summer

तुमचा फेवरेट मॅंगो शेक पिताय? थांबा...शेक पिण्याचे तोटे वाचलेत का?

आंबा खाण्याचे अनेक फायदे असले तरी मॅंगो शेकबद्दलही असं असेलचं, असं मुळीचं नाही. 

May 11, 2022, 03:47 PM IST

आंबा गोड आहे की आंबट? हे ओळखण्यासाठी 'या' टीप्स करतील तुमची मदत...

उन्हाळ्यापासून पावसाळ्यापर्यंत आंब्याचे अनेक प्रकार बाजारात उपलब्ध असतात. परंतु यापैकी चांगल आणि पिकलेला आंबा कसा शोधायचा? 

May 11, 2022, 01:03 PM IST
water tankers demand increase in maharashtra PT21S

अशाप्रकारे आंबा खाल्याने तुमच्या शरीराला होईल फायदा, जाणून घ्या माहिती

तुम्हाला माहित आहे का आंबा खाण्याची योग्य पद्धत कोणती?

May 5, 2022, 05:31 PM IST

राज्यस्थानमध्ये उष्णतेचा कहर, BSF जवानांनी वाळूवर भाजले पापड, व्हिडीओ व्हायरल

खरंतर मरुधारातील वाळूचे ढिगारे इतके गरम होऊ लागले आहेत की, त्यावर पापड देखील भाजता येत आहे.

May 3, 2022, 07:59 PM IST

खरंच काकडीचं शेवटचं टोक एकमेकांवर घासल्याने त्यातील कडवटपणा निघून जातो?

या ट्रिकचा खरोखर फायदा होतो की नाही आणि त्यामागील विज्ञान काय आहे आणि ते खरोखर किती फायदेशीर आहे का? हे जाणून घ्या.

May 2, 2022, 06:07 PM IST

Benefits of amla : उन्हाळ्यात रोज फक्त एक आवळा खाण्याचे हे आहेत मोठे फायदे

आवळा खाण्याचे मोठे फायदे आहेत. जाणून घ्या त्याचे फायदे

Apr 29, 2022, 07:16 PM IST

सावधान! तासनतास AC समोर बसल्याने होऊ शकतात 'हे' धोकादायक आजार

उन्हाळा आला की उष्णतेपासून लांब राहण्यासाठी लोक AC मध्ये राहातात आणि बराच वेळ AC मध्ये घालवतात.

Apr 28, 2022, 08:34 PM IST

हर्बल वॉटर म्हणजे नेमकं काय? तुम्ही घरच्या घरीही तयार करू शकता, पहा कसं

आज जाणून घेऊया हर्बल वॉटर म्हणजे काय आणि हे कसं तयार केलं जातं?

Apr 24, 2022, 01:54 PM IST

उन्हाळ्याच्या दिवसांत किती प्रमाण पाणी प्यायलं पाहिजे? पहा तज्ज्ञांचा सल्ला

जाणून घेऊया सध्याच्या दिवसांमध्ये किती प्रमाणात पाणी प्यायलं पाहिजे.

Apr 15, 2022, 01:40 PM IST

तुमच्या सॅलडमध्ये कांदा आहे का? उन्हाळ्यात कांद्याचं सेवन कितीपत योग्य?

आज जाणून घेऊया या ऋतूमध्ये तुमच्या सॅलड प्लेटमध्ये कांदा असणं महत्त्वाचं का आहे.

Apr 14, 2022, 02:25 PM IST

Desi Jugaad : एक AC आणि दोन खोल्या... मग तरुणानं असा लावला देसी जुगाड, पाहा फोटो

आता उन्हाळा सुरु झाला आहे. ज्यामुळे लोकांना उष्णतेची समस्या जाणवत आहे. त्यामुळे यापासून आराम मिळण्यासाठी बहुतेक घरात AC चा वापर केला जातो.

Apr 13, 2022, 10:20 PM IST