saptahik rashi bhavishya

Weekly Horoscope : श्रावणाचा दुसरा आठवडा 12 राशींसाठी कसा असेल? 'या' लोकांवर बरसणार महादेवाची कृपा

Weekly Horoscope 12 to 18 august 2024 in Marathi : श्रावणाच्या या दुसऱ्या आठवड्यात लक्ष्मी नारायण राजयोगाची निमिर्ती झाली आहे. या योगाचा प्रभाव 12 राशींवर दिसून येणार आहे. त्यामुळे श्रावणाचा हा आठवड्यात कोणावर बसरणार महादेवाची कृपा आणि कोणाला करावं लागेल संकटाचा सामना जाणून घ्या मेष ते मीन राशीचं साप्ताहिक राशीभविष्य ज्योतिषशास्त्र पंडीत आणि आनंदी वास्तूचे आंनद पिंपळकर यांच्याकडून 

Aug 12, 2024, 12:10 PM IST

Weekly Horoscope : कामिका एकादशीचा हा आठवडा 12 राशींसाठी कसा असेल? 'या' लोकांवर असणार विष्णुची कृपा

Weekly Horoscope 29 July to 4 August 2024 in Marathi : ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात, वृषभ राशीमध्ये बनलेला गुरू आणि मंगळाचा संयोग प्रभावी ठरणार आहे. याशिवाय वृषभ राशीत गुरू आणि चंद्राच्या युतीमुळे गजकेसरी राजयोगही अनेक राशीच्या लोकांच्या आयुष्यात धन लाभासह आनंद आणि भरभराटीचा आणणार आहे. हा आठवडा मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी कसा असेल जाणून घ्या ज्योतिषशास्त्र पंडीत आणि आनंदी वास्तूचे आंनद पिंपळकर यांच्याकडून 

Jul 29, 2024, 02:44 PM IST

Weekly Horoscope : संकष्टी चतुर्थीचा हा आठवडा 12 राशींसाठी कसा असेल? 'या' लोकांवर बरसणार गणेशाची कृपा

Weekly Horoscope 22 to 28 July 2024 in Marathi : जुलै महिन्याचा शेवटचा आठवड्यात संकष्टी चतुर्थीसह गजकेसरी योगाचा संयोग जुळून आला आहे. यासोबत वृषभ राशीत गुरू आणि मंगळाची युती 12 राशींवर परिणाम करणार आहे. त्यामुळे जुलैचा हा शेवटचा आठवड्यात कोणावर गणेशाची कृपा बरसणार याबद्दल ज्योतिषशास्त्र पंडीत आणि आनंदी वास्तूचे आंनद पिंपळकर यांनी सांगितलंय. 

Jul 22, 2024, 08:34 AM IST

Weekly Horoscope : आषाढी एकादशीचा हा आठवडा 12 राशींसाठी कसा असेल? कोणावर बरसणार पांडुरंगाची कृपा?

Weekly Horoscope 15 to 21 July 2024 in Marathi : जुलैचा तिसरा आठवडा खूप खास असणार आहे. ग्रहांचा राजा सूर्य देव आपली राशी परिर्तन करणार आहे. तर यातून बुधादित्य आणि शुक्रादित्य योग तयार होणार आहे. पिता पाठोपाठ पुत्र बुधही सिंह राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे हे शुभ योग आणि त्यात आषाढी एकादशीचा योग अनेक राशींच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे. ज्योतिषशास्त्र पंडीत आणि आनंदी वास्तूचे आंनद पिंपळकरकडून जाणून घ्या मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा कसा असणार आहे. (weekly horoscope 15 to 21 July 2024 check weekly horoscope astrology predictions zodiac signs saptahik rashi bhavishya in marathi)

Jul 15, 2024, 08:32 AM IST

Weekly Horoscope : जूनचा शेवटचा आठवडा 12 राशींसाठी कसा असेल? काय सांगतात ज्योतिषाचार्य

Saptahik Rashi Bhavishya 24 to 30 june 2024 : जूनच्या शेवटच्या आठवड्यात अनेक योग जुळून येत आहेत. त्यामुळे जूनचा नवीन आठवडा कोणासाठी शुभ तर कोणासाठी अडचणीचा ठरणार आहे, जाणून घ्या 12 राशी मेष ते मीन लोकांचा साप्ताहिक राशीभविष्य ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ आनंद पिंपळकर यांच्याकडून 

Jun 22, 2024, 12:09 PM IST

Weekly Horoscope : 'या' लोकांना अनपेक्षित संधीसोबत डबल फायदे; 12 राशींसाठी नवीन आठवडा कसा असेल?

Saptahik Rashi Bhavishya 17 to 23 june 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जूनच्या या आठवड्यात शुक्रादित्य, बुधादित्य असे अनेक राजयोग निर्माण होणार आहे. त्यामुळे हा आठवडा कोणासाठी शुभ आणि कोणासाठी अशुभ ठरणार आहे, जाणून कसा असेल हा आठवडा मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी कसा असेल जाणून घ्या ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ आनंद पिंपळकर यांच्याकडून 

Jun 16, 2024, 12:02 PM IST

Weekly Horoscope : 'या' लोकांनी मोठा निर्णय घेणं टाळा; 12 राशींसाठी नवीन आठवडा कसा असेल?

