मोहम्मद अझरुद्दीनने श्रीलंकेत केली होती अशी कामगिरी
श्रीलंकेत 22 वर्षानंतर टीम इंडियाने कसोटी क्रिकेट मालिका जिंकण्याचा पराक्रम केलाक. याआधी मोहम्मद अझरुद्दीनने अशी कामगिरी केलेय.
Sep 1, 2015, 07:28 PM ISTटीम इंडियाने तिसरी कसोटी जिंकत 22 वर्षानंतर मालिका जिंकली
टीम इंडियाच्या दोन्ही शर्मांनी चांगली कामगिरी केल्याने 22 वर्षांनंतर श्रीलंकेत कसोटी मालिका जिंकण्याचा भीम पराक्रम टीम इंडियाने केला. श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात टीम इंडियाने 117 धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला.
Sep 1, 2015, 04:32 PM ISTभारताने कसोटी मालिका जिंकली (स्कोअरकार्ड)
भारताने कसोटी मालिका जिंकली, 117 रन्सने शानदार विजय
Aug 28, 2015, 11:50 AM ISTकुमार संगकारा ब्रिटनमध्ये श्रीलंकेचा राजदूत
इंटरनॅशनल क्रिकेटला अलविदा केलेल्या कुमार संगकारासमोर श्रीलंका सरकारनं ब्रिटनमध्ये श्रीलंकेचा राजदूत बनवण्याचा प्रस्ताव ठेवलाय. त्यांने हा प्रस्ताव स्वीकारला तर त्याची दुसरी इनिंग सुरु होईल.
Aug 26, 2015, 12:56 PM ISTसंगकाराला निरोप, सोशल मीडियावर #ThankYouSanga ट्रेंड
भारत आणि श्रीलंकेदरम्यान कोलंबोच्या पी. सारा ओव्हल मैदानात खेळल्या गेलेल्या भारत-श्रीलंका दुसऱ्या टेस्टच्या चौथ्या दिवशी टीम इंडियानं आपली पकड मजबूत केलीय. श्रीलंकेला जिंकण्यासाठी अखेरच्या दिवशी ३४१ रन्सची गरज आहे. भारताला जिंकण्यासाठी ८ विकेट्सची गरज आहे.
Aug 23, 2015, 07:12 PM ISTLive स्कोअरकार्ड : भारत Vs श्रीलंका (पाचवा दिवस)
Live स्कोअरकार्ड : भारत Vs श्रीलंका (पाचवा दिवस)
Aug 20, 2015, 10:01 AM ISTभारत-श्रीलंका दुसरी कसोटी, मुरली विजय सज्ज
भारत आणि श्रीलंकेविरोधात दुसरी कसोटी आजपासून सुरु होणार आहे. मुरली विजय टेस्टसाठी सज्ज झालाय.
Aug 20, 2015, 09:28 AM ISTश्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताचा लाजिरवाणा पराभव
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताचा लाजिरवाणा पराभव
Aug 15, 2015, 05:46 PM ISTश्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताचा लाजिरवाणा पराभव
भारत विरुद्ध श्रीलंका पहिल्या कसोटी क्रिकेटमध्ये भारताला लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला आहे. ६३ रन्सने भारतावर श्रीलंकेने मात केली.
Aug 15, 2015, 01:51 PM IST२२ वर्षांनंतर श्रीलंकेत टेस्ट सीरिज जिंकण्यासाठी 'विराट' सेना सज्ज
टीम इंडिया आजपासून सुरू होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी सज्ज आहे. तीन मॅचची सीरिज आहे. कॅप्टन विराट कोहली पाच बॉलर्ससह मैदानात उतरणार आहे. टेस्ट सीरिजसाठी खास आक्रमक रणनीती त्यानं आखलीय.
Aug 12, 2015, 09:13 AM IST12 ऑगस्टपासून रंगतोय भारत-श्रीलंका दौरा
भारतीय क्रिेकेट कंट्रोल बोर्डानं (बीसीसीआय) मंगळवारी टीम इंडियाचा श्रीलंका दौरा एक आठवडा अगोदरच सुरू करण्याची इच्छा व्यक्त केलीय. यानंतर, या क्रिकेट सीरिजचा अधिकृत प्रसारक 'सोनी सिक्स'नं आपल्या कार्यक्रमात बदल करत टेस्ट सीरिजची वेळ बदलून एक आठवडा अगोदर म्हणजेच 12 ऑगस्ट केलीय.
Jul 8, 2015, 04:45 PM ISTवर्ल्डकप २०१५मध्ये दुसरी हॅट्ट्रीक, ड्युमिनीचा विक्रम
वर्ल्डकप २०१५मध्ये दुसऱ्यांना हॅट्ट्रीकची नोंद झाली आहे. दक्षिण आफ्रिकेचा ऑफस्पिनर जेपी ड्युमिनी याने श्रीलंकेविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात हॅट्ट्रीक केली.
Mar 18, 2015, 01:22 PM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीलंका भेटीवर
पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीलंका भेटीवर
Mar 13, 2015, 01:59 PM ISTव्हिडिओ- रामसेतू सापडला... जगासमोर पहिल्यांदा रामसेतू
रामसेतूच्या मुद्द्यावरून नेहमीच वेगवेगळे वाद आणि चर्चा समोर येतात. पण आम्ही आज श्रीलंकेतून दाखवतोय कसा आहे रामसेतू.
Mar 12, 2015, 05:47 PM IST