'हेरा फेरी'च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! प्रियदर्शन करणार तिसऱ्या भागाचं दिग्दर्शन
हिंदी चित्रपटसृष्टीतील कल्ट कॉमेडी फ्रँचायझी 'हेरा फेरी'च्या तिसऱ्या भागाची चाहत्यांना आतुरतेने वाट पाहत होते. अखेर, या चित्रपटाशी संबंधित एक आनंदाची बातमी समोर आली आहे. दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी आपल्या 68 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने 'हेरा फेरी 3' ची घोषणा केली आहे, ज्यामुळे चित्रपटप्रेमींमध्ये आनंदाची लाट निर्माण झाली आहे.
Jan 31, 2025, 01:39 PM IST'थ्री इडियट्स' : 'राजूची चित्रपट कारकीर्द सोपी नव्हती, एका चित्रपटासाठी दिली 40 वेळा ऑडिशन
शर्मनला विनोदी चित्रपटात प्रेक्षकांनी सर्वाधिक पसंती दिली
Apr 28, 2021, 04:58 PM ISTपोलीस बंदोबस्तात गोकुळचे दूध कोल्हापूरहून मुंबईला रवाना
कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ शिरगाव इथल्या प्लांटवरुन हे दुध मुंबई पुण्याकडे रवाना झालंय.
Jul 16, 2018, 10:34 AM IST