मोठी बातमी! वाल्मिक कराडचं दिंडोरी कनेक्शन; 'या' आश्रमात केला होता 2 दिवस मुक्काम?
Walmik Karad : संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांनी कोणत्या आश्रमात मुक्काम केला होता, याचा खुलासा तृप्ती देसाई यांनी सांगितलंय.
Jan 17, 2025, 10:56 PM ISTबीडमध्ये वाल्मिकचा खंडणीखोरीचा धंदा? खंडणीसाठी वाल्मिकच्या किती टोळ्या? जाणून बसेल धक्का
Walmik Karad : दोन कोटींच्या खंडणीसाठी मे 2024 मध्ये अवादा कंपनीच्या प्रोजेक्ट मॅनेजरचं अपहरण झालं होतं, अशी माहिती समोर आलीय. याप्रकरणी गुन्हाही दाखल आहे.
Jan 17, 2025, 10:38 PM ISTदेशमुख हत्येप्रकरणी तपासाला वेग; धनंजय देशमुखांचा आज जबाब घेण्याची शक्यता
Beed Santosh Deshmukh Case CID To Record Statement Of Dhananjay Deshmukh And Wife
Jan 17, 2025, 12:45 PM IST29 लाखाचं सोनं, 5 घरं, 8 कोटींची जमीन अन्...; वादात अडकलेल्या धनंजय मुंडेंची एकूण संपत्ती किती?
Dhananjay Munde Property Details: मागील काही आठवड्यांपासून सातत्याने चर्चेत असलेल्या धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी विरोधक सरकारवर दबाव टाकत असल्याचं दिसून येत आहे. असं असतानाच धनंजय मुंडेंची संपत्तीही चर्चेत आहे. त्यावर टाकलेली ही नजर...
Jan 17, 2025, 09:45 AM ISTवाल्मिक कराडला सात दिवसांची STI कोठडी
Walmik Karad Gets Seven Days SIT Custody In Beed Sarpanch Santosh Deshmukh Case
Jan 16, 2025, 10:15 AM ISTWalmik Karad Wife Statement : वाल्मिक कराडच्या पत्नीच्या नव्या आरोपानं खळबळ, 'सुरेश धस, बजरंग सोनवणेंच्या भानगडी...'
Walmik Karad Wife Statement : वाल्मिक कराड याच्यावर मकोका दाखल केल्यानंतर कराडच्या पत्नी या आक्रमक झाल्या आहेत. सुरेश धस, बजरंग सोनावणेसह अनेकांवर वाल्मिक कराडची पत्नी मंजिली कराडने गंभीर आरोप केले आहेत.
Jan 15, 2025, 08:18 PM ISTहत्येच्या दिवशी वाल्मिकने देशमुखांना धमकी दिल्याची STI ची माहिती
Meta information for STI On Walmik Karad
Jan 15, 2025, 05:55 PM ISTवाल्मिक कराडवर मकोका; संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी खुनाचा गुन्हा
Walmik Karad Charged Under MCOCA In Beed Sarpanch Santosh Deshmukh Case
Jan 15, 2025, 10:25 AM ISTवाल्मिक कराडला कोर्टात करणार हजर
Beed Santosh Deshmukh Case Walmik Karad To Be Present In Court After Police Custody
Jan 14, 2025, 09:40 AM ISTSantosh Deshmukh Murder: मस्साजोगमध्ये टेन्शन वाढलं! थेट मोबाईल टॉवरवर...; 'या' 5 मागण्या केंद्रस्थानी
Santosh Deshmukh Murder Case Massajog Demand List: बीडमधील केज येथील मस्साजोग गावच्या सरपंचाची निर्घृण हत्या करण्यात आल्यानंतर 45 दिवसानंतरही या प्रकरणावरुन गावकरी संतप्त असून आज थेट मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन केलं जाणार आहे. नेमक्या या गावकऱ्यांच्या मागण्या काय आहेत पाहूयात...
Jan 13, 2025, 09:28 AM ISTसंतोष देशमुखांना न्याय देण्यासाठी जालन्यात मराठा समाजाचा मोर्चा
Meta information for Jalna Maratha Protest
Jan 10, 2025, 10:25 AM ISTसंतोष देशमुख हत्या प्रकरण: आरोपींना 14 दिवसांची कोठडी; कोर्टात काय घडलं?
Beed Three Accused Gets 14 Days Of Police Custody In Sarpanch Santosh Deshmukh Case
Jan 5, 2025, 12:30 PM ISTसंतोष देशमुख हत्येप्रकरणात पुण्यात जनआक्रोश मोर्चा
All Parties Janakrosh Morcha Today In Pune For Beed Sarpanch Santosh Deshmukh Case
Jan 5, 2025, 10:10 AM IST'परळी सर्वाधिक प्रदूषित, संबंधितांना पत्र लिहिणार'- आमदार सुरेश धस
BJP MLA Suresh Dhas Allegation On Appointed SIT For Inquiry Of Beed Sarpanch Santosh Deshmukh Case
Jan 4, 2025, 12:35 PM ISTसंतोष देशमुख हत्येप्रकरणी खासदार सोनावणेंची NHRC कडे तक्रार
MP Bajrang Sonawane File Complaint To National Human Rights Commission In Santosh Deshmukh Case
Jan 4, 2025, 09:40 AM IST