south korea

मर्समुळे दक्षिण कोरियामध्ये ७०० शाळा बंद

मर्स (मिडल ईस्ट रेस्पीरेटरी सिंड्रोम) विषाणूने आतापर्यंत 35 लोक बाधित झाल्याच्या पार्श्वभूमीवर दक्षिण कोरियामधील शेकडो शाळा बंद करण्यात आल्या आहेत. मर्समुळे 2 लोकांचा बळी गेला असून हजारो लोकांनी आपल्या प्रवासाचे बेत रद्द केले आहेत. लोकांमध्ये पसरलेली घबराट कमी करण्यासाठी अधिकाऱ्यांना खूप कष्ट घ्यावे लागत आहेत.

Jun 5, 2015, 05:47 PM IST

द. कोरियातल्या ह्युंदाई प्रकल्पाला मोदींची भेट

द. कोरियातल्या ह्युंदाई प्रकल्पाला मोदींची भेट

May 20, 2015, 09:31 AM IST

भारत- दक्षिण कोरिया दरम्यान सात करारांवर स्वाक्षरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी दक्षिण कोरियाच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहे. भारत आणि दक्षिण कोरियानं आपल्या संबंधांचा स्तर वाढवत 'विशेष राजकीय भागीदारी'वर नेण्यासाठी संरक्षण क्षेत्रात सहयोग करण्यावर मंजुरी दिली. दोन्ही देशांनी दुहेरी करगणना टाळण्याचा करारासह सात करारांवर हस्ताक्षर केले. 

May 18, 2015, 06:59 PM IST

एक पुरूष आणि महिला फुटपाथवरून गायब

ही घटना साऊथ कोरियातील आहे, स्थानिक बसच्या सीसीटीव्हीमधून हे व्हिडीओ फुटेज मिळालेलं आहे. एक पुरूष आणि महिला बसमधून फुटपाथवर उतरले, मात्र दोन पावलं चालल्यानंतर ते फुटपाथवरच गायब झाले. 

Feb 25, 2015, 08:20 PM IST

चक दे इंडिया! पाकला नमवत भारताचं हॉकीमध्ये गोल्ड मेडल

पाकिस्तानला पेनल्टी शूटआऊटमध्ये ४ - २ नं नमवत भारताने आशियाई स्पर्धेत हॉकीमध्ये गोल्ड मेडल पटकावलंय.  आशियाई स्पर्धेत तब्बल १६ वर्षांनी भारताने हॉकीमध्ये सुवर्णपदक पटकावलं असून या विजयासह भारताचे २०१६ मध्ये रिओ येथे होणाऱ्या ऑलिंपिकचं तिकीटही कन्फर्म झालंय. 

Oct 2, 2014, 06:15 PM IST

अपघाताची जबाबदारी स्वीकारत द.कोरियाच्या पंतप्रधानांचा राजीनामा

दक्षिण कोरियाचे पंतप्रधान चंग हाँग वोन यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. 11 दिवसांपूर्वी फेरी बोटला झालेल्या अपघाताची पंतप्रधानांनी जबाबदारी स्वीकारत हा राजीनामा दिलाय. या अपघातात 200 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती आहे.

Apr 27, 2014, 02:15 PM IST

द. कोरियात जहाज पलटल्यानं 476 प्रवासी बुडाले, रेस्क्यू ऑपरेशन सुरू

दक्षिण कोरियाच्या दक्षिण तटावर जहाज समुद्रात पलटलंय. त्यामुळं जहाजात असलेल्या 476 प्रवाशांना वाचविण्याचे प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी तटरक्षक जहाजं आणि हेलिकॉप्टर कामाला लागले आहेत. जहाजामधील प्रवाशांमध्ये जास्तीत जास्त शाळेचे विद्यार्थी आहेत. तटरक्षक दलाच्या एका प्रवक्त्यानं दिलेल्या माहितीनुसार जहाज समुद्रात उतरलं आणि पाण्यात बुडालं.

Apr 16, 2014, 10:09 AM IST