Saptahik Rashi Bhavishya 3 to 9 june 2024 : जूनच्या पहिल्या आठवड्यात शुक्रादित्य राजयोग आणि बुधादित्य राजयोगाचा दुहेरी संयोग जुळून येणार आहे. त्यामुळे काही राशींसाठी तो वरदान ठरणार आहे. तर काही राशींच्या लोकांसाठी तो नकारात्मक ठरणार आहे. हा आठवडा मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी कसा असेल जाणून घ्या ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ आनंद पिंपळकर यांच्याकडून 

Jun 3, 2024, 10:05 PM IST

Weekly Horoscope : नोकरीची संधी, 'या' लोकांना आरोग्याची समस्या; 12 राशींसाठी नवीन आठवडा कसा असेल?

Saptahik Rashi Bhavishya 27 may to 2 june 2024 : मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रह वृषभ राशीत गोचर करणार आहे. यामुळे तीन राजयोग निर्माण होणार असून याचा फायदा काही राशींना होणार आहे. हा आठवडा मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी कसा असेल जाणून घ्या. 

 

May 27, 2024, 12:15 AM IST

Weekly Horoscope : मालव्य योग 'या' लोकांना करणार मालामाल! 12 रासींसाठी नवीन आठवडा काय घेऊन येईल?

Saptahik Rashi Bhavishya 20 to 26 may 2024 : मे महिन्याच्या नवीन आठवड्यात मालव्य राजयोग आणि त्रिग्रही योग हे काही राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे. पण एकंदरीत सोम प्रदोष व्रताने सुरु होणारा हा आठवडा मेष ते मीन राशीपर्यंत कसा जाईल ते पाहूया.

May 19, 2024, 03:15 PM IST

Weekly Horoscope : गुरु आदित्य योग व लक्ष्मी नारायण योगाचा डबल धमाका! हा आठवडा 'या' लोकांसाठी प्रचंड आर्थिक लाभाचा?

Saptahik Rashi Bhavishya 13 to 19 may 2024 :मे महिन्याचा हा तिसरा आठवडा वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार गुरु आदित्य राजयोग आणि लक्ष्मी नारायण राजयोगचा शुभ संयोग निर्माण झाला आहे. गंगा सप्तमी, सीता जयंतीचा हा आठवडा अनेक राशीच्या आयुष्यात आनंद आणणार आहे. करिअरच्या दृष्टिकोनातून फायदा होणार आहे. तर काही लोकांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. 13 ते 19 मेचा हा आठवडा मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी कसा असेल जाणून घ्या साप्ताहिक राशीभविष्य 

May 13, 2024, 12:04 AM IST

Weekly Horoscope : 6 मेपासून या राशींसाठी गोल्डन टाइम, अक्षय्य तृतीयाचा आठवडा तुमच्यासाठी कसा?

Saptahik Rashi Bhavishya 6 to 12 may 2024 : मे महिन्याच्या या आठवड्यात अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर बुध मेष राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे लक्ष्मी नारायण राजयोग निर्माण होणार आहे. या शुभ स्थितीचा परिणाम मेष ते मीन राशी कसा होणार जाणून घ्या साप्ताहिक राशीभविष्य 

May 5, 2024, 10:22 PM IST

Weekly Horoscope : लक्ष्मी नारायण योगामुळे 'या' लोकांना पदोन्नतीसह वेतनवाढ? यांना 7 दिवस घ्यावी लागणार काळजी

Saptahik Rashi Bhavishya 29 april to 5 may 2024 : हा आठवड्या 4 राशीच्या लोकांसाठी सावधगिरी बाळगावी लागणार आहे. नोकरी आणि व्यवसायात अडचणी येण्याची शक्यता आहे. जाणून घ्या मेष ते मीन राशीपर्यंत साप्ताहिक राशीभविष्य 

Apr 28, 2024, 11:23 PM IST

Weekly Horoscope : हनुमान जयंतीचा हा आठवडा तुमच्यासाठी कसा? 'या' लोकांना होणार लाभ

Saptahik Rashi Bhavishya 22 to 28 april 2024 : हनुमान जयंतीचा हा आठवडा ज्योतिषशास्त्रानुसार अनेक शुभ आणि अशुभ योग असणार आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या साप्ताहिक राशीभविष्य पंडीत आंनद पिंपळकर यांच्याकडून 

Apr 21, 2024, 03:24 PM IST

Weekly Horoscope : मालव्य राजयोगामुळे 'या' राशींवर असेल रामाची कृपा! हा आठवड्या आर्थिक बाबतीत फायदेशीर

Saptahik Rashi Bhavishya 15 to 21 april 2024 : साप्ताहिक राशीभविष्यानुसार 15 ते 21 एप्रिल हा काळ खास आहे. या आठवड्यात चैत्र नवरात्री अष्टमी आणि नवमी आहे. त्याशिवाय प्रभू श्रीरामाची जयंती म्हणजे रामनवमी आहे. अशात ग्रह स्थितीनुसार कोणावर रामाची कृपा बरसणार जाणून घ्या साप्ताहिक राशीभविष्य पंडित आनंद पिंपळकर यांच्याकडून

 

Apr 14, 2024, 11:10 PM IST

Horoscope 8 April 2024 : वर्षातील पहिलं सूर्यग्रहणाचा कोणत्या राशीवर होणार परिमाम? पाहा आजचं राशीभविष्य

Horoscope 8 April 2024 : आज फाल्गुन महिन्यातील शेवटची सोमवती अमावस्या आणि वर्षातील पहिलं सूर्यग्रहण आहे. त्यामुळे आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या तुमचं राशीभविष्य ज्योतिषाचार्य प्रीतिका मोजुमदार यांच्याकडून 

Apr 8, 2024, 08:48 AM IST