saptahik rashi bhavishya

Weekly Horoscope : गुढीपाडव्या 'या' राशींचं नशीब 'सूर्या'सारखं चमकविणार, तर 'या' लोकांच्या भाग्याला लागणार 'ग्रहण'!

Saptahik Rashi Bhavishya 8 to 14 april 2024 : या आठवड्याची सुरुवात या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण तर दुसऱ्या दिवशी गुढीपाडव्याने होणार आहे. अशातच तुमच्यासाठी हा आठवडा शुभ असेल तुमच्या आनंदाला ग्रहण लागेल जाणून आठवड्याचे राशीभविष्य ज्योतिषशास्त्र पंडीत आंनद पिंपळकर यांच्याकडून. 

Apr 7, 2024, 04:19 PM IST

Weekly Horoscope : होळीपासून सुरू झालेला हा आठवडा 'या' लोकांच्या जीवनात भरणार रंग, पाहा या आठवड्याचं राशीभविष्य

Saptahik Rashi Bhavishya 25 To 31 March 2024 : होळीच्या रंगाने या आठवड्याची सुरुवात होत आहे. मार्च महिन्याचा हा शेवटचा आठवडा कोणासाठी कुठल्या रंगांचा आनंद घेऊन आला आहे, जाणून घ्या ज्योतिषशास्त्र पंडीत आंनद पिंपळकर यांच्याकडून 

Mar 25, 2024, 10:41 AM IST

Weekly Numerology : 'या' लोकांच्या जीवनात आनंद आणि शांतीचा शुभ संयोग! कसा असेल हा आठवडा तुमच्यासाठी?

Saptahik Ank jyotish 11 To 17 march 2024 :  वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अंकशास्त्र हेदेखील एक शास्त्र आहे. यामध्ये तुमच्या मूलांकावरुन तुमचं भविष्य आणि तुमच्या स्वभावाबद्दल सांगितलं जातं. तुमचा मूलांक हा तुमची जन्म तारीख असतं. जर तुमची जन्म तारीख ही दोन अंकी असेल उदाहरणात 24 तर तुमचा मुलांक हा 2+4 = 6. 6 हा तुमचा मूलांक असणार आहे. चला तर मग 1 ते 9 अंक असलेल्या लोकांसाठी 04 मार्च ते 10 मार्च हा आठवडा कसा जाणून घेऊयात. 

Mar 10, 2024, 04:46 PM IST

Weekly Horoscope : सूर्य आणि राहूच्या संयोगामुळे ग्रहण योग! 'या' राशींसाठी हा आठवडा ठरणार शुभ

Saptahik Rashi Bhavishya 11 To 17 March 2024 : मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सूर्य मीन राशीत संक्रमण करणार आहे. मीन राशीत आधीपासून राहू विराजमान आहे. अशास्थितीत मीन राशीत सूर्य राहूच्या संयोगातून ग्रहण योग निर्माण होणार आहे. त्यासोबत या आठवड्यात मंगळाचे संक्रमण कुंभ राशीत होणार असून शुक्र आणि मंगळाचा प्रभावी संयोग होणार आहे. या ग्रहांच्या संयोग काही राशींसाठी सकारात्मक ठरणार आहे. 

Mar 10, 2024, 03:44 PM IST

Weekly Horoscope : शुक्र आणि शनीच्या संयोगामुळे 'या' राशींची होणार प्रगती; कसा असेल हा आठवडा तुमच्यासाठी?

Saptahik Rashi Bhavishya 04 To 10 march 2024 : या आठवड्यात कुंभ राशीत शुक्र आणि शनीच्या संयोगामुळे शश राजयोग निर्माण होणार आहे. त्यामुळे मार्च महिन्याचा हा पहिला आठवडा काही राशींसाठी आर्थिकदृष्ट्या भाग्यशाली आणि करिअरमध्ये यश मिळणार आहे. 

 

Mar 3, 2024, 10:45 PM IST

Weekly Numerology : 'या' अंकांच्या लोकांसाठी मार्चचा पहिला आठवडा असेल शुभ, त्यांच्यावर बरसणार भोलेनाथाची कृपा

Saptahik Ank jyotish 04 To 10 march 2024 :  वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अंकशास्त्र हेदेखील एक शास्त्र आहे. यामध्ये तुमच्या मूलांकावरुन तुमचं भविष्य आणि तुमच्या स्वभावाबद्दल सांगितलं जातं. तुमचा मूलांक हा तुमची जन्म तारीख असतं. जर तुमची जन्म तारीख ही दोन अंकी असेल उदाहरणात 24 तर तुमचा मुलांक हा 2+4 = 6. 6 हा तुमचा मूलांक असणार आहे. चला तर मग 1 ते 9 अंक असलेल्या लोकांसाठी 04 मार्च ते 10 मार्च हा आठवडा कसा जाणून घेऊयात. 

