पत्नीसोबत डान्स करत असतांना पतीचा जागीच मृत्यू
पत्नीसोबत डान्स करत असतांना पतीचा जागीच मृत्यू
Mar 6, 2018, 10:34 PM IST....म्हणून ८३ वर्षीय वृद्धाने आपल्यापेक्षा ५३ वर्षांनी लहान महिलेशी केले दुसरे लग्न!
राजस्थानमध्ये एका ८३ वर्षाच्या व्यक्तीने आपल्यापेक्षा ५३ वर्षांनी लहान महिलेशी लग्न केले.
Feb 19, 2018, 03:06 PM ISTभाजप मंत्र्याने उघड्यावर केली लघुशंका, फोटो झाला व्हायरल
पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांना स्वच्छ भारत मोहिमेत सहभागी होण्यास सांगत आहेत. मात्र, त्यांच्याच पक्षाचे नेते या मोहिमेला हरताळ फासत असल्याचं पहायला मिळत आहे
Feb 15, 2018, 09:06 AM ISTकॉपीसाठी कानात ब्ल्यूटूथ बग, पण सर्जरी करून काढावा लागला...
राजस्थानमध्ये रविवारी राजस्थान अध्यापक पात्रता परीक्षेत असा कॉपी करणारा पकडण्यात आला ज्याने कानात ब्ल्यू टूथ बग लावला आहे. हा बग काढण्यासाठी या परीक्षार्थीची छोटी सर्जरी करावी लागली.
Feb 12, 2018, 08:50 PM ISTराजस्थान सरकारने केली शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा
राजस्थानच्या भाजपच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे बजेट विधानसभेत सादर करत आहेत. या बजेटमध्ये मुख्यमंत्र्यांनी 50 हजारापर्यंतची कर्जमाफी जाहीर केली आहे.
Feb 12, 2018, 01:32 PM ISTराष्ट्रपती भवनातील सुरक्षारक्षक मित्रांसोबत टाकत होता बँकेत दरोडा, पोलिसांनी केली अटक
राजस्थानमधील झुंझनूं जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे.
Feb 11, 2018, 05:48 PM ISTराजस्थानात सापडले 11.48 कोटी टन सोनं
भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार राजस्थानातील बांसवाडा, उदयपूर जिल्ह्यामध्ये 11.48 कोटी टन सोन्याचा भंडार हाती लागला आहे.
Feb 9, 2018, 08:28 PM ISTकॉन्स्टेबलच्या प्रसंगावधानामुळे बँकेचे तब्बल 925 करोड रुपये वाचले
कॉन्स्टेबलच्या प्रसंगावधानामुळे अॅक्सिस बँकेची चोरी होण्यापासून रोखण्यात आली आहे.
Feb 7, 2018, 11:23 AM ISTभाजपचा पराभव, करणी सेनेचा राजस्थानात जल्लोष
संजय लिला भन्साली यांच्या 'पद्मावत' सिनेमाला तीव्र विरोध करणाऱ्या करणी सेनेने राजस्थानातील पोटनिवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाल्याचा आनंद साजरा केला.
Feb 2, 2018, 07:58 AM IST'म्हणून राजस्थानमध्ये भाजपचा पराभव झाला'
राजस्थानमधल्या दोन लोकसभा आणि एका विधानसभा जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत सत्ताधारी भाजपचा पराभव झाला आहे.
Feb 1, 2018, 10:34 PM ISTराजस्थान । पोटनिवडणुकीत भाजपला कॉंग्रेसकडून मात
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 1, 2018, 07:46 PM ISTराजस्थानात भाजपला जनतेने नाकारले : राहुल गांधी
राजस्थान विजयानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या शिलेदारांचे कौतुक केले. राहुल गांधी यांनी राजस्थानमधील विजयाबद्दल कौतुक करताना राजस्थानमधील नागरिकांनी भाजपला नाकारल्याचे म्हटले आहे.
Feb 1, 2018, 05:41 PM ISTराजस्थान पोटनिवडणूक : भाजपला 'दे धक्का', तिन्ही जागांवर काँग्रेसची बाजी
राजस्थानमधील अलवर, अजमेर लोकसभा आणि मांडलगढ विधानसभेच्या पोट निवडणुकीत काँग्रेसने भाजपला जोरदार दे धक्का दिलाय. लोकसभेच्या दोन आणि विधान सभेची एक जागा काँग्रेसने जिंकली.
Feb 1, 2018, 04:43 PM ISTधक्कादायक! लघुशंका केल्याने मुलांना बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल
राजसमंद जिल्ह्यातील देवगढमध्ये ही घटना घडली आहे. ही घटना वाचून तुमचाही संताप होईल.
Jan 30, 2018, 02:15 PM ISTसंजय लीला भन्सालीला करणी सेनेकडून करोडोंची ऑफर!
संजय लीला भन्साली यांच्या ‘पद्मावत’ ला करणी सेना आणि इतर राजपूत संघटनांकडून देशभरातून जोरदार विरोध केला जात आहे.
Jan 23, 2018, 09:54 AM IST