saptahik rashi bhavishya

Panchang, 24 December 2022: पंचांगानुसार जाणून घ्या आजचे शुभमुहूर्त आणि अशुभ वेळा

Panchang, 24 December 2022: आजच्या शुभ वेळांसोबतच पाहा अशुभ काळ, शुभकार्यासाठी अतीघाई नकोच. पाहा आजची चंद्ररास काय 

Dec 24, 2022, 06:27 AM IST

Pradosh Vrat 2022: आज दुर्मिळ योग! या चार राशींच्या लोकांवर शंकराची विशेष कृपा, होईल मोठा धनलाभ

Masik Shivratri 2022: आज महत्वाचा दिवस आहे. कारण दुर्मिळ योग आहे. त्यामुळे याचा लाभ काही राशींच्या लोकांना होणार आहे. शिवशंकर प्रसन्न होण्याबरोबरच धन वर्षावही करणार आहे.

Dec 21, 2022, 08:51 AM IST

Masik Rashibhavishya : जानेवारी महिन्यात या राशी भाग्यशाली, नवीन वर्ष सुरू होताच पैशांचा वर्षाव!

Monthly Horoscope January 2023 in Marathi : सूर्य गोचर तसेच अनेक ग्रहांचा दुसऱ्या राशीत प्रवेश होणार असल्याने काही राशींचा मोठा भाग्यदोय आहे. मासिक कुंडलीनुसार, या राशीच्या लोकांसाठी वर्षाचा पहिला महिना सर्वात भाग्यवान असणार आहे.

Dec 20, 2022, 03:59 PM IST

Chanakya Niti: हे 3 गुण ज्या लोकांमध्ये असतात, त्यांना आयुष्यभर समाजात मिळतो सन्मान; चाणक्य नीतित काय सांगितलेय...

Acharya Chanakya Quotes for Great Persons: प्रत्येक माणसात चांगले आणि वाईट गुण असतात. मात्र, चाणक्य नीतिनुसार ज्यांच्याकडे हे तीन गुण असतील तर त्यांना समाजात मान-सन्मान मिळतो. अधिक जाणून घ्या. 

Dec 20, 2022, 07:54 AM IST

Surya Gochar 2022: वर्ष 2023 मध्ये या 3 राशींच्या लोकांकडे पैसाच पैसा! बुधादित्य राजयोगामुळे होईल धन वर्षाव

Budhaditya Rajyog In Dhanu: काही राशींच्या लोकांसाठी 2023 हे वर्ष खास असणार आहे. काही राशींच्या लोकांच्या हातात पैसाच पैसा असणार आहे.

Dec 18, 2022, 11:35 AM IST

Panchang, 17 December 2022: आठवड्याच्या शेवटी पाहा कधी करावं शुभकार्य, चूक अजिबातच करु नका

Panchang, 17 December 2022: आज शनिवार आहे. आठवड्याची अखेर. सगळीकडे सध्या सुट्ट्यांचं वातावरण असलं तरीही काही मंडळी मात्र या सुट्ट्यांची संधी साधून शुभकार्य करण्यालाही प्राधान्य देतात. 

Dec 17, 2022, 06:44 AM IST

Supari Benefits : इवल्याश्या सुपारीने व्हा लखपती; पाहा कसा करावा तिचा योग्य वापर

Supari Benefits : सुपारी.... ही लहानशी सुपारी, जी मोठ्या सामानामध्ये अनेकदा दृष्टीसही पडत नाही ती किती फायद्याची आहे तुम्हाला माहितीये? 

Dec 16, 2022, 08:42 AM IST

Horoscope 14 December 2022 : राशीभविष्य; कसा असेल तुमचा आजचा दिवस, कधी व्हायचंय सावध?

Horoscope 14 December 2022 : आज बुधवार. नवा आठवडा सुरु गोऊन आता तोसुद्धा संपण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहे. अशा या आठवड्याच्या मध्यावर तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या. 

 

Dec 14, 2022, 07:40 AM IST

Meaning of Dreams : नवऱ्याच्या दुस-या लग्नाचे स्वप्न? याचा अर्थ वेळीच जाणून घ्या

Astrology Tips तुम्हालाही पडतंय का पतीच्या दुसऱ्या लग्नाचं स्वप्न? जाणून घ्या त्याचा अर्थ

Dec 13, 2022, 11:00 AM IST

Tulsi Tips: घरात तुळस लावलीये? झाली चूक लवकर सुधारा नाहीतर...

Tulsi Vastu Tips: तुळस.... हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण महत्त्वं असणारी एक वनस्पती. हे इवलंसं रोप किती महत्त्वाचं असतं ते काही वेगळं सांगण्याची गरज नाही. 

Dec 12, 2022, 11:33 AM IST

Horoscope 12 December 2022 : मकर राशीच्या व्यक्तींनी द्या विशेष लक्ष; इतर राशीच्या व्यक्तींनीसुद्धा पाहाच एकदा सर्व योग

Horoscope 12 December 2022 : दिवसाची सुरुवात करताना आपण काही गोष्टींची नेहमीच काळजी घेतो. याच गोष्टींप्रमाणे प्राधान्य दिलं जातं ते म्हणजे दैनंदिन राशीभविष्याला. 

Dec 12, 2022, 06:54 AM IST

vastu tips 2023 : फक्त 'या' वस्तु घरात आणि office मध्ये ठेवा; इतकी भरभराट होईल की पैसे मोजून थकाल

Vastu Tips for 2023 new year: आता काही दिवसांनीच आपण सरत्या वर्षाला (new year) निरोष देणार आहोत. या वर्षी आपण सगळ्यांच्याच पदरी यशापशाच्या गोष्टी आल्या असतील. काही बाबतीत आपण अनेक चुकाही केल्या असतील.

Dec 11, 2022, 05:17 PM IST

Paush Amavasya 2022: या वर्षातील शेवटची अमावस्या आहे अत्यंत महत्वाची; सुखी जीवनात बाधा ठरणाऱ्या 'या' दोषांपासून मिळवा मुक्ती

Paush Amavasya 2022: आता लवकरच 2022 हे वर्ष संपणार असून आपण 2023 मध्ये प्रवेश करणार आहोत. वैदिक दिनदर्शिकेनुसार पौष महिन्यातील (krushna paksha) कृष्ण पक्षाच्या शेवटच्या तिथीला पौष अमावस्या म्हणतात. 

Dec 10, 2022, 06:00 PM IST

Hindu Tradition : लग्नाच्या सर्व विधींमध्ये नवरी मुलगी वराच्या डाव्या बाजूलाच का बसते?

लग्नाच्यावेळी वधू, वराच्या डाव्या बाजूला बसली तरच लग्न पूर्ण.. काय आहे 'ही' भानगड

 

Dec 9, 2022, 12:11 PM IST

Panchang, 06 December 2022: पंचांगानुसार जाणून घ्या आजचे खास मुहूर्त; शुभ कामांसाठी अजिबात दिरंगाई नको

Panchang, 06 December 2022: आज मंगळवार आहे. तसं पाहिलं तर आजचा दिवस प्रत्येक राशीसाठी खास आहे. पण... 

Dec 6, 2022, 07:12 AM IST