टीम इंडियामागे दुखापतीचं विघ्न, 2 खेळाडूंशिवाय T 20 World Cup कसं जिंकणार?
T 20 World Cup 2022 : टीम इंडियासाठी आता हा वर्ल्ड कप सुरु होताच संपला आहे, असं काही जणांचं मत आहे.
Sep 29, 2022, 05:22 PM ISTJasprit Bumrah : जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे टी 20 वर्ल्ड कपमधून बाहेर, टीम इंडियाला मोठा झटका
टीम इंडियाचा (Indian Cricket Team) यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) दुखापतीमुळे टी 20 वर्ल्ड कपमधून बाहेर पडला आहे.
Sep 29, 2022, 03:31 PM ISTजडेजाच्या पायाची दुखापत, शिखर धवनचा भांगडा, पाहा VIDEO
रविंद्र जडेजाच्या दुखापतीवर असा का रिअॅक्ट झाला शिखर धवन? VIDEO पाहून तुम्हीच ठरवा
Sep 24, 2022, 05:10 PM IST"या खेळाडूच्या अनुपस्थितीमुळे T20 वर्ल्डकपमध्ये होणार भारताचे मोठं नुकसान"
श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धनेने भारतीय संघाबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलय
Sep 17, 2022, 04:33 PM ISTT20 World Cup: रविंद्र जडेजाच्या जागी टीम इंडियात कोण? 'या' तीन खेळाडूंची नावं आघाडीवर
टी20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघात कोणाला संधी मिळणार? निवड समितीसमोर आव्हान
Sep 11, 2022, 08:54 PM ISTरविंद्र जडेजाला खरंच दुखापत झाली की कट? BCCI करणार चौकशी!
जडेजाला मस्ती करणं पडलं महागात की त्याच्याविरोधात कट रचला गेला?, तुम्हाला काय वाटतं
Sep 10, 2022, 02:13 PM ISTTeam India: T20 वर्ल्ड कपमध्ये या घातक ऑलराउंडरचे पुनरागमन? Asia Cupमधून पडला होता बाहेर
Asia Cup: टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर रवींद्र जडेजा जखमी झाल्याने आशिया कपमधून मध्यातून बाहेर पडला. त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाल्यानंतर तो T20 वर्ल्ड कपमध्ये पुनरागमन करण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
Sep 7, 2022, 09:13 AM ISTRavindra Jadeja : रवींद्र जाडेजाच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया, मोठ्या काळासाठी टीम इंडियातून बाहेर
टीम इंडियाचा (Team India) स्टार ऑलराउंडर रवींद्र जाडेजाच्या (Ravindra Jadeja Knee Operation) गुडघ्यावर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया पार पडली आहे.
Sep 6, 2022, 08:11 PM IST
IND vs PAK: या खेळाडूला संघातून बाहेर केल्याने रोहित शर्मावर चाहत्यांची टीका
Ind vs pak T20 : भारत-पाकिस्तान सामन्यात आज या खेळाडूला संघात स्थान मिळालेलं नाही.
Sep 4, 2022, 08:08 PM ISTAsia Cup:रवींद्र जडेजाच्या जागी 'या' खेळाडूची एन्ट्री;कोच द्रविड केलं स्पष्ट...
त्याच्याकडे चार ओव्हर टाकण्याची आणि बॅटिंग करण्याची क्षमता आहे. तसाच टी-20 सामन्यांमध्येही ऑफ-स्पिनर्स महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.
Sep 4, 2022, 09:28 AM ISTRavindra Jadeja Injury: रवींद्र जाडेजा T20 World Cup मधून बाहेर, Team India ला मोठा झटका
Ravindra Jadeja Injury : टीम इंडियाला (Team India) मोठा झटका लागला आहे.
Sep 3, 2022, 07:49 PM IST
Asia Cup 2022 स्पर्धेत ऋषभ पंतला का वगळलं? रविंद्र जडेजा पत्रकारांना म्हणाला...
आज भारताचा दुसरा सामना हाँगकाँगविरुद्ध होणार आहे. त्यामुळे या सामन्यात ऋषभ पंतला स्थान मिळेल का? याबाबत चर्चांना उधाण आलं आहे.
Aug 31, 2022, 02:53 PM ISTAsia Cup 2022 : विनिंग सिक्स मारून सुद्धा Hardik Pandya पेक्षा Dinesh Kartik ची का चर्चा रंगलीय, पाहा VIDEO
हार्दिक पंड्याच्या सिक्सला जितकी दाद मिळाली नाही, तितकी दाद दिनेश कार्तिकच्या 'त्या' कृतीला मिळाली, VIDEO पाहिलात का?
Aug 29, 2022, 03:33 PM ISTटीम इंडियाचा 'हा' खेळाडू कोट्यवधीचा मालक, जाणून घ्या
विराट कोहली, रोहित शर्मा नाही तर...हा खेळाडू आहे 100 कोटीचा मालक, कोण आहे हा खेळाडू?
Aug 15, 2022, 10:48 PM ISTRavindra Jadeja आणि CSK तला वाद विकोपाला? जाणून घ्या कारण
CSK विरूद्धची नाराजी आणखीणच वाढली, तब्बल 10 वर्षानंतर रविंद्र जडेजा चेन्नईची साथ सोडणार? तुम्हाला काय वाटतं?
Aug 15, 2022, 07:40 PM IST