salman khan

सलमान खानची चोरी पकडली गेली; अभिनेत्यावर फसवणूकीचा आरोप?

नुकताच सलमान खान (Salman Khan) च्या 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) सिनेमाचा ट्रेलर (Trailer) प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या ट्रेलर लॉन्चवेळी त्याच्यासोबत सिनेमाची सगळी टीम उपस्थित होती. 

Apr 11, 2023, 07:58 PM IST

खळबळजनक! तारीख सांगत सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी

Salman Khan Death Threat: सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. सलमान खान आनंदात असताना त्याला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. 

Apr 11, 2023, 11:01 AM IST
Bollywood Bhaijaan Salman Khan is in discussion due to the threat of Bishnoi gang PT2M24S

बिश्नोई गँगच्या धमकीमुळे बॉलिवूडचा भाईजान सलमान खान चर्चेत

Bollywood Bhaijaan Salman Khan is in discussion due to the threat of Bishnoi gang

Apr 8, 2023, 07:20 PM IST

सलमान खान आणि ऐश्वर्याला एकत्र पोज देताना पाहून चाहत्यांना धक्का; व्हिडिओ व्हायरल

ऐश्वर्या सलमानचा एक व्हडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. काहीजण खूप हा व्हिडिओ खुश होत आहेत तर काही चाहते मात्र हा व्हिडिओ पाहून नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत.

Apr 8, 2023, 05:39 PM IST

"पारंपारिक पोषाखात इतका घाणेरडा...," दाक्षिणात्य संस्कृतीचा अपमान म्हणत भारतीय क्रिकेटर सलमान खानवर संतापला

Indian Cricketer on Salman Khan: बॉलिवूडचा दबंग सलमान खानच्या (Salman Khan) आगामी चित्रपट 'किसी का भाई, किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jan) मधील Yentamma गाणं सध्या चर्चेत आहे. पण या गाण्यातील डान्सवर माजी भारतीय क्रिकेटरने नाराजी जाहीर केली आहे. 

 

Apr 8, 2023, 04:29 PM IST

Salman Khan : वय हा केवळ आकडा... 57 वर्षीही पिळदार शरीर, शर्टलेस फोटोवर तरुणींच्या कमेंट्स

Salman Khan Shirtless Photo Viral : सलमान खानचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोत सलमान शर्टलेस असून त्याची टोन्ड बॉडी आणि अॅब्स पाहून सगळ्यांना आश्चर्य झालं आहे. त्याच्या फोटोवर कमेंट करत नेटकऱ्यांनी विविध कमेंट देखील केल्या आहेत. 

Apr 6, 2023, 06:27 PM IST

'हम हम है बाकी सब...' बॉलिवूडमधल्या तरुण अभिनेत्यांविषयी Salman Khan म्हणतो...

Salman Khan On Young Actors Raising Their Fees : बॉलिवूडचा भाईजान सलमान खाननं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तरुण कलाकारांचं मानधन वाढवण्यावर वक्तव्य केलं आहे. दरम्यान, सलमान खान लवकरच फिल्मफेअर अवॉर्ड होस्ट करत असल्याचे आपल्याला पाहता येणार आहे. 

Apr 6, 2023, 02:41 PM IST

बिष्णोई गँगकडून जीवे मारण्याच्या धमक्यांवर सलमान खानने अखेर सोडलं मौन, म्हणाला "मी त्यांचा..."

Salman Khan on Death Threat: सलमान खानला (Salman Khan) गेल्या अनेक दिवसांपासून जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. दरम्यान याप्रकरणी आतापर्यंत मौन बाळगलेल्या सलमान खानने पहिल्यांदाच यावर प्रतिक्रिया दिली आहे.

 

Apr 6, 2023, 02:27 PM IST

War 2 : ज्युनियर एनटीआर - ह्रतिक रोशन यांच्यात 'वॉर', मोठी अपडेट समोर

War 2 Movie : बॉलिवूड अभिनेता ह्रतिक रोशन सध्या वॉर 2 या चित्रपटामुळे चर्चेत आहे. टायगर श्रॉफ आणि ह्रतिक रोशनचा वॉर हा सिनेमा 2019 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफीसवर चांगलीच कमाई केली. 

Apr 5, 2023, 02:52 PM IST

Salman Khan: लुंगीवर सदरा अन् डोळ्यांवर गॉगल, सल्लू भाई Ram Charan सह थिरकला; पाहा Video

Salman Khan Dance With Ram Charan: सलमान खान याचा किसी का भाई किसी की जान (Kisi Ka Bhai Kisi Ka Jaan) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गाण्याचा टिझर (Yentamma Song) सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील होताना दिसतोय.

Apr 4, 2023, 03:24 PM IST

Salman Khan आणि ऐश्वर्या राय एकत्र दिसले? हे पाहून नेटकरी आवाक्

Salman Khan and Aishwarya Rai In One Photo : सलमान आणि ऐश्वर्या राय यांना फोटोत एकत्र पाहिल्यानंतर सगळ्यांना आश्चर्य झालं आहे. अशात त्या दोघांचे चाहते सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोवर कमेंट करत त्यांची प्रतिक्रिया देत आहेत. 

Apr 3, 2023, 06:26 PM IST

VIDEO: 'Amir ची चौथी बायको कुठे?', अंबानींच्या पार्टीत आमिरला तीनही मुलांसोबत एकत्र पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Amir Khan Trolled for his Fashion at NMACC: नुकत्याच झालेल्या अंबानींच्या पार्टीत बॉलिवूड सेलिब्रेटींनी (Bollywood celebs in NMACC) हजेरी लावली होती. यावेळी आमिर खानही आपल्या मुलांसोबत येथे उपस्थित होता. परंतु ट्रोलर्स मात्र आमिर खानला ट्रोल केल्याशिवाय स्वस्थ (Amir Khan Fashion) बसत नाहीयेत. पाहूया आता आमिर खानवर नक्की ट्रोलर्स का भडकले? 

Apr 2, 2023, 03:40 PM IST

NMACC Launch: नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरची धमाकेदार सुरुवात; बॉलिवूडसह राजकीय नेत्यांची मांदियाळी, पाहा VIDEO

Nita Mukesh Ambani Cultural Center in Mumbai: नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचं उद्घाटन शुक्रवारी मुंबईत मोठ्या थाट्यामोट्यात पार पडलं. बॉलिवूड सेलेब्रिटी, धार्मिक नेते, क्रीडा आणि व्यावसायिक जगताशिवाय देशातील नामवंत व्यक्तींच्या उपस्थितीमुळे जगाचं लक्ष वेधलं. 

Apr 1, 2023, 08:59 AM IST