ravindra jadeja

IPL च्या सुरुवातीलाच मोठी बातमी| 'ही' टीम बदलणार कर्णधार?

अचानक कर्णधार बदलण्याची का आलीय 'या' टीमवर वेळ? पाहा नेमकं काय कारण

Apr 4, 2022, 01:29 PM IST

फलंदाजीमुळे हिरोचा विलन बनला धोनी? नेमकं कुठे चुकलं धावांचं गणित

एक यशस्वी कर्णधार... फलंदाज आणि हिरो असलेला धोनी पंजाब विरुद्धच्या सामन्यात बनला खलनायक?

Apr 4, 2022, 10:59 AM IST

CSK साठी खलनायक ठरला हा खेळाडू, प्रत्येक मॅचमध्ये 'तोच' पराभवाचं कारण?

या खेळाडूमुळे सतत CSK ला मिळतोय पराभव? तुम्हाला काय वाटतं याला जडेजानं पुन्हा संधी द्यावी का?

Apr 4, 2022, 09:35 AM IST

CSK टीमकडून पराभवाची हॅट्रिक, कॅप्टन रविंद्र जडेजा संतापला, म्हणाला...

चेन्नईचा सलग तिसरा पराभव, कॅप्टन रविंद्र जडेजाला राग अनावर, या खेळाडूवर काढला राग

Apr 4, 2022, 08:33 AM IST

IPL 2022 CSK vs PBKS | पंजाबचा चेन्नईवर 54 धावांनी दणदणीत विजय

पंजाब किंग्सने (Punjab Kings) चेन्नई सुपर किंग्सवर (Chennai Super Kings) 53 धावांनी  विजय मिळवला आहे.

Apr 3, 2022, 11:30 PM IST

IPL 2022 CSK vs PBKS | लियाम लिविंगस्टोनची वादळी अर्धशतकी खेळी, चेन्नईला 181 धावांचे आव्हान

पंजाब किंग्सने (Punjab Kings) चेन्नई सुपर किंग्सला (Chennai Super Kings)विजयसााठी 181 धावांचे आव्हान दिले आहे.

Apr 3, 2022, 09:37 PM IST

M S Dhoni | केला नाद झाला बाद! धोनीची हुशारी आणि भानुका माघारी

M S Dhoni Run Out To Bhanuka Rajapaksa | चेन्नईने (CSK) दुसऱ्या विकेटची विकेटची संधी गमावलेली. मात्र धोनीच्या (M S Dhoni) समय सुचकतेमुळे आणि त्याच्या चपळतेमुळे चेन्नईला दुसरी विकेट (Bhanuka Rajapaksa) मिळाली. 

Apr 3, 2022, 08:15 PM IST

IPL 2022, CSK vs PBKS | चेन्नईचा टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय

चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे.

Apr 3, 2022, 07:10 PM IST

CSK vs PBKS | महेंद्रसिंह धोनीच्या निशाण्यावर आणखी एक मोठा रेकॉर्ड

पंजाब विरुद्धच्या सामन्यात महेंद्रसिंह धोनी (Mahedra Singh Dhoni) मैदानात उतरताच आणखी एका कीर्तीमान करणार आहे. 

Apr 3, 2022, 06:58 PM IST

गब्बर आणि अग्रवाल पुन्हा जडेजाच्या टीमचा धोबीपछाड करणार?

रविंद्र जडेजाचा डाव आज तरी यशस्वी होणार? काय सांगतात हेड टू हेड अंदाज

Apr 3, 2022, 10:12 AM IST

IPL 2022, LSK | पहिलाच सामना जिंकत लखनऊचा मोठा किर्तीमान

आयपीएलचा 15 मोसमातील  7 वा सामना हा लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) यांच्यात खेळवण्यात आला. 

Apr 1, 2022, 06:29 PM IST

IPL 2022 : सर्व निर्णय धोणीचे, मग जडेजा काय करतो? या दिग्गज खेळाडूंची नाराजी

धोणी की जडेजा, नक्की कॅप्टन कोण? का होतेय अशी चर्चा

Apr 1, 2022, 05:47 PM IST

लखनऊच्या विजयाचा खरा हिरो कोण? कर्णधार के एल राहुल म्हणतो....

पहिल्याच विजयाने केएल राहुल भारावला, या खेळाडूचं तोंड भरून कौतुक

Apr 1, 2022, 03:05 PM IST

अंबाती रायडू CSK चा नवा कर्णधार? सलग दुसऱ्या पराभवानंतर जडेजाचं कर्णधारपद धोक्यात

यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जची सुरुवात काही फार चांगली झालेली नाही.

Apr 1, 2022, 11:18 AM IST

CSK vs LSG: लाजिरवाण्या पराभवानंतर भडकला कर्णधार रविंद्र जडेजा, म्हणाला...

आयपीएलच्या 15 व्या सिझनमध्ये गतविजेती टीम चेन्नई सुपर किंग्जला दुसऱ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. लखनऊ सुपर जाएंट्सने चेन्नईचा 6 विकेट्सने पराभव केला. मुळात चेन्नई विजयाच्या जवळ होती मात्र अखेरीस गोलंदाजांच्या कामगिरीमुळे पराभवाचा सामना करावा लागला. कर्णधार म्हणून रविंद्र जडेजा पुन्हा एकदा फेल झालाय. यावेळी सामन्यानंतर जडेजा चांगलाच संतापलेला दिसून आला.

Apr 1, 2022, 09:15 AM IST