shinde group

Uddhav Thackeray : पक्षाचे नाव आणि चिन्ह गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का

Shinde group : बहुमताच्या आधारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा शिंदे गट हीच खरी शिवसेना (Shivsena) असल्याचा निकाल शुक्रवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे

Feb 18, 2023, 09:41 AM IST

Shivsena Symbol : चिन्ह, पक्षाच्या नावानंतर शिवसेना भवन शिंदेकडे? जाणून घ्या त्यावर कोणाचा अधिकार...

Shivsena Bhavan : निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव शिंदे गटाकडे गेलं आहे. त्यानंतर शहराशहरातील शिवसेना केंद्रावर ऑफिसवर शिंदे गटातील नेते ताब्या घेत आहे. अशातच शिवसेना भवन कोणावर आता कोणाचा अधिकार असणार याची चर्चा सुरु झाली आहे. 

Feb 18, 2023, 06:56 AM IST

Shivsena Symbol : आदित्य ठाकरे एकनाथ शिंदेंचा व्हिप स्विकारणार? उद्धव ठाकरेंबरोबरच्या आमदारांचं काय होणार?

शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह अधिकृतरित्या एकनाथ शिंदे यांच्याकडे आलं आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या आमदारांवर आता अपात्रतेची टांगती तलवार आहे

Feb 17, 2023, 11:36 PM IST

Shivsena Symbol : शिवसेना शिंदेंची, धनुष्यबाणही शिंदेंचंच! महाराष्ट्रात आता ठाकरेंविना शिवसेना

महाराष्ट्राच्या राजकारणात आणि शिवसेनेच्या इतिहासात 17 फेब्रुवारी हा दिवस कायमचा लक्षात ठेवला जाईल

Feb 17, 2023, 10:29 PM IST

Shivsena Symbol : पक्ष गेला, चिन्ह गेलं आता सेना भवन कोणाचं? मोठा प्रश्न

धनुष्यबाण आणि शिवसेना नावानंतर आता शिवसेना भवन? शिंदे गट लवकरच शिवसेना भवन ताब्यात घेणार?

Feb 17, 2023, 10:07 PM IST

Shivsena Symbole : पहिली ठिणगी पडली, दापोलीत शिंदे गट आणि ठाकरे गटात राडा

शिवसेना नाव आणि चिन्ह शिंदे गटाकडे गेल्यानंतर कोकणात ठाकरे गट आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते आमने सामने आले. पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना बाजूला केलं.

Feb 17, 2023, 09:39 PM IST

Uddhav Thackeray : निकाल लोकशाहीच्या दृष्टीने घातक, बेबंदशाहीला सुरुवात झाली आहे - उद्धव ठाकरे

ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून ठाकरे कुटुंबांकडून शिवेसना पक्ष निसटला आहे. यानंतर उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली.

Feb 17, 2023, 08:39 PM IST

शिवसेना आणि धनुष्यबाण बाळासाहेबांच्या शिवसेनेकडे, एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

राज्याच्या राजकारणातील आताची मोठी बातमी आहे. शिवेसना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह बाळासाहेबांच्या शिवसेनेला मिळालं आहे, या निर्णयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. 

Feb 17, 2023, 07:36 PM IST

महाराष्ट्राचा सत्तासंघर्ष! 3 दिवसांच्या युक्तीवादानंतर सुप्रीम कोर्टात उद्या निकाल

सत्ता संघर्षावर उद्या सुप्रीम कोर्टाचा निकाल येणार.. 7 जजेसच्या घटनापीठाकडे प्रकरण पाठवण्याबाबत उद्या फैसला होणार

Feb 16, 2023, 09:05 PM IST
Shinde group was left out in the appointment of the Senate members of the University of Mumbai PT2M36S

Video | मुख्यमंत्री पद असतानाही सिनेट नियुक्तीत शिंदे गटाला डावललं

Shinde group was left out in the appointment of the Senate members of the University of Mumbai

Feb 16, 2023, 04:40 PM IST

Political News : अहमदनगरमध्ये भाजप-शिंदे गटात जोरदार राडा, दगडफेकीत दोन पोलीस कर्मचारी जखमी

 Political News :  केडगाव परिसरात शिंदे गटाचे कार्यकर्ते आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच धुमश्चक्री झाली. यामध्ये काही नागरिकांसह दोन पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. 

Feb 16, 2023, 08:43 AM IST
Thackeray Group Shinde Group argument in Court PT1M20S

VIDEO | सरकार कायदेशीर की बेकायदा

Thackeray Group Shinde Group argument in Court

Feb 15, 2023, 07:20 PM IST