विराट आणि मुरलीने ठोकलं शतक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 2, 2017, 07:34 PM IST...तर विराट विश्वविक्रम करणार!
श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टच्या पहिल्या दिवशी भारतानं ४ विकेट्स गमावून ३७१ रन्स केल्या.
Dec 2, 2017, 05:57 PM ISTतिसऱ्या टेस्टमध्येही भारताची खणखणीत सुरुवात
श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्येही भारतानं खणखणीत सुरुवात केली आहे.
Dec 2, 2017, 05:16 PM ISTओखी चक्रीवादळाचा दक्षिण भारताला तडाखा, ८ जणांचा मृत्यू
दक्षिण भारताला ओखी चक्रीवादळाने जोरदार दणका दिलाय. या वादळात आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती हाती आली आहे.
Dec 1, 2017, 09:13 AM IST...तर भारत विश्वविक्रमाची बरोबरी करणार
श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टेस्टला येत्या शनिवारपासून सुरुवात होत आहे. कोलकात्यामधली पहिली टेस्ट ड्रॉ झाल्यानंतर नागपूरच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारताचा विजय झाला. आता तिसऱ्या टेस्टमध्येही भारत विजयी झाला तर ऑस्ट्रेलियाच्या विश्वविक्रमाशी विराट सेना बरोबरी करेल.
Nov 30, 2017, 05:35 PM ISTमुंबई | श्रीलंकै दौऱ्यासाठी भारतीय संघ घोषीत, विराटला विश्रांती, रोहीत शर्माकडे कप्तानपदाची धुरा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 27, 2017, 05:38 PM ISTआर अश्विनने सर्वात जलद ३०० विकेट्स घेत रचला नवा इतिहास
भारत आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये टीम इंडियाने श्रीलंकेचा एक इनिंग आणि २३९ रन्सने धुव्वा उडवत विजय मिळवला.
Nov 27, 2017, 01:59 PM ISTINDvsSL: टीम इंडियाचा श्रीलंकेवर 'विराट' विजय
भारत आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये टीम इंडियाने दणदणीत विजय मिळवला आहे.
Nov 27, 2017, 01:00 PM ISTINDvsSL: टीम इंडिया विजयाच्या उंबरठ्यावर
भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये टीम इंडिया विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे.
Nov 27, 2017, 12:24 PM ISTव्यस्त वेळापत्रकाच्या कोहलीच्या टीकेवर धोनी म्हणतो...
भारतीय क्रिकेटच्या व्यस्त वेळापत्रकावरून कॅप्टन विराट कोहलीनं बीसीसीआयवर टीका केली होती.
Nov 26, 2017, 08:27 PM ISTविराट-रोहितच्या खणखणीत खेळीनंतर लंकेला पुन्हा धक्का
श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टच्या तिसऱ्या दिवसाअखेरीस श्रीलंकेला पुन्हा धक्का बसला आहे.
Nov 26, 2017, 05:24 PM ISTविराटच्या द्विशतकानंतर रोहितचं शतक, भारताचा धावांचा डोंगर
श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारतानं धावांचा डोंगर उभारला आहे.
Nov 26, 2017, 04:18 PM IST'विराटला आराम देऊन याला कॅप्टन बनवा'
विराट कोहलीला निवड समितीनं आराम द्यावा, असा सल्ला भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागनं दिला आहे.
Nov 25, 2017, 07:14 PM ISTविजय-पुजाराच्या शतकानंतर भारत मजबूत स्थितीत
मुरली विजय आणि चेतेश्वर पुजाराच्या दमदार शतकांमुळे श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारत मजबूत स्थितीत पोहोचला आहे.
Nov 25, 2017, 05:23 PM ISTविराट कोहलीच्या टीकेला बीसीसीआयचं प्रत्युत्तर
दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्याआधी सुरु असलेल्या श्रीलंका दौऱ्याच्या नियजोनावरून विराट कोहलीनं बीसीसीआयवर टीका केली होती.
Nov 24, 2017, 11:05 PM IST