shahrukh khan

'चित्रपट साईन कर नाहीतर...', जेव्हा शाहरुख खानला अंडरवर्ल्डने दिली होती धमकी, 'तुला जीवे मारु अन्....'

Shah Rukh Khan Death Threat : शाहरुख खानला जेव्हा अंडरवर्ल्डकडून मिळाली होती जिवेमारण्याची धमकी...

Jan 14, 2025, 05:01 PM IST

1993 चा ब्लॉकबस्टर, बजेट पेक्षा 7 पट अधिक कमाई, 'हा' अभिनेता झाला रातोरात स्टार

1993 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटात नवीन अभिनेत्याने मोठी जोखीम पत्करून वेगळ्या प्रकारची भूमिका साकारली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. 

Jan 12, 2025, 12:43 PM IST

शाहरुख खानने आलिया भट्टचा 'चामुंडा' चित्रपट का नाकारला? कारण जाणून व्हाल आश्चर्यचकित

बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध दिग्दर्शक अमर कौशिक, ज्याने 'स्त्री 2' सारखा सुपरहिट चित्रपट दिला, सध्या त्याच्या नवीन प्रोजेक्ट 'चामुंडा' वर काम करत आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी शाहरुख खानला मुख्य भूमिका साकारण्याची ऑफर दिली होती, पण आश्चर्यकारकपणे शाहरुखने ही ऑफर नाकारली आहे. काय असेल याचे कारण, ज्यामुळे या चित्रपटाला शाहरुख खानने हा चित्रपट करण्यास नकार दिला? 

Jan 11, 2025, 04:23 PM IST

मुलाच्या क्लोदिंग ब्रँडसाठी शाहरुख खानचा नवीन लूक, चाहते म्हणाले, 'हा तर...'

शाहरुख खानचे काही नवीन फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. हे फोटो त्याने आपल्या मुलाच्या क्लोदिंग ब्रँडसाठी दिले असून, त्याच्या या लूकमुळे तो अगदी तरुण दिसत आहे. 

Jan 9, 2025, 12:58 PM IST

शाहरुख खानच्या पत्नीची नेटवर्थ पाहून थक्क व्हाल!

गौरी खान अभिनेत्री जरी नसली तरी ती जीवनशैलीमुळे चर्चेत असते. 

Jan 8, 2025, 04:06 PM IST

'जर पुन्हा संधी मिळाली तर...', आर्यन खानच्या अटकेवर समीर वानखेडे स्पष्टच बोलले

Sameer Wankhede on Aaryan Khan Arrest : समीर वानखेडे यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आर्यन खानच्या अटकेवर वक्तव्य केलं आहे. 

Jan 2, 2025, 12:07 PM IST

शाहरुख खान, शाहिद कपूर यांच्यासोबत काम करुनही बॉलिवूडपासून दूर राहण्याचा घेतला निर्णय, ओळखलतं का 'या' अभिनेत्रीला?

या अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये आपल्या करिअरची सुरूवात 2002 मध्ये केली, तिने मोठ्या कलाकारांसोबत काम करूनही चित्रपट सृष्टीत फार काळ राहिली नाही. या अभिनेत्रीने अनेक हिट चित्रपट दिले, मोठ्या कलाकारांसोबत काम केले, परंतु काही वर्षांनी बॉलिवूडपासून दूर राहून आपलं वैयक्तिक आयुष्य निवडले. कोण आहे ही अभिनेत्री ? जाणून घेऊयात सविस्तर 

Dec 31, 2024, 01:25 PM IST

बॉक्स ऑफिसवर 25,000 कोटींचा ऐतिहासिक कलेक्शन करणारा 'हा' दिग्गज अभिनेता

शाहरूख, सलमान आणि आमिर खान यांच्या कडे असलेले 'खान' ब्रँड असले तरी, 'या' अभिनेत्याने आपल्या अभिनय कौशल्याने, विविध भूमिकांनी आणि जागतिक चित्रपटांमधून 25,000 कोटींचे कलेक्शन करुन एक नवा इतिहास रचला आहे.