Mar 3, 2024, 03:52 PM IST

Todays Panchang : आज शीतला सप्तमी; पंचांगानुसार जाणून घ्या आजचे योग आणि महत्त्वाच्या वेळा

Todays Panchang : आणखी एक नवा दिवस, आणखी नव्या संधी आणि बरंच काही नवं. अशा या दिवशी ज्योतिषानुसार नेमक्या कोणत्या वेळा महत्त्वाच्या हे पाहण्यासाठी पाहून घ्या आजचं पंचांग. 

 

Apr 12, 2023, 06:39 AM IST

Todays Panchang : बाप्पा आणि हनुमान भक्तांसाठी आजचा दिवस खास; पंचांगानुसार जाणून घ्या शुभ मुहूर्त, नक्षत्र, राहुकाल

Todays Panchang : आजचा दिवस हा गणराया आणि हनुमान भक्तांसाठी खूप खास असतो. विघ्नहर्ता बाप्पाची पूजा केल्यास आपल्यावरील सगळे संकट नाहीसे होतात. त्यातच दुहेरी योग म्हणजे मंगळवारी हनुमानजीची उपासना केली जाते. आज रवि शुभ योग आणि भद्राचा अशुभ दोन्ही आहे.

Apr 11, 2023, 06:58 AM IST

Todays Panchang 10 April 2023 : आज शंकराचा आशीर्वाद मिळण्याचा शुभ संयोग! पंचांगनुसार जाणून घ्या नक्षत्र, शुभ मुहूर्त आणि राहुकाल

Todays Panchang 10 April 2023 : धार्मिक दृष्टिकोनातून आजचा दिवस महत्त्वाचा आहे. सोमवार हा शिव शंकराला प्रसन्न करण्याचा दिवस. तसं आज चंद्राचे वृश्चिक राशीतून भ्रमण होणार आहे. त्यामुळे पंचांगानुसार जाणून घ्या राहुकाल, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ 

Apr 10, 2023, 07:43 AM IST

Todays Panchang : आज विकट संकष्टी चतुर्थी! जाणून घ्या रविवारचा पंचांग; ​​राहुकाल, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्ताची वेळ

Todays Panchang : विकट संकष्टी चतुर्थी आणि रविवार अशावेळी रविवारचा पंचांग, ​​राहुकाल, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या

Apr 9, 2023, 06:28 AM IST

Todays Panchang : शनिदेवाची पूजा करण्यासाठी आज उत्तम संयोग, पंचांगानुसार जाणून घ्या मुहूर्त-नक्षत्र, आजचे राहुकाल

Todays Panchang : आज शनिवार  8 एप्रिल 2023. हनुमानजी आणि शनिदेवाला प्रसन्न करण्याचा दिवस. अशा या शुभ दिनाचं पंचांगानुसार जाणून घ्या मुहूर्त-नक्षत्र, आजचे राहुकाल (Aaj Ka Panchang 8 April 2023)

Apr 8, 2023, 06:44 AM IST

Todays Panchang : आज पौर्णिमा! जाणून घ्या बुधवारचे पंचांग; ​​राहुकाल, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्ताची वेळ

Todays Panchang : आपल्या प्रत्येकासाठी प्रत्येक दिवस खास असतो. प्रत्येक दिवस चांगला जावं हे सगळ्यांना वाटतं. मग अनेक वेळा आपली महत्त्वाची कामं असतात. अशावेळी कामामध्ये यश मिळावं म्हणून जाणून घ्या आजचे पंचांग, राहुकाल, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्ताची वेळ

Apr 5, 2023, 06:54 AM IST

Todays Panchang : आज महावीर जयंती! आजचं पंचांगमधून जाणून घ्या मंगळवारचे राहुकाल आणि शुभ मुहूर्त

Todays Panchang : आज मंगळवार...म्हणजे विघ्नहर्ता आणि हनुमानजीला प्रसन्न करण्याचा वार. त्यात आज भगवान महावीर जयंती, अशा शुभ दिनाचं मराठीत पंचांग जाणून घ्या एका क्लिकवर...

Apr 4, 2023, 06:37 AM IST

Todays Panchang : आज चैत्र सोम प्रदोष व्रत! जाणून घ्या आजचं पंचांग

Todays Panchang : आज एप्रिल महिन्यातील पहिला सोमवार...भगवान शंकराला प्रसन्न करण्याचा दिवस...त्याच आज चैत्र सोम प्रदोष व्रत..आजची सर्व कार्य शुभ होण्यासाठी जाणून घ्या खास मराठीत आजचं पंचांग 

Apr 3, 2023, 07:04 AM IST

Todays Panchang : आज चैत्र शुद्ध एकादशी! जाणून घ्या शुभ मुहूर्त कधी आणि किती आहे

Todays Panchang : आज रविवार...आज चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी आहे. आजही कामदा एकादशीचं व्रत आहे.चंद्र आज सूर्याच्या राशीत सिंह राशीत असणार आहे. त्यामुळे जाणून घ्या आजचं पंचांग...

Apr 2, 2023, 07:39 AM IST