Todays Panchang : आजच्या दिवशी 'हा' मुहूर्त टळू देऊ नका; पाहा दैनंदिन पंचांग
Holi 2023 Panchang : अनेक ठिकाणी सोमवारी पार पडलेल्या होलिका दहनानंतर आज, मंगळवारी धुळवड असणार आहे. हा दिवसही ज्योतिषविद्येच्या दृष्टीनं महत्त्वाचा
Mar 7, 2023, 06:35 AM IST
Panchang, 27 February 2023 : होलाष्टकाचा प्रारंभ होतानाच पाहा आजचं पंचांग, कधी काय करु नका... पाहून घ्या
Panchang, 27 February 2023 : होळीसाठी काही दिवस उरलेले असतानाच त्याआधीचे दिवसही तितकेच महत्त्वाचे आहेत. पाहून घ्या आजचा दिवस पंचागानुसार किती महत्त्वाचा
Feb 27, 2023, 06:50 AM ISTPanchang, 24 February 2023 : पंचांग पाहून करा दिवसाची सुरुवात आणि आठवड्याचा शेवट; पाहा कधी करावं शुभकार्य...
Panchang, 24 February 2023 : दिवस कोणताही असो, त्याची सुरुवात सकारात्मकतेनं होणं अत्यंत गरजेचं असतं. तुम्हीही आजच्या शुभ वेळा आणि अशुभ काळ पाहून घ्या आणि त्यानुसार कामाला लागा.
Feb 24, 2023, 06:31 AM IST
Panchang, 16 February 2023 : पंचांग पाहून करा दिवसाची सुरुवात; पाहा कधी कराल शुभकार्य...
Panchang, 16 February 2023 : दिवसाची सुरुवात सकारात्मकतेनं करा. आजच्या शुभ वेळा आणि अशुभ काळ पाहून घ्या आणि त्यानुसार कामाला लागा. कारण राशीभविष्याप्रमाणंच पंचांगही तितकंच महत्त्वाचं.
Feb 16, 2023, 07:14 AM IST
Panchang, 13 February 2023 : पंचांग पाहून करा आठवड्याची सुरुवात; पाहा कधी करावं शुभकार्य...
Panchang, 13 February 2023 : दिवसाची सुरुवात करताय? सर्वात आधी आजच्या शुभ वेळा आणि अशुभ काळ पाहून घ्या. त्यानुसार कामाला लागा. कारण राशीभविष्याप्रमाणंच पंचांगालाही तितकंच महत्त्वं असतं.
Feb 13, 2023, 07:02 AM ISTHoroscope 9 February 2023 : आजची संकष्टी तुम्हाला फळणार; राशीत लिहिलाय नवा दागिना, पगारवाढ आणि बरंच काही
Horoscope 9 February 2023 : काय सांगतंय आजचं राशीभविष्य, जाणून घ्या. विवाहितांसाठी काहीतरी खास गोष्टी घडणार आहेत. नोकरदार वर्गालाही आनंदाचा दिवस...
Feb 9, 2023, 06:45 AM ISTHoroscope 8 February 2023 : पैसा येणार की जाणार? अविवाहितांसाठी आजचा दिवस ठरेल अविस्मरणीय
Horoscope 8 February 2023 : जाणून घ्या आजचं राशीभविष्य. प्रेमाचा आठवडा सुरु असतानाच आज अविवाहितांसाठीसुद्धा काहीतरी खास गोष्टी घडणार आहेत. त्यामुळं आशावादी राहा....
Feb 8, 2023, 07:09 AM ISTMahashivratri 2023 : महाशिवरात्रीच्या दिवशी चुकूनही 'या' गोष्टी करु नका, अन्यथा होणार आर्थिक हानी
Mahashivratri 2023 : पुढच्या आठवड्यातील शनिवारी महाशिवरात्री साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी माता पार्वती आणि भगवान शिव यांचा विवाह झाला होता. शिव भक्त मोठ्या उत्साहात हा दिवस साजरा करतात. महाशिवरात्रीच्या दिवशी चुकून काही गोष्टी करु नका अन्यथा तुमच्यावर महासंकट कोसळले.
Feb 6, 2023, 07:18 AM ISTपंचाक्षर स्तोत्र : महाशिवरात्रीला करा याचे पठण, तुमच्या इच्छा होतील पूर्ण !
