायदे माहितीये का?

उन्हाळ्याच्या दिवसांत डोक्यावर ऊन तापत असताना आपल्याला सतत पाणीदार आणि गारेगार काहीतरी खावसं किंवा प्यावसं वाटतं. अशावेळी रसाळ कलिंगड आठवते. पण तुम्हाला माहितीय का? उन्हाळ्यात रसाळ कलिंगड खाण्याचे फायदे तुम्हाला माहितीय का? 

Apr 24, 2024, 03:03 PM IST

घराबाहेर पडणं टाळा! विदर्भात वादळी पाऊस, कोकणात उष्णतेच्या तीव्र झळा; हवामान विभागाचा इशारा

Maharashtra Weather News : राज्याच्या हवामानात होणारे बदल सातत्यानं चिंता वाढवत असून, विदर्भ आणि मराठवाडा भागापुढं काहीशी संकटं वाढताना दिसत आहेत. 

 

Apr 24, 2024, 07:06 AM IST

Maharashtra Weather News : विदर्भात गारपीट तर, राज्याच्या 'या' भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस; तुमच्या शहरात काय परिस्थिती?

Maharashtra Weather News : राज्याच्या कोणत्या भागात हवामान बदलणार रंग, कुठं वाढवणार अडचणी... पाहून घ्या सविस्तर हवामान वृत्त. 

 

Apr 23, 2024, 07:16 AM IST

उन्हाचा पारा चाळीशी पार गेल्याने नाशिकमधील 90 टक्के सिग्नल बंद

गेल्या आठवड्याभरापासून नाशिक शहरात सह जिल्हाभरात तापमान 40 पार गेले आहे. शहरात उन्हाची तीव्रता वाढली आहे. यामुळे उष्मघाताचा परिणाम देखील नागरिकांवर जाणवतोय यासाठी नाशिक पोलिसांनी एक अनोखा निर्णय घेतला आहे. 

Apr 22, 2024, 07:07 PM IST
Maharashtra Rain heavy rainfall in Tuljabhavani temple Dharshiv cause water logging PT1M25S

VIDEO | तुळजाभवानी मंदिरात अवकाळी पावसाने पाणीच पाणी

Maharashtra Rain heavy rainfall in Tuljabhavani temple Dharshiv cause water logging

Apr 20, 2024, 09:05 PM IST

महाराष्ट्रात पहिल्यांदाच असं घडतयं? ऐन उन्हाळ्यात धारशिवच्या तुळजाभवानी मंदिरात पाणी शिरलं

धारशिवच्या तुळजाभवानी मंदिरात अवकाळी पावसामुळे पाणी शिरले आहे. 

Apr 20, 2024, 06:48 PM IST

उन्हाळी सुट्टीत खेळताना दुखापत टाळण्यासाठी काय काळजी घ्याल? तज्ज्ञांनी दिल्या टीप्स

कोणताही खेळ खेळताना खेळाडू म्हणून प्रत्येकजण सर्वस्व पणाला लावून खेळत असतो. अशा वेळी त्याच्या शारीरिक क्षमतेचा कस लागतो. खेळताना या खेळाडूंना दुखापती होणंही साहजिक असतं.

Apr 20, 2024, 12:06 PM IST

Maharashtra Weather News : मतदानाच्या दिवशी राज्यातील 'या' जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा, 'इथं' वादळी पावसाचं सावट

Maharashtra Weather News : राज्यासह सध्या संपूर्ण देशात लोकशाहीच्या उत्सवाला  सुरुवात झालेली असतानाच हवामानाचा आढावा घेऊन मतदारांनी आरोग्याची काळजी घेत मतदानासाठी जावं असं आवाहन करण्यात येत आहे. 

 

Apr 19, 2024, 07:35 AM IST