Maharashtra Weather News : Alert! कुठे उष्णतेची लाट, कुठे पाऊस; हवामानातील 'हे' बदल आणखी अडचणी निर्माण करणार
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामानात सातत्यानं होणारे बदल नवनवीन समस्य़ा निर्माण करताना दिसत आहेत. ऐन उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये राज्याच्या काही भागांमध्ये अवकाळी आणि गारपीटीचा तडाखा बसला आहे. तर, काही भागांमध्ये मात्र उष्णतेच्या लाटांनी नागरिकांना हैराण केलं आहे. पुढील 24 तासांमध्ये राज्यातील हवामानात पुन्हा एकदा काही मोठे बदल होऊ शकतात असा इशारा वर्तवण्यात आला आहे.
Apr 18, 2024, 07:47 AM ISTMaharashtra Weather News : कोकणात पुढील 24 तासांत उष्णतेची लाट; गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन
Maharashtra Weather News : कोकणच्या समुद्रावरूनही वाहणार उष्ण वारे... पाहा हवामानात झालेले बदल तुमच्या दैनंदिन जीवनावर कसा करणार परिणाम...
Apr 17, 2024, 07:08 AM IST
How To Keep Phone Cool In Summer: उन्हाळ्यात फोन खूप जास्त तापतो? या टिप्स आताच नोट करुन ठेवा
Overheating Phone In Summer: उन्हाळ्यात तुमच्या फोनची काळजी कशी घ्यायची. फोन खूप जास्त तापत असेल तर या टिप्सचा अवलंब करा.
Apr 16, 2024, 05:17 PM ISTMaharashtra Weather News : 'या' वेळेत घराबाहेर पडूच नका; कोकणासह मुंबईत उष्णतेच्या लाटेमुळं इशारा
Maharashtra Weather News : मुंबई, ठाणे, कोकणकरांना हवामान विभागाचा इशारा. तापमान 40 अंशांचा आकडा ओलांडणार... या इशाऱ्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.
Apr 16, 2024, 08:53 AM IST
Monsoon 2024 : बळीराजासाठी आनंदाची बातमी! यंदा वरुणराजा सरासरीहून अधिक बरसणार.. IMDची माहिती
IMD monsoon 2024 predictions : जीवाची काहिली करणाऱ्या उकाड्यात हळुवार फुंर घालतेय मान्सूनच्या पहिल्यावहिल्या अधिकृत अंदाजाची ही बातमी...
Apr 15, 2024, 03:02 PM ISTMaharashtra Weather News : पुढील तीन दिवस उष्णतेच्या लाटा आणखी तीव्र होणार; कोणत्या भागात सूर्य आग ओकणार?
Maharashtra Weather News : अवकाळीही आता दिलासा देणार नाही, तापमानात घट होत असली तरीही उष्णतेचा दाह मात्र काही केल्या कमी झालेला नाही. पाहा सविस्तर हवामान वृत्त
Apr 15, 2024, 06:43 AM IST
रस्त्यावरील शीतपेयांचा आरोग्याला धोका, भेसळयुक्त शीतपेयांवर कारवाईचा बडगा
Harmful Effects of Soft Drinks on Human Health
Apr 14, 2024, 01:35 PM ISTMaharashtra Weather Alert : राज्याच हवामान बिघडलं, गारपीटीसह वादळी पाऊस
राज्यात अनेक जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आलं आहे. यामुळे भर उन्हात वादळी वाऱ्यासह गारपीटीने हवामान बिघडलं आहे.
Apr 14, 2024, 06:48 AM ISTगारेगार पेय पिताय? सावधान...! भेसळयुक्त शीतपेयांवर कारवाईचा बडगा
Adulterated Soft Drink : सावधान..! तुम्ही जर रस्त्यावरील शीतपेय पिणार असाल तर तुमच्या आरोग्याला धोका आहे. रस्त्यावरील शीतपेयात भेसळ आढळू शकते. भेसळ युक्त शीतपेय आढळले तर अन्न प्रशासनाकडून कारवाई होणार आहे.
Apr 13, 2024, 08:36 PM ISTMaharashtra Weather News : 'या' जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ आणि पाऊस, मुंबईतही दुपारनंतर...
Maharashtra Weather News : उकाड्याने हैरान असताना राज्यातील काही ठिकाणी अवकाळी पावसाने डोके दुखी झाली आहे. त्यात अजून किती दिवस पावसाचा अंदाज आहे ते पाहूयात.
Apr 13, 2024, 07:23 AM ISTMaharashtra Weather News : ढगांच्या गडगडाटासह पाऊस येणार; राज्याच्या 'या' भागाला सतर्कतेचा इशारा
Maharashtra Weather News : उकाड्यामुळं मुंबई, कोकणकर हैराण, विदर्भ, मराठवाड्यात अवकाळीच्या हजेरीमुळं वाढतोय सर्वांच्याच डोक्याचा ताण
Apr 12, 2024, 06:51 AM IST
Maharashtra Weather News : पुढील 24 तासांत राज्याच्या 'या' भागातील हवामान बिघडणार; गारपीटीसह वादळी पाऊस झोडपणार
Maharashtra Weather News : उकाडा वाढत असतानाच राज्याच्या काही भागांमध्ये मात्र हवामानाचं वेगळं आणि काहीसं रौद्र रुप पाहायला मिळणार आहे.
Apr 11, 2024, 06:52 AM IST
Maharashtra Weather News : अवकाळी, गारपीटीचं सावट दूर होईना; राज्याच्या 'या' भागांमध्ये येणार वादळ
Maharashtra Weather News : राज्याच्या कोणत्या भागात कसं आहे हवामान? कुठे पावसाचा इशारा, कुठे कोरडं हवामान... पाहा सविस्तर वृत्त
Apr 10, 2024, 09:17 AM ISTवर्ध्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून दिलासा, पिकांना नुकसान
Wardha Unseasonal Rainfall Relief From Summer As Crops Damage
Apr 9, 2024, 03:45 PM ISTरेल्वे प्रवाशांसाठी गूडन्यूज! उन्हाळी सुट्टीनिमित्त रेल्वेच्या 28 विशेष फेऱ्या; आजच करा बुकींग, पाहा वेळापत्रक
Railway News : उन्हाळी सुट्टीनिमित्त तुम्ही जर गावी जाण्याचा विचार करत असाल तर मध्य रेल्वेकडून 28 विशेष फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या उन्हाळी विशेष फेऱ्या कुठून ते कुठंपर्यंक असणार आहे, ते जाणून घ्या.
Apr 8, 2024, 10:08 AM IST