Animal: 'सगळे वेडे झालेत...' बॉबी देओलनं साकारलेल्या क्रूर खलनायकावर धर्मेंद्र यांची प्रतिक्रिया
Dharmendra on Bobby Deol: Animal या चित्रपटाची सध्या जोरात चर्चा आहे. या चित्रपटात बॉबी देओलनं खलनायकाची भुमिका केली आहे. त्यामुळे त्याची विशेष चर्चा आहे. धर्मेंद्र यांनी अॅनिमल हा चित्रपट पाहिला असून यावेळी त्यांनी बॉबी देओलच्या अभिनयावरही आपली प्रतिक्रिया दिली आहे.
Dharmendra on Bobby Deol: छोटीशी भुमिका परंतु Animal या चित्रपटात अभिनेता बॉबी देओलच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. आपल्या लेकाचे कौतुक करत ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ते नक्की काय म्हणाले आहेत याबद्दल बॉबी देओलनं खुलासा केला आहे.
1/9
Animal: 'सगळे वेडे झालेत...' बॉबी देओलनं साकारलेल्या क्रूर खलनायकावर धर्मेंद्र यांची प्रतिक्रिया
2/9

3/9

4/9

5/9

यावेळी 'फिल्मीबीट'ला दिलेल्या मुलाखतीत बॉबी देओलनं याबद्दल खुलासा केला आहे. तो म्हणाला की, ''माझे वडील एक मोठी आणि महान व्यक्ती आहे. जेव्हा त्यांच्यासारखा माणूस माझ्याबद्दल बोलतो तेव्हा माझा आनंद गगनात मावेनासा होता. त्यांनी केलेलं कौतुक ही मला मिळालेली आत्तापर्यंतची सर्वात मोठी पावती आहे. मी फक्त माझ्या वडिलांवर प्रेम करतो. जेव्हा मी घरी गेलो तेव्हा ते आपल्या फोनवर इन्स्टाग्राम आणि युट्यूबवर व्हिडीओ पाहत होते.''
6/9
Animal: 'सगळे वेडे झालेत...' बॉबी देओलनं साकारलेल्या क्रूर खलनायकावर धर्मेंद्र यांची प्रतिक्रिया
7/9

8/9

9/9