भारताचा धावांचा डोंगर, निम्मा संघ तंबूत श्रीलंकेवर फॉलोऑनचं संकट
कसोटीमध्ये टीम इंडियाने धावांचा डोंगर उभा केलाय. भारताने पहिल्या डावात ६०० धावांचा डोंगर उभा केलाय. तर हार्दिक पंड्याची पदार्पणातच अर्ध शतक झळकावलेय.
Jul 27, 2017, 08:29 PM ISTकुटुंबीयांसोबत हॉलिडे प्लान होता पण, बोलावणं आलं आणि...
भारतीय टेस्ट टीम निवडण्यात आली तेव्हा शिखर धवनचा त्यात समावेश नव्हता... यामुळे तो मनोमन दुखावलाही होता. परंतु, पुन्हा एकदा आपण पुनरागमन करू असा विश्वासही त्याला होता... आणि ही संधी मिळाली तेव्हा त्यानं त्या संधीचं सोनंही करून दाखवलं.
Jul 27, 2017, 11:12 AM ISTपहिल्या टेस्टआधीच टीम इंडियाला धक्का, तापामुळे राहुल बाहेर
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टआधीच टीम इंडियाला धक्का बसला आहे.
Jul 24, 2017, 05:07 PM ISTटीम इंडियानं महिला टीमला फायनलसाठी दिल्या थेट श्रीलंकेतून शुभेच्छा
१४४ वर्षांनी भारतीय महिला क्रिकेट टीम वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरण्याच्या उद्देशानं ऐतिहासिक लॉर्ड्सच्या मैदानावर उतरणार आहे.
Jul 23, 2017, 09:40 AM IST...तर भारत-श्रीलंका वर्ल्ड कप फायनलची चौकशी होणार
भारत आणि श्रीलंकेमधल्या २०११ वर्ल्ड कप फायनलची चौकशी करण्याची तयारी श्रीलंकेचे क्रीडा मंत्री दयाश्री जयशेखर यांनी दाखवली आहे.
Jul 20, 2017, 04:39 PM ISTटीम इंडियाच्या श्रीलंका दौऱ्याचं वेळापत्रक
तीन टेस्ट, पाच वनडे आणि एक टी-20ची सीरिज खेळण्यासाठी टीम इंडिया श्रीलंकेला रवाना झाली आहे.
Jul 20, 2017, 04:10 PM IST'कुंबळे-शास्त्री येत जात राहतील पण....'
टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यासाठी रवाना झाली आहे.
Jul 19, 2017, 03:51 PM ISTड्रेसिंग रूममध्ये जाऊन फॅननं अजिंक्य रहाणेला केलं किस
क्रिकेटच्या दुनियेत ड्रेसिंग रूममध्ये अनेक गुपितं दडलेली असतात.
Jul 18, 2017, 11:12 PM ISTश्रीलंकेविरुद्धची मालिका जिंकून झिम्बाब्वेनं इतिहास रचला
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर पाहायला मिळाला आहे. श्रीलंकेविरुद्धची वनडे सीरिज झिम्बाब्वेनं ३-२नं जिंकली आहे.
Jul 10, 2017, 07:50 PM ISTश्रीलंकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी भारतीय संघाची घोषणा
श्रीलंका दौ-यासाठी टीम इंडियाची जाहीर करण्यात आलीय. टेस्ट सिरीजसाठी १६ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आलीय.
Jul 9, 2017, 10:08 PM ISTवर्ल्ड कपमध्ये भारताची घोडदौड सुरूच, महिलांकडून आता लंकादहन
महिलांच्या क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारताची विजयी घोडदौड सुरूच आहे.
Jul 5, 2017, 10:48 PM ISTभारताचे श्रीलंकेसमोर २३३ धावांचे लक्ष्य
महिलांच्या विश्व चषक क्रिकेट स्पर्धेतील आपल्या चौथ्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करून श्रीलंकेसमोर २३३ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. भारताकडून दीपाली शर्मा आणि कर्णधार मिथाली राज यांनी अर्धशतकी खेळी केली.
Jul 5, 2017, 06:58 PM ISTश्रीलंकेत पूरात ९१ जणांचा मृत्यू, भारताचा मदतीचा हात
मुसळधार पाऊस आणि त्यानंतर आलेला पूर यामुळे झालेल्या भूस्खलनामुळे श्रीलंकेत ९१ जणांचा मृत्यू झालाय. तर ११० हून अधिक जण बेपत्ता झालेत.
May 27, 2017, 10:10 AM ISTशंभराव्या टेस्टमध्ये हशीम आमलाची सेंच्युरी
शंभराव्या टेस्टमध्ये सेंच्युरी झळकवणाऱ्या दिग्गज खेळाडूंच्या यादीमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या हशीम आमलाचा समावेश झाला आहे.
Jan 12, 2017, 10:59 PM ISTभारतानंतर श्रीलंकेनंही दिला पाकिस्तानला जोरदार झटका
भारतानंतर सार्कमधील आणखी एक देश असलेल्या श्रीलंकेनंही पाकिस्तानला जोरदार दणका दिलाय.
Sep 30, 2016, 05:23 PM IST