shinde group

Shinde Group Thackeray Group Shivesena Anniversary PT1M12S

'मी माझ्या शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही...' शिवसेनेच्या वर्धापनदिनी दोन्ही गटाकडून बॅनरबाजी

शिवसेनेचे यंदा दोन वर्धापन दिन सोहळे होत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचा संध्याकाळी षण्मुखानंद सभागृहात तर शिंदे गटाचा गोरेगावमधील नेस्को मैदानावर वर्धापन दिन पार पडणार आहे. त्याआधी दोन्ही गटाकडून मुंबईत जोरदार बॅनरबाजी केली जात आहे.

Jun 19, 2023, 02:30 PM IST

यांचंही ठरलं! आता मनिषा कायंदे शिंदे गटात करणार प्रवेश

Manisha Kayande: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला धक्क्यामागून धक्के बसत आहेत. उपनेते शिशिर शिंदे यांच्या पाठोपाठ आता आमदार आमदार मनिषा कायंदे यांनी देखील ठाकरे गटाला 'जय महाराष्ट्र' केला आहे. 

Jun 18, 2023, 11:09 AM IST

ठाण्यात पुन्हा राडा; ठाकरे गटाच्या अयोध्या पोळ यांना पोलीस ठाण्याबाहेर मारहाण

Attack on Ayodhya Poul : शिवसेना ठाकरे गटाच्या सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पोळ यांच्यावर शाईफेक करत मारहाण करण्यात आल्याची घटना ठाण्यात घडली आहे. ठाणे-कळवा भागात अयोध्या पोळ एका कार्यक्रमासाठी आल्या होत्या. त्यावेळी अयोध्या पोळ यांच्यावर हल्ला करण्यात आला.

Jun 17, 2023, 09:35 AM IST

संजय राऊत यांना जवळच्या कार्यकर्त्याकडूनच धमकी? वाढीव सुरक्षेसाठी बनाव रचल्याची चर्चा

Sanjay Raut Death Threat : शिवसेनेचे (UBT) राज्यसभा सदस्य संजय राऊत आणि त्यांच्या आमदार भावाला जीवे मारण्याची धमकी दिल्याने दोघांना ताब्यात घेण्यात आले होते. राऊत यांनी दावा केला होता की, मला आणि  भावाला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. महाराष्ट्र सरकारने याची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी सुनील राऊत यांनी केली होती.

Jun 15, 2023, 12:47 PM IST

'दिघेंना पवारांमुळेच जामीन' जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यामुळे नवा वाद... तर नरेश म्हस्केंच्या आरोपाने खळबळ

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या एका वक्वत्याने राज्याच्या राजकारणात नवा वाद होण्याची शक्यता आहे. शरद पवार यांच्यामुळेच आनंद दिघे यांना खून खटल्यात जामीन मिळाला असं वक्तव्य आव्हाड यांनी केलंय. 

Jun 6, 2023, 04:00 PM IST

मिंदे गटाचे 22 आमदार आणि 9 खासदार आमच्या संपर्कात - राऊत

 Maharashtra Politics News :  कर्नाटकचा फॉर्म्युला महाराष्ट्रात लागू होणार नाही, महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचाच फॉर्म्युला आहे. पुन्हा एकदा महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे शिवशाहीची राजवट येणार आहे, असे विनायक राऊत म्हणाले. 

May 30, 2023, 03:42 PM IST
Shinde group demand BJP headache increased PT2M39S