rashmi shukla

शरद पवारांनी केलं निवडणूक आयोगाचं कौतुक! काय झालंय नेमकं?

Sharad Pawar on Rashmi Shukla: शरद पवारांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे कौतुक केले आहे. 

Nov 4, 2024, 02:32 PM IST

मोठी बातमी! पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली

DGP Rashmi Shukla Transfer : विधानसभा निवडणुकीपूर्वी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आली आहे. शुक्लांवर फोन टॅपिंग प्रकरणी आरोप आहेत. 

Nov 4, 2024, 12:06 PM IST

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा फोन टॅपिंगचा विषय; रश्मी शुक्लांवरून वार-प्रहार

Rashmi Shukla : राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांवर मविआच्या नेत्यांनी पुन्हा एकदा फोन टॅपिंगचे आरोप केलेत.. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यापाठोपाठ खासदार संजय राऊत यांनीही रश्मी खुक्लांवर आरोप केलेत.

Nov 1, 2024, 11:21 PM IST

पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांना जानेवारी 2026 पर्यंत मुदतवाढ

Rashmi Shukla Extension: पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांना जानेवारी 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 

Feb 27, 2024, 06:09 PM IST

आधी निकष डावलून महासंचालकपदी नियुक्ती आणि आता..; रश्मी शुक्लांबद्दल लवकरच सरकारचा मोठा निर्णय?

Maharashtra 1st female Director General of Police Rashmi Shukla: राज्यातील सर्वात ज्येष्ठ आयपीएस अधिकारी असलेल्या रश्मी शुक्ला या 1988 च्या तुकडीतील अधिकारी आहेत. जानेवारी महिन्यात राज्याच्या पहिल्या  महासंचालक झाल्या.

Feb 27, 2024, 10:46 AM IST

राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक, कोण आहेत रश्मी शुक्ला?

Rashmi Shukla: रश्मी शुल्का या राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक झाल्या आहेत. फोन टॅपिंग प्रकरणात वादग्रस्त ठरलेल्या रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली. न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर आता पुन्हा त्यांना नवी संधी दिली जाणार, अशी चर्चा सुरू होती. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. 

Jan 4, 2024, 06:19 PM IST

राज्याच्या पोलिस महासंचालक पदावर रश्मी शुक्ला यांची नियुक्ती

Rashmi Shukla News:  .फोन टॅपिंग प्रकरणात वादग्रस्त ठरलेल्या रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली. न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर आता पुन्हा त्यांना नवी संधी दिली जाणार, अशी चर्चा सुरू होती.

Jan 4, 2024, 04:44 PM IST

फोन टॅपिंग प्रकरणातील वादग्रस्त अधिकारी रश्मी शुक्ला होणार राज्याच्या नवीन पोलिस महासंचालक!

Director General of Police : काही दिवसांपूर्वीच मुंबई उच्च न्यायालयाने रश्मी शुक्लांविरोधात नोंदवलेले दोन एफआयआर रद्द केले होते. त्यानंतर आता त्यांना थेट  राज्याच्या पोलीस महासंचालकपदी बढती मिळण्याची शक्यता आहे.

Oct 3, 2023, 06:52 PM IST