Dec 26, 2024, 11:39 AM IST

करीना- शाहिदचे फोटो व्हायरल; चाहत्यांना आठवले 'गीत' आणि 'आदित्य'

बॉलिवूडमधील प्रसिद्ध सेलिब्रिटी करीना कपूर आणि शाहिद कपूर यांचे फोटोज सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. दोघे त्यांच्या मुलांच्या शाळेच्या वार्षिक कार्यक्रमात एकत्र दिसले. या इव्हेंटमध्ये अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय, करीना कपूर, शाहिद कपूर आणि शाहरुख खान यांसारख्या अनेक बॉलिवूड स्टार्सनी हजेरी लावली होती. हे सर्व आपल्या मुलांना प्रोत्साहित करण्यासाठी उपस्थित होते.  

Dec 20, 2024, 02:22 PM IST

PHOTO: कसं असतं सेलिब्रिटींच्या शाळेतील स्नेहसंमेलन? शाहरुखच्या मुलासह बिग बींच्या नातीनं वेधलं लक्ष

Dhirubai Ambani School Annual Function: शाहरुख खान, त्याची पत्नी गौरी खान आणि मुलगी सुहाना खान धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनात उपस्थित होते. या इव्हेंटमध्ये त्यानी त्याच्या धाकट्या मुलाला म्हणजेचं अबराम खानला चिअर केले. याच इव्हेंटमध्ये ऐश्वर्या राय बच्चन, अभिषेक बच्चन, आणि अमिताभ बच्चनही दिसले, जे त्यांची मुलगी आराध्याला प्रोत्साहन देण्यासाठी आले होते.  

 

Dec 20, 2024, 01:24 PM IST

जेव्हा गौरीचा भाऊ शाहरुख खानवर करायचा 'दादागिरी'; धमकी देत म्हणालेला...

गौरी आणि शाहरुख खान यांच्या सुरुवातीच्या संघर्षांमुळे त्यांच्या नात्याला आकार मिळाला आणि ते बॉलिवूडमधील सर्वात आयकॉनिक कपल बनले.

Dec 19, 2024, 03:50 PM IST

शाहरुख खानला रातोरात सुपरस्टार बनवणाऱ्या चित्रपटाचा सिक्वेल येणार?

शाहरुख खानने 2023 मध्ये बॉक्स ऑफिसवर धुमाकू्ळ घातला होता. अशातच आता शाहरुख खानच्या 31 वर्षांपूर्वीच्या चित्रपटाचा सिक्वेल येणार आहे. ज्याने शाहरुखला रातोरात सुपरस्टार बनवले. 

Nov 13, 2024, 04:42 PM IST

PHOTO: SRK ची बेस्ट फ्रेंड, सलमानसोबत केलं नाही काम; आमिरसोबत 5 वर्षे वैर, एकाही चित्रपटात काम न करता बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत अभिनेत्री

Juhi Chawla Birthday Special : बॉलिवूडच्या सर्वात श्रीमंत अभिनेत्रीबद्दल बोलणार आहोत. ही अभिनेत्री ऐश्वर्या किंवा आलिया नाही तर ही 90 व्या दशकातील ही प्रसिद्ध अभिनेत्री आहे. जी आज एकाही चित्रपटात काम करत नाही तरीही सर्वात श्रीमंत अभिनेत्री ती आहे. 

Nov 12, 2024, 07:39 PM IST

बॉलिवूडचे हे चित्रपट आयुष्य कसं जगावं हे शिकवतात

बॉलिवूडमध्ये असे काही चित्रपट आहेत जे आपल्याला बरेचं काही शिकवून जातात. अशात काही चित्रपटांबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जाणून घ्या सविस्तर. 

Nov 9, 2024, 05:51 PM IST