शाहिद आफ्रिदीच्या त्या रेकॉर्डला २१ वर्ष पूर्ण, तोडायला लागली १८ वर्ष
४ ऑक्टोबर १९९६ म्हणजे आजच्याच दिवशी २१ वर्षांपूर्वी पाकिस्तानचा बॅट्समन शाहिद आफ्रिदीनं विश्वविक्रम केला होता.
Oct 4, 2017, 05:33 PM ISTश्रीलंका भारत दौऱ्यावर येणार, पाहा संपूर्ण वेळापत्रक
न्यूझीलंडविरुद्धची सीरिज झाल्यानंतर श्रीलंकेची टीम भारत दौऱ्यावर येणार आहे.
Oct 2, 2017, 09:36 PM ISTमॅचवर सट्टा लावणाऱ्या बड्या अभिनेत्याच्या मेव्हण्याला अटक
भारत श्रीलंका मॅचवर सट्टा लावल्याप्रकरणी बॉलिवूडमधल्या एका बड्या अभिनेत्याच्या मेव्हण्याला पोलिसांनी अटक केलीय.
Sep 27, 2017, 09:56 PM ISTमॅचवर सट्टा लावणाऱ्या बड्या अभिनेत्याच्या मेव्हण्याला अटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 27, 2017, 09:40 PM ISTश्रीलंकेची आयसीसीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी
आयसीसीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून श्रीलंकेच्या चौकशीला सुरुवात झाली आहे.
Sep 25, 2017, 05:23 PM ISTइंडिजचा पराभव करत श्रीलंकेचा वर्ल्डकपमध्ये प्रवेश
इंग्लंड विरुद्ध इंडिज सामन्यामध्ये इंडिजचा सात विकेटने पराभव झाला आहे. यामुळे श्रीलंकेचा वर्ल्डकपमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या विजयामुळे श्रीलंकेच्या क्रिकेट चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
Sep 21, 2017, 10:45 AM ISTअशाप्रकारे श्रीलंका टीम ठरली वर्ल्ड कप २०१९ साठी पात्र
२०१९ मध्ये खेळवल्या जाणा-या वर्ल्ड कप स्पर्धेत श्रीलंकेची टीम असणार की नाही, यावर चर्चा सुरू असतानाच श्रीलंकेला वर्ल्ड कपच्या अंतिम आठ टीम्समध्ये जागा मिळाली आहे.
Sep 20, 2017, 01:30 PM ISTमॅच फिक्सिंगप्रकरणी श्रीलंकेच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूवर बंदी
श्रीलंकेचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू चमारा सिल्वावर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.
Sep 18, 2017, 08:21 PM ISTपाकिस्तानमध्ये आजपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परतणार
तब्बल ८ वर्षानंतर पाकिस्तानमध्ये आज क्रिकेट परतणार आहे.
Sep 12, 2017, 04:12 PM ISTटीम इंडियाचा श्रीलंकेवर दणदणीत विजय
श्रीलंका दौऱ्यात एकमेव खेळविलेल्या टी-२० मॅचमध्ये टीम इंडियाने लंकेवर दणदणीत विजय मिळवला आहे.
Sep 6, 2017, 10:54 PM ISTटीम इंडियासमोर विजयासाठी १७१ रन्सचं आव्हान
भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील टी-२० मॅचमध्ये श्रीलंकेने टीम इंडियासमोर विजयासाठी १७१ रन्सचं आव्हान दिलं आहे.
Sep 6, 2017, 09:16 PM ISTकोहली आता नव्या अंदाजात बॉलर्सला करणार शांत
श्रीलंकेला धूळ चाखायला लावलेल्या टीम इंडिया बुधवारी टी २० मध्ये खेळणार आहे. भारतीय संघ या दौऱ्यावर आतापर्यंत एक देखील मॅच हरलेली नाही. दोन्ही संघ आर प्रेमदासा स्टेडिअममध्ये एकमेकांच्या समोरासमोर येणार आहेत.
Sep 6, 2017, 04:50 PM ISTश्रीलंकेची २०१९ वर्ल्डकपमध्ये थेट प्रवेशाची संधी धुसर
टीम इंडियाकडून चौथ्या वनडे सामन्यात १६८ रन्सने पराभव झाल्यानंतर श्रीलंकेच्या टीमसाठी आणखी एक वाईट बातमी आहे. इंग्लंडमध्ये २०१९ मध्ये होत असलेल्या आयसीसी वर्ल्डकपसाठी थेट निवड होण्याच्या श्रीलंका टीमच्या आशेवर पाणी फेरलं गेलं आहे.
Sep 1, 2017, 10:12 AM ISTचौथ्या वन डे मध्ये भारत विजयी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 31, 2017, 11:46 PM ISTभारत सिरीज जिंकण्यासाठी तर श्रीलंका सन्मान राखण्यासाठी आज मैदानात उतरणार
आज होणा-या भारत-श्रीलंका तिस-या लढतीत भारताचं लक्ष मालिका जिंकण्याकडे असेल. तर श्रीलंकेचा संघ भारताला रोखण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. भारतीय संघाकडे पाच सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी आहे. त्यामुळे तिसरी वन-डे जिंकून मालिकेतील विजयी आघाडी घेण्याची भारतीय टीम उत्सुक असेल.
Aug 27, 2017, 12:01 PM IST