rajasthan

लग्न सभागृहाची भिंत कोसळून 24 ठार, वादळ-पावसाचा तडाखा

वादळ आणि पावसामुळे लग्न सभागृहाची भिंत कोसळल्याने 24 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यात घडली आहे. अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

May 11, 2017, 07:55 AM IST

'आप'मधला वाद निवळला, पक्षात 'विश्वास' राहणार

आपमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला वाद अखेर निवळला आहे.

May 3, 2017, 05:43 PM IST

प्रेमी युगलाला गावात निर्वस्त्र करुन फिरवलं

राजस्थानमधील बांसवाडा जिल्ह्यातील कलिजंरा पोलीस स्थानकाच्या हद्दीतील प्रेम संबंधामुळे प्रेमी युगुलाला निर्वस्त्र करुन गावात फिरवण्यात आलं. पोलिसांनी या संबंधात मुलीच्या वडिलांसह चार जणांना अटक केली आहे.

Apr 20, 2017, 10:52 AM IST

कार ड्रायव्हर बनला एका दिवसात २० कोटींचा मालक

लॉटरी लागल्यावर एका रात्रीत कोट्याधीश झाल्याच्या अनेक गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील. परंतू एका रात्रीत लॉटरी न लागता कोट्याधीश झाल्याचे कधी ऐकले आहे का ? अशीच एक घटना राजस्थानमधील जोधपूर येथे घडली आहे. एक कार ड्रायव्हर एका दिवसात २० कोटींचा मालक बनला आहे.

Apr 14, 2017, 02:51 PM IST

राजस्थानमध्ये एका नवरदेवासाठी १ कोटी ५१ हजारांची बोली - पाहा व्हिडिओ

 राजस्थानची राजधानी जयपूर जिल्ह्यातील कोटपुतलीच्या एका गावात आपल्या हादरविणार व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ येथील रामपुरा गावातील असल्याचे बोलले जात आहे. 

Apr 11, 2017, 05:23 PM IST

राजस्थानची पुनरावृत्ती होणं दुर्दैवी - जितेंद्र आव्हाड

राजस्थानची पुनरावृत्ती होणं दुर्दैवी - जितेंद्र आव्हाड 

Mar 15, 2017, 05:53 PM IST

एकमेकांना दगडं मारुन खेळली जाते येथे रंगपंचमी

देशातील सर्वच भागांमध्ये रंगपंचमीचा उत्साह असतो. सगळीकडे रंगाची उधळण केली जाते. पण राजस्थानमधील एका गावात एक वेगळीच प्रकारची रंगपंचमी खेळली जाते. राजस्थानमधील या आदिवासी गांवामध्ये एक रिती चालत आलेली आहे ज्यामध्ये दगडं मारुन रंगपंचमी साजरी केली जाते.

Mar 13, 2017, 09:10 AM IST

कर्नी सेनेची अटींसहीत भन्साळींना शुटिंगसाठी परवानगी

सिनेनिर्माते दिग्दर्शक संजय लीला भन्साळी 'पद्मावती' नावाचा सिनेमा तयार करत आहेत. पण, सिनेमा पूर्ण होण्यापूर्वीच राजपूत कर्नी सेनेनं जयपूरमध्ये सुरू असलेलं शुटिंग धिंगाणा घालत, तोडफोड करत बंद पाडलं... या सिनेमाचं नाव बदलण्याची मागणी आता कर्नी सेनेनं केलीय. 

Jan 31, 2017, 03:41 PM IST

भन्साळी थांबवणार राजस्थानमधलं 'पद्मावती'चं शूटिंग

पद्मावती या चित्रपटाच्या शूटिंगवेळी झालेल्या हल्ल्यानंतर दिग्दर्शक संजय लीला भन्साळींनी चित्रपटाचं राजस्थानमधलं शूटिंग थांबवण्याचा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे.

Jan 28, 2017, 05:22 PM IST

राजस्थानमध्ये अन्नपूर्णा रसोई योजनेचा शुभारंभ, ५ रुपयांत नाश्ता तर ८ रुपयांत जेवण

भाजपची सत्ता असलेल्या राजस्थानमध्ये अच्छ दिने आले आहेत. राजस्थानमध्ये अन्नपूर्णा रसोई योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे. केवळ ५ रुपयांत नाश्ता तर ८ रुपयांत जेवण या योजनेच्या माध्यमातून देण्यात येत आहे.  हा प्रयोग काही भागात करण्यात आलाय. त्यानंतर संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार आहे.

Dec 15, 2016, 06:20 PM IST

राजस्थानात मातीत सापडतायत पुरातन सोन्याचे नाणे

राजस्थानातील टोंक भागात पुरातन काळातील सोन्याचे नाणे सापडलेत. त्यामुळे आता संपूर्ण परसराचं पोलिसांच्या छावणीत रुपांतर झालंय. या भागातील नागरिकांना पोलीस मातीलाही हात लावू देत नाहीत.   

Dec 10, 2016, 03:27 PM IST

मिशन दिवाळी, लातूर

मिशन दिवाळी, लातूर 

Oct 21, 2016, 04:03 PM IST

माजी नगरसेवकाच्या रिसॉर्टवर रेव्ह पार्टी, विवस्त्र आढळल्या 200 तरुणी

पुष्कर  शहरापासून जवळ असलेल्या 'रावतों की ढाणी' मधील पुष्करचे माजी नगरसेवकाच्या (काँग्रेस) रिसॉर्टवर बुधवारी पोलिसांनी छापेमारी केली. रिसॉर्टवर तब्बल 200 विदेशी तरुणी नशेत तर्रर्र असल्याचे आढळून आल्या. महत्त्वाचे म्हणजे, त्यातील बहुतेक तरुणी अर्धनग्नावस्थेत होत्या.

Sep 29, 2016, 06:29 PM IST