भारत-श्रीलंकेमध्ये आज दुसरा सामना, भारतीय टीममध्ये उत्साह
भारत आणि श्रीलंका यांच्यात आज दुसरा वनडे सामना खेळला जाणार आहे. पल्लेकेले इंटरनॅशनल स्टेडिअमवर हा सामना होणार आहे.
Aug 24, 2017, 09:53 AM ISTआठ वर्षानंतर पाकिस्तानमध्ये क्रिकेट परतणार, ही टीम करणार दौरा
तब्बल आठ वर्षानंतर पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परतणार आहे.
Aug 21, 2017, 08:07 PM ISTविराट राहिला बाजुला... या 'श्रीलंकन' खेळाडूनं अनुष्कावर प्रेम केलं व्यक्त!
विरुष्काचं ब्रेक अप... पुन्हा पॅच अप... विराटला भेटण्यासाठी अनुष्काचं श्रीलंकेत दाखल होणं... आणि या दरम्यानच एका श्रीलंकन खेळाडूनं अनुष्काप्रती आपलं प्रेम व्यक्त करणं... यामुळे विरुष्काचे फॅन्सला आश्चर्य न झालं तरच नवल!
Aug 19, 2017, 01:39 PM IST२० वर्षांपूर्वीच्या अपमानाचा बदला यावेळी विराट घेईल का?
श्रीलंका दौऱ्यावर टीम इंडियाची चांगली कामगिरी आहे. कसोटी मालिकेत श्रीलंकेविरुद्ध ३-० ने निर्भेळ यश मिळवलेय. आता कोहली टीमचे लक्ष आहे ते एक दिवशीय मालिकेवर. कोहली कंपनीची कामगिरी पाहता २० वर्षांपूर्वीचा बदला विराट घेऊ शकतो.
Aug 18, 2017, 06:23 PM ISTश्रीलंकेविरुद्ध वनडेसाठी धोनीने केली जोरदार तयारी
भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने गुरुवारी वनडे एक्सपर्टसोबत भरपूर सराव केला.
Aug 18, 2017, 04:19 PM ISTविराटला भेटण्यासाठी श्रीलंकेत पोहोचली अनुष्का शर्मा
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीची गर्लफ्रेंड आणि बॉलिवूडची अभिनेत्री अनुष्का शर्मा पुन्हा एकदा एकत्र दिसले आहेत. विराटला भेटण्यासाठी अनुष्का श्रीलंकेतील कँडीमध्ये पोहोचली. सध्या टीम इंडिया तेथे वनडे सिरीजची तयारी करते आहे.
Aug 16, 2017, 12:56 PM ISTटीम इंडियाने श्रीलंकेमध्ये फडकवला तिरंगा
भारतीय क्रिकेट टीमने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने कँडीमध्ये ध्वजारोहण केलं आणि राष्ट्रगीत ही गायलं. भारताचा कर्णधार विराट कोहलीने वेळेस ध्वजारोहण केलं.
Aug 15, 2017, 01:50 PM ISTटीम इंडियाचे सर्व कर्णधार अयशस्वी, कोहलीने रचला इतिहास
टीम इंडियाने श्रीलंके विरूद्धच्या तिस-या आणि शेवटच्या टेस्टमध्ये श्रीलंकेला १७१ रन्सने मात दिली आहे. यासोबतच टीम इंडियाने ही सीरीज ३-० ने आपल्या खिशात घातली आहे. भारताच्या पहिल्यांदाच तीन सामन्यांच्या सीरीजमध्ये एखाद्या देशाला आपल्या देशाबाहेर नमवले आहे.
Aug 14, 2017, 03:55 PM ISTपांड्यासाठी दमदार शतकानंतर वीरूकडून हटके ट्विट
आपल्या ट्विट करण्याच्या वेगळ्या शैलीसाठी टीम इंडियाचा माजी क्रिकेटर विरेंद्र सेहवाग हा नेहमीच चर्चेत असतो. टीम इंडियातील खेळाडू असो वा मित्र असोत सर्वांसाठी वीरू आपल्या स्टाईलने ट्विट करून सर्वांनाच आनंद देतो.
Aug 14, 2017, 09:55 AM ISTशतक ठोकत टेस्टमध्ये असा रेकॉर्ड करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
श्रीलंकेविरोधात टेस्ट मॅचमध्ये भारताच्या अनेक खेळाडूंनी वेगवेगळे रेकॉर्ड बनवले. यामध्ये आता भारताचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या देखील सहभागी झाला आहे.
Aug 13, 2017, 02:27 PM ISTशिखर धवनचे शानदार शतक, लोकेश राहुल आऊट
भारत-श्रीलंका तिसऱ्या कसोटीत शिखर धवनने आपले ६ वे शतक ठोकले. शिखरने १०७ धावा करत हे शतक केले. टीम इंडिया १ बाद २०० धावा झाल्या आहेत.
Aug 12, 2017, 02:02 PM ISTश्रीलंकेविरुद्ध तिसऱ्या टेस्टसाठी जडेजाच्या जागी अक्षर पटेलला संधी
भारत विरुद्ध श्रीलंका तिसऱ्या आणि शेवटच्या टेस्टसाठी टीम इंडियामध्ये स्पिनर अक्षर पटेलचा समावेश झाला आहे. १२ ऑगस्टला होणाऱ्या तिसऱ्या टेस्टसाठई रविंद्र जडेजावर बॅन लावल्यामुळे भारतीय टीममध्ये १५ वा सदस्य म्हणून अक्षरचा समावेश झाला आहे.
Aug 9, 2017, 02:41 PM ISTभारत-श्रीलंका दुसरी कसोटी कोलंबोत
गॉल टेस्टमध्ये यजमान श्रीलंकेला धुळ चारल्यानंतर आता दुसऱ्या कोलंबो टेस्टमध्ये विजयश्री मिळवण्यासाठी टीम इंडिया अर्थात विराट कोहलची सेना सज्ज आहे.
Aug 2, 2017, 09:06 AM ISTटीम इंडियाचा होम सिझन जाहीर!
टीम इंडियाचा होम सिझन बीसीसीआयनं जाहीर केला आहे. सप्टेंबर महिन्यापासून टीम इंडियाच्या होम सिझनला सुरुवात होणार आहे.
Aug 1, 2017, 11:36 PM ISTभारताचा श्रीलंकेवर ३०४ रन्सने 'विराट' विजय
भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये ३ टेस्ट सामन्यांच्या सीरीजमध्ये भारताने पहिल्या सामन्यात विजय मिळवला आहे. गॉल इंटरनेशनल स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यामध्ये पहिला इंनिगमध्ये भारताकडे ३०९ रनची आघाडी होती. दूसऱ्या इनिंगमध्ये भारताने आणखी २४० रन्स जोडत श्रीलंकेसमोर ५५० रन्सचं टार्गेट ठेवलं.
Jul 29, 2017, 04:59 PM IST