shinde group

माझ्या जीवाचे बरे वाईट झाल्यास जबाबदार कोण?; रोशनी शिंदे यांचा सवाल, उद्धव ठाकरेंकडून विचारपूस

Roshni Shinde  : शिंदे गटाकडून मारहाण झालेल्या रोशनी शिंदे यांनी माझ्या जीवाला धोका आहे. माझ्या जीवाचे बरे वाईट झाल्यास कोण जबाबदार, असा सवाल विचारला आहे. दरम्यान, माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी त्यांची रुग्णालयात भेट घेऊन विचारपूस केली. 

Apr 4, 2023, 02:20 PM IST

Sushma Andhare : आमदार संजय शिरसाट यांच्याविरोधात सुषमा अंधारे यांची तक्रार

Sushma Andhare :  सुषमा अंधारे यांनी आमदार संजय शिरसाट यांच्याविरोधात महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. पोलीस तक्रार दाखल करुन घेत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ही तक्रार केल्यानंतर शिरसाट यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Mar 28, 2023, 02:02 PM IST

Crime News : शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याने केला गोळीबार; मंत्री शंभूराज देसाई यांचा कार्यकर्ता ठार

Satara Crime News: शिंदे गटाचे पदाधिकाऱ्याने केलेल्या गोळीबारामुळे साताऱ्यात खळबळ उडाली आहे. यात एक शिंदे गटाच्या एका मंत्र्याच्या कार्यकर्त्याचाच मृत्यू झाला आहे. 

Mar 19, 2023, 11:33 PM IST

Maharashtra Politics: शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी भाजप कार्यकर्त्याचं डोकं फोडलं; अंतर्गत वाद चव्हाट्यावर

Maharashtra Politics:  शिवसेनेच्या 40 आमदारांना सोबत घेवून स्वत:चा वेगळा गट स्थापन केला. यानंतर शिंदे गटाने (Shinde Gut) भाजपच्या (BJP) मदतीने राज्यात नवे सरकार स्थापन केले. सत्तेत असलेल्या शिंदे गट आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये सातत्याने वाद होत आहे. 

Mar 19, 2023, 05:00 PM IST

आधी श्रीमंत जे खात होते ते आता गरिब खातात.... अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

Abdul Sattar : काही दिवसांपूर्वी अब्दुल सत्तार यांनी शेतकरी आत्महत्या काही आजचा विषय नाही, अनेक वर्षांपासून शेतकरी आत्महत्या करतात, असे विधान केले होते. त्यानंतर आता केलेल्या विधानाने नव्या चर्चा सुरु झाल्या आहेत

Mar 18, 2023, 12:56 PM IST

Sanjay Raut : 'मुंबईत मुका घ्या मुका असा सिनेमा सुरु आहे', संजय राऊत यांचा टोला

Sanjay Raut criticized on Shinde group : मुका घ्या मुका प्रकरणात, शिवसेना कार्यकर्त्यांना अटक का केली जात आहे, आम्ही मुका घ्यायला सांगितला होता का, असा थेट सवाल राऊत यांनी विचारला आहे. आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मुलाला अटक का नाही, असा सवाल राऊत यांनी यावेळी विचारला.

Mar 15, 2023, 11:26 AM IST

'मिंधे गट पूर्वी बाप पळवत होते, आता मुलं पळवायला लागलेत', भूषण देसाई यांच्या शिंदे गटातील प्रवेशावर संजय राऊत यांची टीका..

Sanjay Raut Critisizes Shinde Group : भूषण देसाई यांनी सोमवारी शिंदे गटात प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश केला. यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. मिंधे गट पूर्वी बाप पळवत होते आता मुलं पळवायला लागलेत अशी टीका त्यांनी यावेळी केली. (Maharashtra Political News)

Mar 14, 2023, 11:20 AM IST