बिटकॉईनबद्दल वॉरेन बफे काय म्हणतात...
जर बिटकॉईनमध्ये गुंतवणूक केली असेल तर सावध, बफे म्हणतात हे एक मायाजाल आहे.
Jan 12, 2018, 07:23 PM ISTट्रम्पची इच्छा, उ. कोरियाने द. कोरियातल्या हिवाळी ऑलिंपिकमध्ये सहभागी व्हावे !
दोन्ही कोरियन देशांमध्ये सौहार्द निर्माण होण्याची अपेक्षा
Jan 7, 2018, 04:42 PM ISTइराणच्या तेलवाहू जहाजाची एका मालवाहू जहाजाला चीनी समुद्रात धडक
तेलवाहू जहाजावरील ३२ खलाशी या दुर्घटनेनंतर बेपत्ता झाले आहेत.
Jan 7, 2018, 03:38 PM ISTआठ मजली इमारतीला भीषण आग, २९ जणांचा होरपळून मृत्यू
दक्षिण कोरियामध्ये एका इमारतीला लागलेल्या भीषण आगीत २९ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Dec 22, 2017, 04:58 PM ISTजपानला मिळाले रेडिओ सिग्नल : उ. कोरियाने क्षेपणात्र चाचणी करण्याची शक्यता
जपानला मिळालेल्या रेडिओ सिग्नलमुळे उ. कोरिया पुन्हा एकदा बॅलिस्टिक क्षेपणात्राची चाचणीची तयारी करत असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Nov 28, 2017, 03:25 PM ISTमोफत फोन वापरा; 'सॅमसंग'ची भन्नाट ऑफर
'अॅपल' आणि 'सॅमसंग' या एकमेकांच्या प्रतिस्पर्धी कंपन्या आहेत. या दोन्ही स्पर्धकांनी एकाचवेळी आपले सर्वात महागडे फोन बाजारात आणले आहेत.
Nov 24, 2017, 06:15 PM ISTउत्तर कोरियाला इशारा, अमेरिका आणि दक्षिण कोरियाने सुरु केला युद्ध अभ्यास
अमेरिका आणि दक्षिण कोरिया यांनी 4 दिवसांचा संयुक्त नौदल अभ्यास सुरु केला आहे. या नौदल अभ्यासासाठी तीन अमेरिकन विमानवाहू जहाजांचा समावेश असेल. दोन्ही देश उत्तर कोरियाला आपली ताकद दाखवतील. अधिकाऱ्यांनी सांगितले की हा अभ्यास उत्तर कोरियासाठी स्पष्ट इशारा आहे.
Nov 11, 2017, 12:45 PM ISTअमेरिका-उत्तर कोरियामधला तणाव वाढला!
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर कोरियासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून नव्या चर्चेला तोंड फुटलं आहे.
Oct 12, 2017, 11:09 PM ISTउत्तर कोरिया पुन्हा हायड्रोजन परीक्षणाच्या तयारीत
उत्तर कोरियाचा सनकी राजा किम जोंगने संपूर्ण जगाला आव्हान दिलं आहे. उत्तर कोरियाने रविवारी पुन्हा एकदा हायड्रोजन बॉम्बचं परीक्षण केलं आहे.
Sep 5, 2017, 09:18 AM ISTजपानच्या राजधानीत दक्षिण कोरियाच्या मित्रराष्ट्रांची बैठक
एकीकडे ट्रम्प कोरियाला इशारा देत असताना जपानच्या राजधानीत दक्षिण कोरियाच्या मित्रराष्ट्रांची बैठक झाली. बैठकीला अमेरिकेचे उत्तर कोरिया संबंधांचे प्रतिनिधी जोसेफ ऊन, जपानचे आशियाई व्यवहारांबाबतचे अधिकारी केनजी कानासुगी आणि दक्षिण कोरियाचे प्रतिनिधी किम होंग क्यून हजर होते. कोरियन प्रदेशातल्या तणावाबाबत यात चर्चा झाली असती, तरी तपशील मात्र बाहेर येऊ शकलेला नाही.
Apr 28, 2017, 11:48 PM ISTसलामीच्या लढतीत द. कोरियाकडून भारताचा पराभव
अहमदाबादमध्ये शुक्रवारपासून कबड्डी वर्ल्ड कपचा थरार सुरु झाला आहे. मात्र या स्पर्धेतल्या सलामीच्या लढतीतच, कोरिया संघाकडून भारतीय संघ पराभूत झाला आहे.
Oct 8, 2016, 10:28 AM ISTभारतच नव्हे तर या देशांनाही आजच्या दिवशी मिळाले होते स्वातंत्र्य
देशभरात आज स्वातंत्र्यदिनाचा उत्साह आहे. याच दिवशी भारत इंग्रजांच्या जोखडातून मुक्त झाला होता. त्यामुळे १५ ऑगस्ट दरवर्षी स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा केला जातो.
Aug 15, 2016, 03:13 PM ISTVIDEO : आईनचं आपल्या मुलांना चौथ्या मजल्यावरून खाली फेकलं
साऊथ कोरियातल्या एका आईनंच आपल्या मुलांना इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली फेकून दिलं... इमारतीला लागलेल्या आगीपासून आपल्या चिमुरड्यांना वाचण्यासाठी तिनं आपल्या काळजावर दगड ठेवत हे कृत्य केलं.
May 4, 2016, 11:38 PM ISTउत्तर कोरियाला जपान आणि दक्षिण कोरियाने धमकावलं
क्षिण कोरिया आणि जापानने आज उत्तर कोरियाला इशारा दिला आहे. दक्षिण कोरिया हा रॉकेटचं प्रक्षेपण करणार आहे. जर त्याने तसं केलं तर उत्तर कोरियाला त्यासाठी भारी किंमत मोजावी लागेल असं म्हटलं आहे.
Feb 3, 2016, 08:54 PM IST२९ तास घरात डांबून पतीवर पत्नीचा रेप
दक्षिण कोरियात पत्नीवर पतीवर जबरदस्तीने रेप करण्याचा खटला पुढे आलाय. ४० वर्षीय महिलेने पतीला २९ तास घरात डांबून ठेवले आणि पतीवर जबरदस्तीने सेक्स केला. याप्रकरणी या महिलेवर आरोप ठेवण्यात आलाय की, २९ तास घरात बंद करुन पतीला ठेवले आणि सेक्स करण्यासाठी जबरदस्ती केली.
Oct 28, 2015, 05:30 PM IST