औरंगाबाद | जेव्हा शिक्षकच वर्गात झोपा काढतात
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 4, 2018, 07:50 PM ISTरात्री झोपण्यापूर्वी 'या' गोष्टी चुकूनही करु नका!
बदललेल्या जीवनशैलीमुळे शरीराकडे योग्य लक्ष देण्यास वेळ मिळत नाही.
Jul 4, 2018, 09:38 AM ISTया '५' फायद्यांसाठी लवकर झोपणे योग्य!
रात्री अर्धवट झोप झाल्यास दिवसभर थकल्यासारखे आणि अस्वस्थ वाटते.
Jun 20, 2018, 12:25 PM ISTचांगल्या झोपसाठी करा ही ५ कामे
चांगल्या आरोग्यासाठी योग्य आणि पुरेशी झोप आवश्यक असते. कमी झोपेमुळे आरोग्यावर विपरित परिणाम होतात.
Jun 18, 2018, 05:03 PM IST10 तासांंपेक्षा अधिक झोपणार्यांना 'या' आजाराचा धोका
Jun 18, 2018, 03:44 PM ISTतुम्ही देखील इतके तास झोपता? मग आहे धोका
माहितीनुसार, सहा तासापेक्षा कमी तासाची झोप ही पुरूषांच्या मेटाबॉलिक सिंड्रोमशी जोडली आहे
Jun 15, 2018, 02:01 PM ISTया ३ कारणांमुळे पोटावर झोपणे टाळा!
दिवसभराच्या धावपळीनंतर बेडवर पडल्यावर आरामदायी वाटते.
May 18, 2018, 10:11 AM IST... म्हणून उजव्या कुशीवर झोपू नये
May 4, 2018, 08:09 PM ISTशांत झोपेसाठी या ५ गोष्टींकडे विशेष लक्ष द्या!
आजकालच्या धावपळीच्या आणि तणावयुक्त जीवनशैलीमुळे शांत झोप लागणे तसे कठीणच.
Apr 11, 2018, 09:21 PM IST3 मिनिटांंच्या या श्वसनव्यायामांंनी झटपट मिळवा झोप
दिवसभर धावपळ आणि काम केल्यानंतर रात्री बिछान्यात पडल्यावर शांत झोपावे असे अनेकांना वाटते.
Mar 22, 2018, 10:51 PM ISTएकदा झोपमोड झाल्यावर पुन्हा झोप लागत नाही...करा हा उपाय
जर तुम्हाला सकाळी लवकर उठून जायचे असेल आणि रात्री मध्येच झोपमोड झाली तर झोप पूर्ण होत नाही. त्याचा परिणाम आरोग्यावर होतो.
Mar 16, 2018, 03:02 PM ISTWorld Sleep Day : जगातील १० कोटी लोकांना झोपेची समस्या
चांगल्या आरोग्यासाठी पुरेशी झोप आवश्यक आहे. मात्र नुकत्याच करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार जगातील १० कोटी लोकांना झोपेची समस्या सतावतेय. यातील ८० टक्के लोकांना आपल्याला अशी काही समस्या आहे हेच माहीत नाहीये तर ३० टक्के लोक झोपतात मात्र ते नियमित नाही.
Mar 16, 2018, 12:02 PM ISTWorld Sleep Day- कोणत्या वयात किती झोपेची गरज?
Mar 16, 2018, 11:31 AM ISTकोणत्या वयात किती झोप आवश्यक आहे?
झोप आणि आरोग्य यांचा फार जवळचा संबंध आहे.
Mar 16, 2018, 11:30 AM ISTपॉवर बॅंक खांद्यावर ठेवून झोपली आणि झोपेतच मृत्यू
सध्या स्मार्टफोनचा वापर खूप वाढलाय. त्यामुळे मोबाईल चार्जिंग करण्यासाठी चार्जरची गरज असते. चार्जर नसेल तर प्रवासात अनेकवेळा गैरसोय होते. त्यामुळे पॉवर बॅंकची गरज निकड झालेय. हे छोटे उपकरण सहज कोठेही नेता येते आणि मोबाईल चार्ज करता येतो. मात्र, हे उपकरण मृत्यूलाही कारणीभूत ठरलेय.
Feb 9, 2018, 01:16 PM IST