Mahashivratri 2023 Upay : यंदा 18 फेब्रुवारीला महाशिवरात्री असून 30 वर्षांनंतर एक दुर्मिळ योग जुळून आला आहे. ग्रह आणि नक्षत्रांचा दुर्मिळ योग होत आहे. भगवान शिव आणि माता पार्वतीच्या विवाहोत्सवाच्या महाशिवरात्रीच्या दिवशी पंचाक्षर स्तोत्र पठण केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात.
Feb 5, 2023, 03:17 PM ISTMahashivratri 2023 : 30 वर्षांनंतर दुर्मिळ योग, महाशिवरात्रीपासून या राशींच्या लोकांचे भाग्य चमकणार
Mahashivratri 2023 Upay : या महिन्यात महाशिवरात्री आहे. मात्र, या महाशिवरात्रीला मोठा दुर्मिळ योग आहे. त्यामुळे काही राशींच्या लोकांसाठी हा योग त्यांचे भाग्य उजळण्यास मदत करणार आहे.
Feb 5, 2023, 02:23 PM ISTPanchang, 4 February 2023 : काय आहेत आजचे शुभमुहूर्त आणि अशुभ काळ? पंचांग पाहूनच घ्या
Panchang, 4 February 2023 : पाहा आजच्या दिवसाची अशीच माहिती आणि काही महत्त्वाच्या गोष्टी एका क्लिकवर. कारण, राशीभविष्याप्रमाणेच दैनंदिन पंचागाचंही फार महत्त्वं. त्यामुळं शुभ मुहूर्त आणि अशुभ वेळा स्पष्ट होतात.
Feb 4, 2023, 06:43 AM IST
Tulsi Upay: तुमचे आर्थिक संकट तुळशीच्या 'या' उपायाने दूर होईल, व्हाल मालामाल
Vastu Tips: 'तुळशी'ला हिंदू धर्म आणि धर्मग्रंथांमध्ये अतिशय शुभ आणि धार्मिक मानले जाते. यासोबतच तुळशीचे असे अनेक उपाय आहेत जे आपल्या आर्थिक अडचणी दूर करण्यात मदत करतात. त्यामुळे तुम्ही ते करु शकता.
Feb 1, 2023, 08:54 AM ISTPanchang, 1 February 2023 : दिवस अर्थसंकल्पाचा, ज्योतिष सांगतंय फायदा तुमचा... पाहा आजचं पंचांग
आज बुधवार. नव्या महिन्याची सुरुवात, तर एका आठवड्याच्या मध्यावरचा दिवस. महिना सुरु झाला आहे, एक सकारात्मक सुरुवात करण्यासाठी सगळेजम प्रत्नशील आहेत. असं असतानाच काही शुभकार्य करण्याचंही योजलं जात आहे. तुम्हीही असे काही बेत आखताय का? तिथे आजच्या दिवशी देशाचा अर्थसंकल्प सादर होत असताना इथे तुम्ही आपल्याल पदरात नक्की काय येणार याच्या विचारात असाल तर जरा या विचारांना ताब्यात घ्या. होणार ते चांगलंच होणार याच दृष्टीकोनातून आजच्या दिवसाकडे पाहा. कारण, आजचा दिवस अतिशय खास आहे.
Feb 1, 2023, 07:18 AM ISTAstro Tips : सोमवारी चुकूनही करु नका 'ही' कामं; नकळत घडलेली एक कृती ठरेल घातक
Somvar Upay : आठवड्याची सुरुवात झालेली असतानाच हा दिवस आणि येणारा प्रत्येक क्षण आपल्या आयुष्यात सुखाची उधळण करणारा असावा असंच प्रत्येकाला वाटतं. मग त्यासाठी काही कृतींना अटकाव घालणं गरजेचंच आहे.
Jan 30, 2023, 07:05 AM IST
Hanuman Janmotsav 2023: हनुमानाची 'या' वेळी पूजा केली तर तुम्हाला दिसतील मोठे चमत्कार , कोणतेही दुःख फिरकणार नाही!
Hanuman Jayanti 2023: मंगळवार हा जय हनुमानाच्या पूजेसाठी महत्त्वाचा आहे. या दिवशी बजरंगबलीची आराधना केल्याने भक्तांचे सर्व दु:ख दूर होते. त्यामुळे आनंदात भर पडते. मात्र, या दिवशी योग्य वेळी पूजा केल्याने हनुमान लवकर प्रसन्न होतात.
Jan 28, 2023, 02:27 PM IST