sleep

निद्रानाशावर जायफळ असे ठरते उपयुक्त

भारतीय खाद्यसंस्कृतीची खरी खासियत त्यात मिसळल्या जाणार्‍या मसाल्यांमध्ये आहे.  जायफळ आणि वेलचीने तर गोडाच्या पदार्थांची चव अधिकच वाढते. पदार्थ चविष्ट बनवण्यासोबतच जायफळामध्ये काही औषधी गुणधर्मदेखील आहेत. निद्रानाशाची समस्या दूर करण्यासाठी जायफळ अत्यंत उपयुक्त आहे. ‘ the Journal of Ethnopharmacology’च्या अहवालानुसार जायफळमुळे झोप येण्याची शक्यता वाढते तसेच तुम्हांला दीर्घकाळ शांत झोप मिळते. 

Sep 21, 2017, 11:49 PM IST

तब्बल पाच तास ट्रॅकवर उभी होती मालगाडी, कारण ऐकल्यावर बसेल धक्का

तांत्रिक बिघाडामुळे ट्रेन्स थांबल्याचं तुम्ही आजपर्यंत ऐकलं असेल. अशाच प्रकारे एक मालगाडी रेल्वे ट्रॅकवर काही तास उभी होती. मात्र, त्यामागचं कारण कळल्यावर तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल.

Sep 17, 2017, 03:11 PM IST

..म्हणून उत्तर दिशेला डोकं करून झोपू नये

आजकाल प्रत्येकजण घराची निवड करताना वास्तूशास्त्र पाहतो.

Sep 12, 2017, 08:37 PM IST

आरामदायी झोपेसाठी कशी कराल योग्य उशीची निवड ?

 काही लोकांना उशी शिवाय झोपण्याची सवय असते तर काहींना उशी न घेता झोपच येत नाही.अर्थात ही सवय प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर अवलंबून असू शकते.निरनिराळ्या व्यक्तीसाठी निरनिराळ्या प्रकारच्या उशा योग्य असतात.त्यामुळे सहाजिकच तुमच्या मनात आम्ही कोणती उशी वापरावी व अयोग्य उशीमुळे नेमकी काय समस्या होते ? असे अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात.यासाठी जाणून घ्या  म्हणूनच उशीची निवड कशी करावी यावर मुंबईतील स्पेशलिटी इएनटी हॉस्पिटलचे इएनटी सर्जन अॅन्ड स्लीप अॅप्निया स्पेशलिस्टडॉ.विकास अग्रवाल यांनी दिलेला हा खास सल्ला नक्की जाणून  घ्या.

Aug 31, 2017, 11:20 PM IST

पाहा व्हिडिओ : म्हणून धोनी मैदानातच झोपला

श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये विजयाच्या जवळ असताना श्रीलंकेच्या प्रेक्षकांचा रडीचा डाव पाहायला मिळाला.

Aug 27, 2017, 10:51 PM IST

रात्री झोपण्यापूर्वी या गोष्टी चुकूनही करु नका

आपल्या आयुष्यात असे अनेक प्रकार घडतात ज्यामुळे आपल्याला अनेक त्रासांना सामोरं जावं लागतं. आज आम्ही तुम्हाला याच संदर्भात काही सांगणार आहोत. 

Aug 19, 2017, 11:32 PM IST

शांत झोपेसाठी हा उपाय नक्की करून बघा !

 आजकाल शांत झोप मिळणे दुर्मिळ झाले आहे. लांबलेल्या कामाच्या वेळा, ताण, तणाव यामुळे नीट झोप लागत नाही. 

Aug 18, 2017, 01:24 PM IST

जांभईचं प्रमाण आटोक्यात ठेवतील या '5' टीप्स

 जांभई केवळ कंटाळा आलाच की येते असे तुम्हांला वाटत असेल तर हा तुमचा गैरसमज आहे.

Aug 18, 2017, 12:26 PM IST

शांत झोप येण्यासाठी एवढेच करा!

आजकाल अनेकांना शांत  झोप येत नाही. तर काहींना झोपेची समस्या असते. वाढत्या स्पर्धात्मक युगात झोपेचे खोबरे झालेय. त्यामुळे शांत झोपेचा प्रश्न अनेकांना भेडसावत असतो. शांत झोप येण्यासाठी काही उपाय केले तर झोप चांगली होते.

Aug 16, 2017, 10:10 PM IST

मुलांना वर्गाबाहेर काढून मुख्याध्यापिकेनं वर्गात झोपून घेतलं

नागपूरमधल्या कळमेश्वर तालुक्याच्या तिष्टी गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत मुख्याध्यापिका झोपत असल्याचं दिसून आलंय.

Jul 14, 2017, 11:24 PM IST

Video : आऊट झाल्यावर झोपी गेला होता मुंबईचा कर्णधार रोहित, पुण्याने असे जागे केले...

 मुंबई वि. पुणे आयपीएलच्या सामन्यात काल मुंबईने एका धावेने बाजी मारली पण या रोमांचक सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आऊट झाल्यावर झोपी गेला होता. 

May 22, 2017, 07:45 PM IST

लसूण रात्री झोपताना उशाखाली का ठेवावी, हे आहेत खूप सारे फायदे!

लसणाची फोडणी जेवणात स्वाद आणते. एक चमचा लसणाची पेस्ट जेवण लज्जतदार बनवते. त्यामुळे जवळपास भारतात सगळ्याच अन्नपदार्थांमध्ये लसणीचा वापर केला जातो. 

May 17, 2017, 03:06 PM IST

व्हॉट्सअॅपमुळे होतोय झोपेवर परिणाम

सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे लोकांची झोप कमी झाल्याचे एका संशोधनातून समोर आलेय. प्रत्येक व्यक्तीला चांगल्या आरोग्यासाठी सहा ते ८ तासांची झोप आवश्यक असते.

Mar 19, 2017, 07:22 PM IST

डाव्या कुशीवर झोपण्याचे 6 फायदे

निरोगी आरोग्यासाठी चांगली आणि पुरेशी झोप गरजेची असते. माणसाला कमीत कमी आठ तासांची झोप लागते. मात्र हल्लीच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे झोप योग्य प्रमाणात होत नाही आणि त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतोय. त्यामुळे दररोज पुरेशी झोप कशी मिळेल याकडे लक्ष द्यावे. मात्र त्याचबरोबर झोपताना डाव्या कुशीवर झोपल्यास त्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. 

Nov 25, 2016, 02:17 PM IST

सकाळी उठल्यावर थकवा जाणवत असेल तर हे उपाय करा

चांगल्या आरोग्यासाठी पुरेशी झोप मिळणे आवश्यक असते. आपल्या शरीरासाठी दररोज 7-8 तास झोप गरजेची आहे. जर झोप झाली नसेल तर संपूर्ण दिवस आऴसवाणा जातो. अपूर्ण झोप अनेक आजारांना निमंत्रण देते. सकाळी उठल्यानंतरही तुम्हाला थकवा जाणवत असेल तर याचे कारण तुमचे बिझी शेड्यूल असू शकते. कामाच्या ताणावामुळे तुम्ही पुरेशी झोप घेऊ शकत नाहीत. याचा परिणाम शरीरावर होतो. सकाळी उठून थकवा जाणवत असेल तर खालील उपाय करा

Oct 24, 2016, 10:04 AM IST