'या' खेळाडूला बाहेर बसवणं कॅप्टन धोनीला पडलं महागात, हातून गेली मॅच
आयपीएलचा 49 वा सामना बंगळुरू विरुद्ध चेन्नई झाला. या सामन्यात बंगळुरू टीमने 13 धावांनी धोनीच्या टीमवर विजय मिळवला.
May 5, 2022, 12:05 PM ISTRuturaj Gaikwad | महेंद्रसिंह धोनी कॅप्टन होताच ऋतुराज गायकवाडचा गेम बदलला
चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super kings) स्टार आणि युवा ओपनर ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) रविवारी सनरायजर्स हैदराबाद (SRH) विरुद्ध शानदार खेळी केली.
May 2, 2022, 06:10 PM ISTIPL 2022 मध्ये उमरान मलिकच्या नावावर खास रेकॉर्ड, बॅट्समन हैराण
बॉलर जोमात, बॅट्समन कोमात! उमराननं फेकला सर्वात वेगवान बॉल
May 2, 2022, 03:06 PM ISTमॅचविनर खेळाडूवर धोनीनं LIVE मॅचमध्ये असा काढला राग
धोनीचं जरा चुकलं का? ज्याने मॅच जिंकवली त्याच्यावरच संतापला
May 2, 2022, 01:36 PM ISTरविंद्र जडेजानं का सोडलं कर्णधारपद? खरं कारण आलं समोर
जडेजानं अचानक कर्णधारपद का सोडलं? मॅचनंतर महेंद्रसिंह धोनीनं सांगितलं मोठं कारण
May 2, 2022, 10:45 AM ISTIPL 2022 | विराट-रोहित आणि धोनीसाठी एकाच दिवशी मोठी गूड न्यूज
आयपीएलचा 15 वा मोसम (IPL 2022) हा आता मध्यावर आला आहे. मुंबईचा (Mumbai Indians) अपवाद सोडला तर 9 संघांमध्ये प्लेऑफसाठी चढाओढ पाहायला मिळतेय.
May 1, 2022, 08:21 PM ISTIPL 2022 | जाडेजानंतर आणखी एक खेळाडू कॅप्टन्सी सोडणार?
ऑलराऊंडर रवींद्र जाडेजाने (Ravindra Jadeja) शनिवारी चेन्नई सुपर किंग्सची (CSK Captaincy) कॅप्टन्सी सोडली.
May 1, 2022, 07:12 PM ISTधोनीच्या हाती कॅप्टन्सी येताच या खेळाडूचं भवितव्य धोक्यात?
धोनीच्या हाती कॅप्टन्सी... 'या' खेळाडू नाराज, टीममधून होणार पत्ता कट? पाहा कोण 'तो' खेळाडू
May 1, 2022, 04:33 PM ISTRavindra Jadeja पाठोपाठ आणखी एक खेळाडू सोडणार कर्णधारपद?
टीमचं नुकसान करून आता कर्णधारपद सोडणार? पाहा कोण तो खेळाडू?
May 1, 2022, 11:59 AM IST
IPL 2022 | आयपीएलदरम्यान रवींद्र जाडेजाने तडकाफडकी सोडली चेन्नईची कॅप्टन्सी
Ravindra Jadeja Step Down as Captaincy | क्रिकेट विश्वातून या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. रवींद्र जाडेजाने (Ravindra Jadeja) चेन्नईचं (Chennai Super Kings) कर्णधारपद (Captaincy) सोडलं आहे.
Apr 30, 2022, 07:40 PM ISTआम्ही आखलेली योजना...; 6 पराभव स्विकारल्यानंतर Ravindra Jadeja संतापला!
6 सामन्यांमध्ये पराभव स्विकारावा लागल्याने चेन्नईचा कर्णधार रविंद्र जडेजा चांगलाच संतापलेला दिसला.
Apr 26, 2022, 09:21 AM ISTबॅटींग म्हणालास ना तू? टॉसनंतर रोहित आणि जडेजामध्ये नेमकं काय झालं?
कालच्या सामन्यात टॉस जिंकून चेन्नईने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
Apr 22, 2022, 11:26 AM ISTमान गये गुरु! कॅप्टन जाडेजा थरारक विजयानंतर धोनीसमोर नतमस्तक
धोनीने शेवटच्या बॉलवर चौकार मारत चेन्नईला या मोसमातील दुसरा विजय मिळवून दिला. या विजयानंतर कॅप्टन रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) धोनीसमोर नतमस्तक झाला.
Apr 22, 2022, 02:14 AM ISTआयपीएलमधील 2 यशस्वी टीम आमनेसामने, दोघांसाठी प्रतिष्ठेचा सामना, कोण मारणार बाजी?
आयपीएलच्या 15 व्या मोसमातील 33 वा सामना (IPL 2022) आज (21 एप्रिल) खेळवण्यात येणार आहे. आयपीएलमधील 2 यशस्वी संघ या सामन्यात आमनेसामने भिडणार आहेत.
Apr 21, 2022, 03:58 PM IST
फ्लावर नहीं फायर है! IPL मध्ये सुपरहिट ठरले हे खेळाडू
ज्यांना फ्लॉप म्हणून टीम इंडियातून बाहेर बसवलं तेच IPL मध्ये ठरले सर्वात जास्त हिट! पाहा लिस्टमध्ये कोणकोण
Apr 21, 2022, 03:11 PM IST