Kho Kho World Cup: इराणवर दमदार विजय मिळवत भारतीय महिला संघाने उपांत्यपूर्व फेरीत मारली धडक
Kho Kho World Cup 2025: खो खो जागतिक विश्वचषक स्पर्धेत महिला संघाने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश गटसाखळी फेरीत भारताने आधी दक्षिण कोरिया आणि नंतर इराणवर रोमहर्षक विजय मिळवला.
Jan 16, 2025, 09:26 AM IST
South Korea Plane Crash: 'मी माझे अखेरचे शब्द...,' विमान दुर्घटनेआधी प्रवाशाचा कुटुंबाला मेसेज, 'आमच्या विमानाच्या पंख्यात...'
South Korea Plane Crash: अनेक प्रवाशांना विमानाच्या इंजिनमधून आगीच्या ज्वाला येताना दिसल्या. तसंच यावेळी त्यांनी अनेक स्फोट ऐकले.
Dec 29, 2024, 04:12 PM IST
दक्षिण कोरियामध्ये विमानाचा अपघात; 28 प्रवाशांचा मृत्यु
Meta information for South Korea Plane Crash 28 Casualty
Dec 29, 2024, 10:10 AM ISTसाऊथ कोरियात मोठी दुर्घटना; लॅडिंग करताना विमानाचे दोन तुकडे, 179 जणांचा मृत्यू झाल्याची भीती
South Korea Plane Crash : साऊथ कोरियात विमानाचा अपघात, लॅडिंग करताना घडलेल्या दुर्घटनेत 179 लोकांचा मृत्यू झाल्याची भीती
Dec 29, 2024, 07:28 AM ISTपृथ्वीवरुन सर्वात प्रथम नष्ट होणार 'हा' देश; नाव आणि कारण ऐकून बसेल धक्का
Earth Destroy : पृथ्वीचा विनाश कधी आणि कसा होणार याबाबत अनेक तर्क वितर्क मांडले जातात. अशातच आता पृथ्वीवरुन सर्व प्रथम कोणता देश नष्ट होणार त्याचे नाव समोर आले आहे.
Dec 8, 2024, 06:55 PM IST...तर जगाच्या नकाशातून नाहीसा होईल 'हा' देश; एलॉन मस्कच्या भविष्यवाणीनं वाढवली चिंता
Elon Musk on Singapore : अख्खाच्या अख्खा देश संकटात.... पण काय आहे कारण? एलॉन मस्कच्या एका भविष्यवाणीनं चिंता वाढली
Dec 6, 2024, 02:28 PM IST
'देखणी बायको भाड्यानं देणं आहे'; कोणत्या देशात होतोय लग्नाचा विचित्र करार?
World News : जगाच्या पाठीवर असणाऱ्या अनेक देशांमध्ये काही अशा संकल्पना रुजल्या आहेत, ज्यांचं वास्तव भुवया उंचावून जातं. ही अशीच एक प्रथा...
Nov 29, 2024, 02:32 PM IST
एशियन चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये टीम इंडियाची दणक्यात एंट्री, साऊथ कोरियावर केली मात
सोमवारी पार पडलेल्या सेमी फायनलमध्ये भारताचा सामना साऊथ कोरिया सोबत होता. भारताने यंदाच्या स्पर्धेत आतापर्यंत खेळलेले सर्व सामने जिंकले आहेत.
Sep 16, 2024, 06:03 PM ISTOlympic मेडल जिंकलं म्हणून शिक्षा करणारा देश! आता पदक विजेत्यांना महिनाभर...
Olympic Medalists Issue: सामान्यपणे कोणताही देश ऑलिम्पिक पदक जिंकून येणाऱ्या खेळाडूंवर बक्षिसांचा वर्षाव करतो. मात्र जगातील एका देशामध्ये चक्क पदक जिंकणाऱ्या खेळाडूंवर टीकेचा वर्षाव होता असून या खेळाडूंसंदर्भात सरकारनेही कठोर निर्णय घेतला आहे.
Aug 26, 2024, 09:06 AM ISTSamsung चे फोन मिळणं बंद होणार? कंपनीसमोर मोठं संकट, आता पुढे काय?
Samsung News : तुम्ही सॅमसंगचा फोन वापरताय किंवा सॅमसंगचा नवा फोन घ्यायचा विचार करताय? कंपनी सध्या कोणत्या अडचणीचा सामना करतेय माहितीये?
Jul 2, 2024, 10:59 AM IST
'कृत्रिम सुर्य..10 कोटी डिग्री तापमान'; दक्षिण कोरियाच्या प्रयोगाने दुनिया हैराण
South Korea Artificial sun: सध्या जगभरातील अनेक देश कृत्रिम सुर्यावर काम करत आहेत. यामध्ये चीन, अमेरिका आणि फ्रान्स यांचा समावेश आहे.
Apr 2, 2024, 03:18 PM ISTमुलं जन्माला घातल्यावर मिळेल 62 लाख17 हजार बोनस, कंपनीची कर्मचाऱ्यांसाठी ऑफर
Bonus After Child Birth: दक्षिण कोरियातील कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी बर्थ प्रोग्राम हाती घेतला आहे.
Feb 27, 2024, 07:49 PM ISTK DRAMA पाहण्याची भयंकर शिक्षा! 16 वर्षांच्या दोन मुलांना 12 वर्षांपर्यंत करावे लागणार 'हे' काम
Trending News: के ड्रामा पाहिला म्हणून 16 वर्षांच्या दोन मुलांना 12 वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या घटनेने देशात एकच खळबळ उडाली आहे.
Jan 31, 2024, 01:46 PM IST
पक्ष्यांच्या धडकेने विमानाच्या इंजिनला लागली आग; विमानात होते 122 प्रवासी
Plane Accident : जपानमधल्या विमान अपघाताचा एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पक्षाने धडक दिल्याने विमानाच्या इंजिनने पेट घेतला होता. त्यामुळे विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.
Jan 15, 2024, 07:43 PM ISTपत्रकारांच्या घोळक्यातून अचानक विरोधी पक्षनेत्यांवर चाकूहल्ला; उडाली एकच खळबळ
political news : राजकीय डावपेच अनेकदा विरोधाला निमंत्रण देतात असं म्हणत अनेकदा सावध केलं जातं. या गुंतागुंतीमध्ये किती गंभीर परिस्थिती उदभवू शकते याचं वास्तव एका व्हिडीओमुळं नुकतंच समोर आलं आहे.
Jan 2, 2024, 09:21 AM IST