Video | शिंदे गटाला अजित पवारांची धुणी भांडी करावी लागतील - संजय राऊत
MP Sanjay Raut Criticize Shinde Camp After Ajit Pawar Gets Finance Portfolio
Jul 15, 2023, 11:45 AM ISTMaharastra Cabinet Full List : कोणत्या मंत्र्याकडे कोणती खाती? संपूर्ण मंत्रिमंडळ एका क्लिकवर
राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना खातेवाटप जाहीर..अजित पवारांकडे अर्थ खातं...सत्तारांचं कृषी खातंही राष्ट्रवादीला तर महत्त्वाची खाती राखण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना यश...
Jul 14, 2023, 05:38 PM ISTअब्दुल सत्तारांची आमदाराकीच धोक्यात? गुन्हा दाखल झाल्याने अडचण वाढली
Criminal case against Minister abdul Sattar : राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तारांनी विधानसभा निवडणुकीदरम्यान निवडणूक प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याची माहिती सिल्लोड न्यायालयाच्या तपासातून समोर आली आहे. त्यामुळे अब्दुल सत्तारांवर गुन्हा दाखल करुन लोकप्रतिनिधी कायद्याअंतर्गत खटला चालवण्याचे आदेश कोर्टानं दिले आहेत.
Jul 13, 2023, 08:33 AM ISTराज्याच्या राजकारणातली सर्वात मोठी बातमी, ठरलं! अजित पवार गटाला 'ही' खाती मिळणार?
Shinde-Fadanvis-Pawar Government : अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि त्यांच्याबरोबर आलेल्या आमदारांपैकी 9 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. पण अद्याप या मंत्र्यांना कोणतीही खाती मिळालेली नाहीत. आता लवकरच खातेवाटप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Jul 11, 2023, 02:14 PM ISTVideo | मोठी बातमी! शिवसेनेच्या आमदारांना विधानसभा अध्यक्षांची नोटीस
Assembly Speaker rahul narvekar Notice to 40 MLAs of Shinde Group
Jul 8, 2023, 03:05 PM ISTविधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे शिंदे गटात, म्हणाल्या 'सटर-फटर लोकांमुळे...'
विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी आज शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला. निलम गोऱ्हे यांच्यासह दोन मोठे पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील शिवसेनेत सहभागी झाले आहेत.
Jul 7, 2023, 02:00 PM ISTSanjay Raut | शिंदे गटाचे 17-18 आमदार आमच्या संपर्कात; संजय राऊतांचा दावा
Sanjay Raut Statement Shinde Group MLA In Our Contact
Jul 7, 2023, 01:05 PM ISTओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका?, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाकडून हालचाल
Maharashtra Local Body Election Dates: स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे. मुंबई-पुण्यासह राज्यातील 11 महापालिकांची मुदत गेल्या वर्षी 15 मार्चला संपली. पाच महापालिकांची मुदत संपून दोन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. दरम्यान, या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होणार का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
Jul 7, 2023, 08:08 AM ISTVideo | "रायगडचं पालकमंत्री पद शिवसेनेसाठी राखीव"; तटकरे विरुद्ध गोगावले रंगला सामना
Dispute between NCP and Shinde group over guardian minister post
Jul 6, 2023, 03:45 PM ISTअजित पवारांच्या एन्ट्रीमुळे शिंदे गटाचे आमदार भिडले! भांडण मिटवण्यासाठी CM नागपूरातून थेट मुंबईत
Maharashtra Politics : अजित पवार सत्तेत आल्याने आणि राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांना थेट मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याने शिंदे गटातले आमदार आणि खासदार प्रचंड नाराज असल्याची चर्चा आहे. याच नाराजीमुळे शिंदे गटाच्या आमदारांमध्ये झटापट झाल्याचे समोर आले आहे. हे भांडण सोडवण्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांना राष्ट्रपतींचा दौरा सोडून यावं लागलं आहे.
Jul 6, 2023, 09:01 AM ISTShinde Group AI Images : शिंदे गटाचे 'मराठी मावळे' AI फोटोंची सोशल मीडियावर तुफान चर्चा
Shinde Group Leaders AI Images : शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख नेते जर मावळे असते तर कसे दिसले असते याचे AI वापरकर्ते अमित वामखेडे (Amit Wankehde) यांनी तयार केलं आहे. अमित वानखडे यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स ( Artificial Intelligence) अर्थातच AI द्वारे शिंदे गटातील प्रमुख नेत्यांच्या मावळ्यांच्या इमेजेस तयार केल्या आहेत. या इमेजेस सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. शिवसेना शिंदे गटासाठी सगळीकडे युद्धजन्य परिस्थिती आहे. यावर आजची थीम लढाई मराठी मावळे, असं कॅप्शन त्यांनी या फोटोला दिलं आहे.
Jul 1, 2023, 03:08 PM ISTकेंद्रात शिंदे गटाची ताकद आणखी वाढणार; मोदींच्या मंत्रिमंडळात आता 3 मंत्रीपदे?
Modi Government Cabinet Expansion : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची गुरुवारी रात्री उशिरा नवी दिल्लीत महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेनेच्या तीन चेहऱ्यांना स्थान मिळणार असल्याचे निश्चित झाल्याची माहिती समोर आले आहे.
Jun 30, 2023, 09:15 AM ISTआदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय राहुल कनाल शिंदे गटात प्रवेश करणार
Aditya Thackeray close aide Rahul Kanal will enter the Shinde group
Jun 29, 2023, 09:50 PM ISTआदित्य ठाकरेंच्या खास मित्राचा शिंदे गटात जाणार; युवासेना कार्यकारिणीचा व्हॉट्सअॅप ग्रूप सोडला
आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय राहुल कनाल शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. 1 जुलैच्या ठाकरे गटाच्या मोर्चादिवशीच त्याचा शिंदे गटात प्रवेश होणार आहे. आदित्य ठाकरेंना हा जोरदार धक्का मानला जात आहे.
Jun 29, 2023, 09:03 PM IST'तर एकनाथ शिंदेंनी डोक्यात गोळी झाडून घेतली असती' मंत्री दीपक केसरकर यांचा सनसनाटी गौप्यस्फोट
एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि 40 आमदारांना घेऊन शिवसेनेतून बाहेर पडले. आज या गोष्टीला एक वर्ष पूर्ण झालं. एकनाथ शिंदे यांच्या बंड म्हणजे गद्दारी असल्याची टीका ठाकरे गटाकडून केली जाते. आज शिंदे गटाचे नेते आणि शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
Jun 20, 2023, 09:06 PM IST